संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनी आयोजित चॅनल पार्टनरला उत्तम प्रतिसाद

   संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनी आयोजित चॅनल पार्टनरला उत्तम प्रतिसाद

संघवी पार्श्व ग्रुप ऑफ कंपनी आयोजित मालाड पश्चिम येथील चॅनेल पार्टनर कार्यक्रमात उत्तम प्रतिसाद मिळाला. पश्चिम उपनगरातील बोरिवली, कांदिवली आणि मालाड विभागातील १५० हुन अधिक चॅनल पार्टनर हजर होते. तर संघवी पार्श्व ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रमेश संघवी, वामा व प्रार्थना संघवी यावेळी उपस्थित होते. सन 1983 मध्ये स्थापन झालेला संघवी ग्रुप ऑफ कंपनीज आज मुंबईतील एक सर्वात विकसित, आधुनिक व विश्वासार्ह विकसक आहे. समूहाने मुंबई, नाशिक व लोणावळा येथील उच्चभ्रू ठिकाणी अंदाजे 72 प्रकल्प पूर्ण केले आहेत. उच्च गुणवत्ता, पर्यावरणविषयक जागरुकता, वेळेवर पूर्तता व सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता ही संघवी समूहाच्या प्रकल्पांची वैशिष्ट्ये आहेत.

Comments

Popular posts from this blog

चित्रपट धडपड्या तरुणांना "साधन" ची साथ!! सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम

वाळकेश्वर येथे बिर्ला एड्युटेकची बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल शाळा सुरू

स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कलाकेंद्र संचालित ‘कलाश्रम’चे पुरस्कार प्रदान!