सिंगापूर एअरलाइन्सने भारतातून बोइंग 787-10 सेवा सुरू करण्याची घोषणा केली

सिंगापूर एअरलाइन्सने भारतातून बोइंग 787-10 सेवा सुरू करण्याची घोषणा केली

दरोरोज B787-10  हि सेवा नवी दिल्ली पासून सिंगापुर पर्यंत 28 ऑक्टोबर, 2018 पासून सुरु होणार ~

सिंगापूर एअरलाइन्स (एसआयएभारतात  बोईंग 787-10 हि सेवा चालू करण्याच्या घोषणेमुळे आम्ही आनंदी आहोतमार्च 2018 मध्ये बोईंगच्या सर्वात नव्या ड्रीमलाइनची डिलेव्हरीप्राप्त करणारी ही जगातील पहिली एअरलाइन ठरली आहे तसेच भारतासाठी ती "फर्स्ट टू फ्लाय " देखील असेलबोईंग 787-10 या सेवेचे पहिले उडाण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळनवी दिल्लीयेथून 28 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी  9 : 55 वाजता निघेलदररोज निर्धारित फ्लाइट SQ401/402 या नवीन विमानाद्वारे होईल तर तसेच दररोज संध्याकाळीची फ्लाइट SQ403/406  एअरबस  A380विमानांवर सुरु राहील.



हलक्या वजनाच्या मिश्रणाचा वापर करून निर्मिती असलेले हे विमान 68-मीटर लांब असून बोईंग 787-10 या ड्रीमलाइनर श्रेणीमधील सर्वात लांब आहेजबरदस्त ऑपरेटिंग क्षमता आणि प्रगततंत्रज्ञानासहएअरलाइनच्या फ्लीट मधील हा एक नवीन प्रकार असून ग्राहकांना अधिक शांत  स्पेशियस केबिनचा अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन केले गेले आहेइलेक्ट्रॉनिक ऑप्टिमायझर मोठ्याआकाराच्या खिडक्या तसेच स्वच्छ हवा आणि शांत  आनंदी यात्रेचा ग्राहक लाभ घेतील

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.