बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड

बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड ने आर्थिक वर्ष २०१८ मध्ये 
९३% वृद्धीसह रु. ९६.५ कोटी निव्वळ नफा नोंदविला

बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड या जगभरातील शासनांना व्हिसापासपोर्टप्रमाणिकरणपरराष्ट्रातील वकील आणि नागरिक सेवा पुरविणाऱ्या तज्ञ् कंपनीने आर्थिक वर्ष २०१८ च्या आर्थिक परिणामांची घोषणा केली.

कंपनीने गतवर्षीच्या तिमाहीच्या रु. ५०.१ कोटी नफ्याच्या तुलनेत ९३% वृद्धीसह रु. ९६.५ कोटी निव्वळ नफ्याची नोंद केली. मार्च २०१८ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये कंपनीने गतवर्षीच्या रु. ६३७.४ कोटी इतक्या नफ्याच्या तुलनेत २४.४% वृद्धीसह रु. ७९३.१ कोटी इतक्या एकूण उत्पन्नाची नोंद दर्शविली.

कंपनीची व्याजकरघसारा आणि परिशोधन (EBITDA) पूर्वीची मिळकत आर्थिक वर्ष २०१८ मध्ये ९१.९ टक्क्यांनी वाढून रु. १६२.७ कोटी इतकी झालीजी आर्थिक वर्ष २०१७ मध्ये रु. ८४.८ कोटी इतकी होती.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.