क्यूबची पहिली बॉलीवूड नाइट

क्यूबची पहिली बॉलीवूड नाइट

मुंबईच्या मध्यभागी स्थित, क्यूब लाँज, अंधेरी, हे एक असे ठिकाण आहे जिथे लोक जाणे पसंत करतात आणि येथे भरपूर उत्साह असतो. 
क्यूब लाँज हे  ठिकाण सर्व पार्टी प्रेमींना मनोरंजन,  क्लबिंग आणि सामाजिक अनुभव प्रदान करण्यासाठी ओळखले जाते.
सर्व येणाऱ्या लोकांना क्यूबमध्ये एक संपूर्ण नवीन आणि अद्वितीय मनोरंजनाची 


होते.

मिलिग्रो कंपनीने, काल क्यूबच्या पहिल्या बॉलीवूड नाइटचे आयोजन केले होते. मिलिग्रो कंपनी हे संतोष गुप्ता आणि साक्षी झला यांच्या मालकीची आहे.  ह्या कार्यक्रमाला 9 वाजता सुरु झाली.
या वेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये ओमकार कपूर, रश्मी झा, नजनी पटनी उपस्थित होते. क्यूबच्या ह्या पहिल्या बॉलीवुड नाइट मध्ये उपस्थित असलेल्या लोकांबरोबर सिने तारकांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद घेतला. 
ह्या लाँजचे वातावरण असे काहीतरी आहे जे पश्चिम आणि देशी शैलीची जाणिव करून देतात. 
या कार्यक्रमात वाजवलेले संगीत मोठ्या प्रमाणात लोकांना आवडले आणि सगळ्यांनी त्याच आनंद लुटला. निऑन लाइटीचे स्पर्शामुले वातावरण आणखी रंगीत झाले.
या कार्यक्रमाबद्दल बोलताना ओंकार कपूर म्हणाले, "ईथल वातावरण खूपच चांगले आहे आणि मी नेहमी बॉलीवुड गाण्यांच आनंद घेतो, मी येथे चांगला वेळ घालवला."
पिनैकल सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीचे मालक, संतोष गुप्ता म्हणाले, "क्यूबच्या पहिल्या बॉलीवुड नाईटचे व्यवस्थापन आमच्या कंपनीने केली आहे, इथले जेवण उत्तम आहे आणि आतापर्यंतचा हा एक चांगला क्लब आहे. मला ईथे आवडले. "
रश्मी झा म्हणाली, "हे नृत्य करण्यासाठी एक मनोरंजक ठिकाण आहे. क्यूब निश्चितपणे पार्टी प्रेमींसाठी एक उत्तम स्थान आहे."
नाझनी पटनी म्हणाली, "चांगले संगीत, अन्न आणि पेय यासोबत येथे घालवलेला वेळ आनंददायी होता, आपल्या प्रियजन आणि मित्रांसोबत जाण्यासाठी हे एक चांगले ठिकाण आहे."

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता