बॅग्रीचे नवीन “अॅप्पल सायडर व्हिनेगर विथ द मदर’’

बॅग्रीचे नवीन “अॅप्पल सायडर व्हिनेगर विथ द मदर’’
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत, आपल्या आहारातल्या छोट्याशा बदलामुळेही आपल्या आरोग्यात मोठा फरक पडू शकतो. चांगले आरोग्य राखण्यासाठी तसेच, जीवनशैलीतील अनेक समस्या दूर करण्यासाठी अॅप्पल सायडर व्हिनेगर (एसीव्ही)चा उपयोग पारंपरिक पाककलेतही केला जातो. त्याच्या नैसर्गिक फायद्यांसाठी ते प्रसिद्ध असून शरिरासाठी ते खूपच पोषक असते.

ग्राहकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवण्याचे वचन पाळताना, बॅग्रीज् या ब्रेकफास्ट पदार्थ आणि आरोग्यपूर्ण अन्नपदार्थ पुरवणाऱ्या भारतातील अग्रेसर ब्रँडने बॅग्रीज् अॅप्पल सायडर व्हिनेगर विथ द मदर हे नवीन उत्पादन बाजारपेठेत दाखल केले आहे. हिमालयातील उत्कृष्ट वातावरणात पिकवण्यात आलेल्या आरोग्यपूर्ण सफरचंदांपासून तयार केलेले हे उत्पादन अप्रक्रियाकृत आणि न गाळलेले व्हिनेगर असून पारंपरिक किण्वन पद्धतीतून हे निर्माण केलेले आहे. कोणतीही प्रक्रिया अधिकतः न करता, सफरचंदांचे सगळे सार या व्हिनेगरमध्ये आणण्यासाठी हे 100 टक्के नैसर्गिक गुणांसह ठेवण्यात आले आहे.
विथ द मदर – हा सफरचंदाचा नैसर्गिक भाग आहे, ज्यामुळे व्हिनेगर अधिक आकर्षक दिसू लागते. यात प्रथिने आणि आरोग्यपूर्ण जीवाणू असतात. परिणामी, अॅप्पल सायडर व्हिनेगर अधिक परिणामकारक होत असून प्रोबायोटिक बनते.

बॅग्रीज् एसीव्ही कसे सेवन करावे –
1. सकाळी पाण्याच्या पेल्यात 2 टेबलस्पून व्हिनेगर घाला (नाश्त्यापूर्वी 30 मिनीटे)
2. कोणत्याही फळांचा ज्यूस 2 टेबलस्पून घाला.
3. दोन टेबलस्पून सॅलड किंवा नियमित खाद्यपदार्थांतील व्हिनेगर यात मिसळा.

पॅकचे आकारमान – 500 मिली
Currently, it is available on Amazon.in for Rs. 399/- after a special introductory discount of 24% Valid till 31st July 2018.
बॅग्रीज् अॅप्पल सायडर व्हिनेगर (एसीव्ही) Amazon.in वर विशेष सवलतीसह उपलब्ध असून 31 जूलै 2018 पर्यंत यावर 24 टक्के सूट देण्यात येत आहे.
अमेझॉनची लिंक - https://www.amazon.in/Bagrrys-Vinegar-500ml-Unfiltered-Unpasteurized/dp/B07CPRQ3KY/ref=sr_1_1?s=grocery&ie=UTF8&qid=1528374710&sr=8-1&keywords=bagrrys+apple+cider+vinegar

बॅग्रीज् इंडिया लिमिटेडबद्दल थोडेसे..
बॅग्रीज् हा भारतीय उपखंडातील आरोग्यदायी पदार्थांचा आणि न्याहारी धान्यांचा प्रमुख ब्रँड एक आहे. 'लेट्स पुट हेल्थ फर्स्ट' या टॅगलाइनसह निरोगी, प्रामाणिक, अभिनव आणि अपवादात्मक गुणवत्तेचे उत्पादन हा ब्रँड करतो. बॅग्रीज् या ब्रँडतर्फे भारतात म्युसिली, ओट्स, ओट्स फॉर इंडीया, ब्रॅन या उत्पादनांची निर्मिती केली जाते. आता या उत्पादनांच्या पोर्टफोलिओमध्ये कॉर्न फ्लेक्स प्लस (2 एक्स फाइबरसह), प्रोटीन म्युसिली व अडेड व्हे  प्रोटीन, मखानाज् या श्रेणींचा समावेश होतो. याच्या सुपर फूड श्रेणीमध्ये क्वेनोआ आणि चीआ यांचा समावेश आहे.
बॅग्रीज् या ब्रँडच्या दृष्टीने उत्पादनांची गुणवत्ता नेहमीच प्राधान्यक्रमावर राहिली असून जगभरातून फक्त उत्कृष्ट घटकच त्यांच्या पॅकमध्ये येतात, याची यातून खात्री पटते. ब्रँड अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने ब्रिटन देशामधील ओट्सची निवड करतो आणि कॅलिफोर्नियाच्या शेतांतून आलेले सर्व बदामदेखील त्यांच्या उत्पादनांत वापरले जातात. बॅग्रीजची समृद्ध सुक्या फळांसह नैसर्गिक ऍन्टीऑक्सिडेंट्स आणि फायबरनी युक्त असतात. तसेच, बॅग्रीजमध्ये कोणतेही कृत्रिम घटक मिसळलेले नसल्याने ही उत्पादने पूर्णतः नैसर्गिक आहेत, असे म्हटले जाते. यात कोणतेही कृत्रिम रंग, कृत्रिम फ्लेवर्स नाहीत, कृत्रिम संरक्षक नाहीत, तर, यात पदार्थांचे केवळ चांगले सत्व आणण्यात आले आहे.
25 वर्षांपेक्षा जास्त काळ, बॅग्रीज या ब्रँडने सदर क्षेत्रात नव्या दृष्टीकोनासह जबाबदार पोषणतत्वे आणि गुणवत्तापूर्ण निर्मितीचा नवीन मानदंड निर्माण केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, या उत्पादनांनी ग्राहकांना एक योग्य आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली जगण्यास मदत केली आहे. कारण, "पौष्टिक आणि दर्जेदार अन्न हा अधिकार आहे, ती आपली हौस नाही," यावर या ब्रँडचा विश्वास आहे. बॅग्रीज्‍च्या उत्पादनांची शिफारस प्रत्येक आहारतजज्ञ, विवेकी माता आणि विश्वासू ग्राहकांकडून केली जाते. बॅग्रीच्या उत्पादन सुविधा दिल्ली, बड्डी (हिमाचल प्रदेश), नेवाई (राजस्थान) आणि बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथे आहेत. या सुविधांमध्ये उच्च दर्जाच्या अन्नप्रक्रियांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. कंपनीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी http://www.bagrrys.com/ या संकेतस्थळाला कृपया भेट द्या.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24