जेके सिमेंटच्या 27 व्या वार्षिक आर्किटेक्ट ऑफ द इयर पुरस्कार विजेत्यांची घोषणा

जेके सिमेंटच्या 27 व्या वार्षिक आर्किटेक्ट ऑफ  इयर 
पुरस्कार विजेत्यांची घोषणाजेके सिमेंट लिमिटेडया भारतातील प्रमुख सीमेंट कंपनीने आर्किटेक्चरच्या क्षेत्रातील उत्कृष्ट प्रतिभांना प्रोत्साहन आणि ओळखण्यासाठी अहमदाबादमधील 27 वा वार्षिक आर्किटेक्ट ऑफ  इयर पुरस्कारसोहळा आयोजित केला होताआर्किटेक्ट ऑफ  इयर हा जेके सिमेंटचा वार्षिक फ्लॅगशिप इव्हेंट असून जागतिक स्तरावर आर्किटेक्चरच्या क्षेत्रातील उत्कृष्ट प्रतिभांना ओळखणे  त्यास प्रोत्साहन देणे हा यापुरस्कारांमागचा मुख्य उद्देश आहेजेके सिमेंट आर्किटेक्ट ऑफ  ईयर पुरस्काराच्या 27 व्या आवृत्तीने एक प्रचंड प्रतिसाद मिळवून देण्याची परंपरा पुढे चालू ठेवलीपारितोषिकासाठी भारतबांगलादेश,भूतानमालदीवमॉरीशसनेपाळश्रीलंका यांसारख्या शेजारच्या देशांमधून 199 प्रवेशिका आल्या होत्याशारुख मिस्त्री यांना त्यांच्या आर्ट अँड इनोव्हेशन हब अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन या बंगळूरुयेथील प्रकल्पासाठी  ' आर्किटेक्ट ऑफ  इयर पुरस्कारहा पुरस्कार मिळाला.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता