डेल मोंटे चे जपानी सोया सॉस ब्रँड किक्कोमनच्या सोबतीने ओरिएंटल फ्लेवर्स

डेल मोंटे चे जपानी सोया सॉस ब्रँड किक्कोमनच्या  सोबतीने ओरिएंटल फ्लेवर्स 

सर्वोत्तम चीनी आणि इटालियन पदार्थ तयार केल्यानंतर व  ग्राहकांच्या घरामध्ये सहजतेने उपलब्ध होईल अशी सामग्री बनविल्यानंतरडेल मोंटे ने ओरिएंटल पाककृतीकडे लक्ष केंद्रित करत बाजारात त्यांच्या सोय सॉसचा शुभारंभ केला आहे.

खाद्य आणि पेय यांचा अग्रणी ब्रँड डेल मोंन्टेने जपानच्या किक्कोमन या हेरिटेज ब्रँड सोबत हातमिळवणी केली आहे आणि या अंतर्गत त्यांचा हेरिटेज सोया सॉस भारतीय ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहेत. हा सोया सॉसमुळे डेल मोंटेच्या मसाला पोर्टफोलिओमध्ये एक आकर्षक आकर्षक भर पडली आहे.

किक्कोमनची लीगसी कायम ठेवत भारतामध्ये उपलब्ध असलेला सोया सॉस जपानी प्रक्रियेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने तयार केला जातोहि प्रक्रिया पूर्ण होण्यास महिन्यांचा कालावधी लागतो. किक्कोमन हे चार मूलभूत सामग्रीसह बनवले - सोयाबीनगहूपाणी आणि मीठकिक्कोमन सोया सॉस एक संतुलित मिश्रण आहे ज्यात 300 हुन अधिक वैयक्तिक फ्लेवर्स आणि सुगंधी घटक असून ते स्वतः प्रिमियम फ्लेवर वर्धक म्हणून स्रवतात.

भारतीय खाद्य चाहत्यांच्या चवीस खरे उतरण्यासाठीडेल मोंटे यांनी 'पर्पल लेबल सोय सॉसलाँच केले आहे जे त्याच्या गडद रंगाने दर्शविले आहे.

डेल मोंटे यांनी सादर केलेला किक्कोमन सोया सॉस आता महानगरांमधील सर्व प्रमुख स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. 200 मिली बाटलीची किंमत रु. 140 आणि लिटर बाटलीची किंमत रु.465 असून या उत्पादनाची शेल्फ लाईफ 18 महिने इतकी आहे.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.