मुंबई शहरामध्ये वनप्लस ६ विक्रीला सुरुवात

मुंबई शहरामध्ये वनप्लस  विक्रीला सुरुवात
वनप्लस या प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने वनप्लस ६ सिल्क व्हाइट लिमिटेड एडिशन फोनची विक्री मुंबई शहरामध्ये नुकतीच करीत असल्याची घोषणा केली आहेही विक्री अॅमेझॉन.इन आणि वनप्लस.इन या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेवनप्लसने आपल्या अद्ययावत फ्लॅगशिप असलेल्या वनप्लस ६ या फोनची बहुप्रतिक्षित अशी वनप्लस ६ सिल्क व्हाइट लिमिटेड एडिशन ही नवीन आवृत्ती आहे.

वनप्लस ६ सिल्क व्हाइट लिमिटेड एडिशन ही फक्त सौंदर्यतेची प्रतिकृती नसून लाघवी टेक्चर असलेल्या या फोनमुळे वनप्लस ब्रँडला चार चाँद लागले आहेततंतोतंत पॉलिश केल्यामुळे दिसण्यात आणि फोनचा अनुभव घेण्यात एक अभिजातपणा तयार झाला आहे. या फोनसाठी पर्ल पावडरचा वापर करण्यात आला असून त्यामुळे एक सूक्ष्मझुमके देणारा इफेक्ट मिळतोया डिव्हाइसवर ग्लासचे सहा लेयर काळजीपूर्वक बसविण्यात आले असून त्यामुळे सहज आणि व्हाइट टेक्चर प्रदान होतेहा प्रीमिअम डिव्हाइसस्नॅपड्रॅगन ८४५ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येत असून त्यामुळे वेग आणि सहजतेचा एक अनोखा आविष्कार जुळून आला आहे.
वनप्लस  सिल्क व्हाइट लिमिटेड एडिशन फोन विकत घेताना ग्राहकांनी सिटीबँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर केला तर त्यांच्यासाठी २००० रुपयांचे कॅशबॅक उपलब्ध असेल.ग्राहकांसाठी सर्व महत्त्वाच्या बँकांमध्ये  महिन्यांपर्यंतची नो कॉस्ट ईएमआय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्याचबरोबरसर्विफायद्वारे ग्राहक हे १२ महिन्यांच्या अपघाती अथवा दुरुस्ती विम्यासाठी पात्र ठरतीलत्यासाठी ग्राहकांना कोटक ८११ अॅप डाऊनलोड करावे लागेलअन्य भागीदारांनीही २००० रुपयांची कॅशबॅक ऑफर प्रदान केलीअसून आयडिया वापरकर्त्यांसाठी डिव्हाइसवर विमा ऑफर करण्यात आला आहेत्याचबरोबर क्लिअरट्रिपकडून विमान आणि हॉटेल बुकिंगसाठी २५ हजार रुपयांपर्यंतचे फायदे प्रदानकरण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

कमिन्स इंडियाने नैसकॉम ग्लोबल कैपिसिटी सेंटर पुरस्कार 2019 जिंकला

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

IDFC Mutual Fund launches mobile game to raise awareness on financial planning