१४ जूनला ‘डोनट्स डे’

१४ जूनला ‘डोनट्स डे’ 
 मॅड ओव्हर डोनट्सतर्फे भारतात सर्वत्र १४ जूनला आंतरराष्ट्रीय डोनट्स डे साजरा केला जात आहे. या दिवशी ८३ रुपयांचे डोनट्स अर्ध्या किंमतीत म्हणजे ४० रुपयाला मिळणार आहे.
विविध चवीत हे डोनट्स उपलब्ध आहेत. त्यातच गेल्या महिन्यात खवय्यांची नस धरून आंब्याच्या फ्लेव्हरचे डोनट्स मॅड ओव्हर डोनट्स ने तयार केले. खवख्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मॅड ओव्हर डोनट्सने मॅंगो मोजो, मँगो मंत्रा, यलो जेलो आणि मँगो पल्प फिक्शन अशी रेंज बाजारात आणली.

Comments

Popular posts from this blog

चित्रपट धडपड्या तरुणांना "साधन" ची साथ!! सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम

वाळकेश्वर येथे बिर्ला एड्युटेकची बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल शाळा सुरू

स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्र संचालित ‘कलाश्रम’चे पुरस्कार प्रदान!