तावडे अतिथी भवनाचे १० मे रोजी शरदपवारांच्या हस्ते उद्दघाटन

तावडे अतिथी भवनाचे १० मे रोजी शरदपवारांच्या हस्ते उद्दघाटन

राजापूर तालुक्यातील आडीवरे गावी नव्याने बांधलेल्यातावडे अतिथी भवनाचे  माजी कृषी मंत्री शरद पवारयांच्या हस्ते १० मे रोजी सकाळी ११ वाजता मोठ्याथाटात उदघाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणूनराज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे उपस्थितराहणार आहेततसेच स्थानिक खासदार विनायकराऊतस्थानिक राजन साळवी तसेच तावडे संस्थेचेअध्यक्ष दिनकर तावडेसचिव सतीश तावडे खजिनदारशंकरराव तावडे,उपाध्यक्ष सुहास तावडेउपाध्यक्ष राजेंद्रतावडे आणि संपूर्ण तावडे परिवार यावेळी उपस्थितराहणार आहेत.      


अतिथी भवनाचे  डिसेंबर २०१४ रोजी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते भूमिपूजन होतेत्यानंतरआता  ही वास्तू पूर्ण होऊन आता उदघाटनाच्या प्रतिक्षेतआहेप्रसिद्ध वास्तुविशारद संतोष तावडे यांनी यावास्तूचे सुंदर देखणे डिझाईन बनवून वास्तूशिल्पाचा एकउत्कृष्ट नमुना म्हणून पाहण्यात येत आहेसुमारे पंधराहजार चौ.फूट.बांधकाम असलेली बेसमेंट आणि दोनमजली इमारत असून येथे राहण्यासाठी सुसज्ज आठरूम,समोर सुंदर उद्यान,सांस्कृतिक  सामाजिक केंद्रइत्यादी सुविधा आहेततावडे समाजाचा ८०० वर्षाच्याइतिहासाची वारसा या वस्तूला लाभलेला आहेयेथेनिसर्गाने केलेली मुक्त उधळण,पुरातन महाकाली मंदिरआणि निवासाची उत्तम सोय या वास्तुमुळे उपलब्धझाल्याने येथे येणाऱ्या पर्यटकाना  भाविकांना एकपर्वणी ठरणार आहे.

तावडे अतिथी भवनानिमित्त तीन दिवसाच्या कार्यक्रमाचेआयोजन केले असून १० मे ला सकाळी ११ वाजतालोकार्पणाचा सोहळासायंकाळी  वाजताबालकीर्तनकार लक्ष्मीप्रसाद शंकर कुलकर्णी (पटवारी)यांचे बालकीर्तन११ मे ला सकाळी  वाजताकुलदेवतेच्या महाकालीला प्रार्थनासायंकाळी  वाजतासांस्कृतिक कार्यक्रम "मराठी पाऊल पडते पुढे१२ मेरोजी सकाळी  ते १२ वाजेपर्यंत वस्तुशांतीनवग्रहशांतीहोम हवन  इतर धार्मिक विधी दुपारी :३० ते:३० वाजता लघुरुद्र अभिषेक चे आयोजन करण्यातआले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.