टीसीएनएस क्लोदिंग कं. लिमिटेडने 33 अँकर इन्व्हेस्टरना प्रत्येकी 716 रुपयांप्रमाणे दिले 337.5 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स (47,14,210 इक्विटी शेअर्स)


टीसीएनएस क्लोदिंग कं. लिमिटेडने 33 अँकर इन्व्हेस्टरना प्रत्येकी 716 रुपयांप्रमाणे दिले 337.5 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स (47,14,210 इक्विटी शेअर्स)

टीसीएनएस क्लोदिंग कं. लिमिटेडने 33 अँकर इन्व्हेस्टरना प्रत्येकी 716 रुपयांप्रमाणे (किंमतपट्ट्याची कमाल मर्यादा) एकूण 337.5 कोटी रुपयांचे 47,14,210 इक्विटी शेअर्स दिले आहेत. अँकर बुकमध्ये जागतिक व स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग आहे.

  • अँकर बुक 337.5 कोटी रुपये, 24 संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या अंदाजे 30+ योजनांकडून बिड
  • जागतिक व स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग असलेले योग्य प्रकारे वितरित अँकर बुक 
  • एफआयआय लाँग ओन्ली इन्व्हेस्टर, प्रायव्हेट इक्विटी, फंड, स्थानिक म्युच्युअल फंड, विमा कंपन्या व अल्टरनेटिव्ह सेट मॅनेजर्स अशा विविध क्षेत्रांचा समावेश
  • अँकर बुकपैकी 60% एफआयआय लाँग ओन्ली व प्रायव्हेट इक्विटी इन्व्हेस्टर्सना दिले व 30% स्थानिक संस्थांना
  • फिडेलिटी, गोल्डमन सॅश, स्टेनबर्ग, जीएमओ, व्हाइट ओक कॅपिटल अशा परदेशी एफआयआय गुंतवणूकदारांचा व ख्रिसकॅपिटल अशा प्रायव्हेट इक्विटी स्पॉन्सर्सचा अँकर म्हणून सहभाग
  • आशियातून अल मेहवर इन्व्हेस्टमेंट्स (अबुधाबीतील) व सिलेब्रा कॅपिटल अशा पहिल्यांदा इंडिया आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अँकर इन्व्हेस्टरचा सहभाग
  • स्थानिक संस्थांमध्ये प्रामुख्याने सहभागी होते - अॅक्सिस म्युच्युअल फंड, बिर्ला म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्स, सुंदरम म्युच्युअल फंड, एडलविस ग्रुप आयआयएफएल ग्रुप

अँकर्सची नावे:

1) फिडेलिटी सिक्युरिटीज फंड - फिडेलिटी ब्लु चिप ग्रोथ फंड एकूण अँकर पोर्शनपैकी 8.58%, 2) फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट फिडेलिटी इंटरनॅशनल डिस्कव्हरी फंड - 6.73%, 3) फिडेलिटी सिक्युरिटीज फंड-फिडेलिटी सीरिज ब्लु चिप ग्रोथ फंड - 2.02%, 4) जीएमओ इमर्जिंग डोमेस्टिक अपॉर्च्युनिटीज फंड, जीएमओ ट्रस्टची सीरिज - 10.07%, 5A) आदित्य बिर्ला सन लाइफ ट्रस्टी प्रायव्हेट लिमिटेड A/C आदित्य बिर्ला सन लाइफ इंडिया जेननेक्स्ट फंड - 2.87%, 5B) बिर्ला सन लाइफ ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड A/C इंडिया अॅडव्हांटेज (ऑफशोअर) फंड - 1.48%, 5C) बिर्ला सन लाइफ ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड A/C इंडिया एक्सेल (ऑफशोअर) फंड - 3.55%, 6) ऑबर्न लिमिटेड - 7.70%, 7) सिलेब्रा कॅपिटल पार्टनर्स मास्टर फंड, लि. - 4.15%, 8) अल मेहवर कमर्शिअल इन्व्हेस्टमेंट्स एलएलसी - (व्हाइटिंग) - 1.48%, 9) व्हाइट ओक इंडिया इक्विटी फंड 1.48%, 10) इंडिया अॅकॉर्न फंड लि 1.48%, 11) आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 4.15%, 12A) एडलविस ट्रस्टीशिप कं. लि. AC - एडलविस एमएफ AC-एडलविस बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड - 2.06%, 12B) एडलविस ट्रस्टीशिप कं. लि. AC- एडलविस एमएफ AC- एडलविस मेडन अपॉर्च्युनिटीज फंड - सीरिज 1 - 0.59%, 12C) एडलविस ट्रस्टीशिप कं. लि. AC- एडलविस एमएफ AC- एडलविस एडलविस इक्विटी सेव्हिंग्स फंड - 0.31%, 13) एडलविस अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज ट्रस्ट - एडलविस क्रॉसओव्हर अपॉर्च्युनिटीज फंड - 1.48%, 14) डीबी इंटरनॅशनल (एशिया) लि - 2.96%, 15) यूबीएस प्रिन्सिपल कॅपिटल एशिया लि - 2.22%, 16) सोसायटी जनरल - 1.48%, 17) गोल्डमन सॅश इंडिया लिमिटेड 10.07%, 18) स्टेनबर्ग इंडिया इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज फंड लिमिटेड - 2.43%, 19) अॅक्सिस म्युच्युअल फंड ट्रस्टी लिमिटेड A/C अॅक्सिस म्युच्युअल फंड A/C अॅक्सिस स्मॉल कॅप फंड 7.91%, 20) अॅक्सिस न्यू अपॉर्च्युनिटीज एआयएफ - 1 - 4.13%, 21A) सुंदरम म्युच्युअल फंड A/C सुंदरम इमर्जिंग स्मॉल कॅप - सीरिज - I 0.97%, 21B) सुंदरम म्युच्युअल फंड A/C सुंदरम इमर्जिंग स्मॉल कॅप - सीरिज II - 1.06%, 21C) सुंदरम म्युच्युअल फंड A/C सुंदरम इमर्जिंग स्मॉल कॅप - सीरिज III - 0.90%, 21D) सुंदरम म्युच्युअल फंड A/C सुंदरम इमर्जिंग स्मॉल कॅप - सीरिज IV - 0.64%, 21E) सुंदरम म्युच्युअल फंड A/C सुंदरम लाँग टर्म टॅक्स अॅडव्हांटेज फंड - सीरिज – III - 0.36%, 21F) सुंदरम म्युच्युअल फंड A/C सुंदरम लाँग टर्म टॅक्स अॅडव्हांटेज फंड - सीरिज IV - 0.22%, 22) आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड - सीरिज 4 - 1.48%, 23) आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड - सीरिज 5 - 1.48%, 24) आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड - सीरिज 6 - 1.48%.

टीसीएनएस क्लोदिंग कं. लिमिटेडने (“कंपनी”) 15,714,038 इक्विटी शेअर्सच्या प्रारंभी समभाग विक्रीला जुलै 18, 2018 रोजी सुरुवात करायचे ठरवले आहे (“ऑफर”). या ऑफरमध्ये ओंकार सिंग पसरिचा, अरविंदर सिंग पसरिचा (एकत्रित, “प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”), अनंत कुमार दगा, सरनप्रीत पसरिचा, अंगद पसरिचा, विजय कुमार मिश्रा व अमित चांद (एकत्रित, “अदर सेलिंग शेअरहोल्डर”) वॅगनर लिमिटेड (“वॅगनरकिंवाइन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर”) यांच्यातर्फे ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. ऑफरनंतरच्या कंपनीच्या पेड-अप इक्विटी भागभांडवलामध्ये या ऑफरचे प्रमाण 25.63% असेल.
बिड/ऑफर पिरिएड जुलै 20, 2018 रोजी बंद होणार आहे. बीआरएलएमच्या सल्ल्याने कंपनी, प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स व इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या अनुसार, अँकर इन्व्हेस्टरच्या सहभागाचा विचार करू शकतात. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारिख बिड/ऑफर सुरू होण्याच्या एक वर्किंग दिवस अगोदर असेल.
ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर 714 रुपये ते 716 रुपये असेल. किमान बोलीचे प्रमाण 20 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 20 इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल.
इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई व एनएसई येथे केली जाणार आहे.
ऑफरसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड व सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) आहेत. ऑफरसाठी कार्वी कम्प्युटशेअर प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24