पर्ल अॅकेडमीच्या २०१८ च्या पदवीधर वार्षिक अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविले

पर्ल अॅकेडमीच्या २०१८ च्या पदवीधर वार्षिक अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविले

पर्ल अॅकेडमीने त्यांच्या दिल्लीनोएडामुंबईजयपूर या कॅम्पसेसच्या माध्यमातून त्यांनी अनोख्यारीतीने डिझाईन केलेल्या ३० अंडर-ग्रेजुएटपोस्ट ग्रॅज्युएट आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट कोर्सेससाठी अर्ज मागविले आहेत. अर्ज भरण्यासाठी ८ जानेवारी २०१८ ही अंतिम तारीख आहे. यासाठीची प्रवेश परीक्षा १३ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.

डिजाईनफॅशन आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील भारतातील आघाडीची संस्था पर्ल एकेडमी गेली 25 वर्षे सृजनशील उद्योगांमध्ये विद्यार्थ्यांच्या यशासाठी उत्प्रेरक ठरली आहे. पर्ल अॅकेडमी फॅशनस्टाईलींगकम्युनिकेशन डिझाईनइंटररिअर्सप्रोडक्ट डिझाइनलक्झरीपत्रकारितामनोरंजनजाहिरातफॅशन बिझनेसमध्ये अभ्यासक्रम देते.


परीक्षा तारीख                     : शनिवारी १३ जानेवारी २०१८
अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख  : ८ जानेवारी २०१८
वेळ                                   : सकाळी  08.00 पुढे
स्थळ                                 : सर्व पर्ल अकॅडमीयी कॅम्पस
ठिकाण                              : दिल्ली नोएडा मुंबई जयपूर

Comments

Popular posts from this blog

चित्रपट धडपड्या तरुणांना "साधन" ची साथ!! सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम

वाळकेश्वर येथे बिर्ला एड्युटेकची बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल शाळा सुरू

स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्र संचालित ‘कलाश्रम’चे पुरस्कार प्रदान!