स्नॅपडीलने लाँच केले ईद स्टोअर

स्नॅपडीलने लाँच केले ईद स्टोअर
स्नॅपडीलने आपल्या ईद स्टोअरच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. हे स्नॅपडीलच्या व्यासपीठांतर्गत असलेले वन स्टॉप स्टोअर आहे ज्यामध्ये सणाविषयी संबंधित सर्व गरजांची पूर्तता केली आहे. यामध्ये विशेष प्रसंगी परिधान करावयाचे कपडे, ,मेजवानीची तयारी आणि मित्र तसेच परिवारासाठी भेटवस्तूंची खरेदी यांसारख्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. खरेदीचा अनुभव अधिक आकर्षक आणि सुलभ बनविणे हे स्नॅपडीलच्या ईद स्टोअरचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे.
ईद स्टोअरमध्ये उपलब्ध अधिकाधिक पर्यायांवर आकर्षक ऑफर्स आहेतज्यामध्ये ३०% पासून ७०% पर्यंत सूट सुद्धा आहे. तसेच एचडीएफसी बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड उपयोगकर्त्यांना तात्काळ १०% सूट मिळेल.

Comments

Popular posts from this blog

चित्रपट धडपड्या तरुणांना "साधन" ची साथ!! सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम

वाळकेश्वर येथे बिर्ला एड्युटेकची बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल शाळा सुरू

स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्र संचालित ‘कलाश्रम’चे पुरस्कार प्रदान!