बीएलएस इंटरनॅशनलचे सिंगापूर येथे इटली व्हिसा ऍप्लिकेश सेन्टर सुरु

बीएलएस इंटरनॅशनलचे सिंगापूर येथे इटली व्हिसा ऍप्लिकेश सेन्टर सुरु
बीएलएस इंटरनॅशनलचे पहिले एकत्र व्हिसा ऍप्लिकेश सेन्टर

बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड या जगभरातील शासनांना व्हिसापासपोर्टप्रमाणिकरणपरराष्ट्रातील वकील आणि नागरिक सेवा पुरविणाऱ्या तज्ञ् कंपनीने परराष्ट्र व्यवहार मंत्रालय इटली यांच्यासोबत ऑपरेशन सुरू (करार केला) केले आणि 2 जुलै 2018 ला सिंगापूरमध्ये व्हिसा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यास सुरुवात केली.  कंपनीने इटलीभारत,  हंगेरीअफगाणिस्तानयूएई,स्पेन इत्यादी सरकारांसाठी 62 देशांमध्ये 2325 अर्ज केंद्रे ऑपरेट केली आहेत.


व्हीएसीच्या आलिशान वास्तूच्या लाभासोबतच अर्जदारांच्या सोयीसाठी प्रीमियम लाउंजफोटोकॉपीकूरियरएसएमएस अॅलर्ट आणि फोटो बूथ यांसारख्या प्रीमियम सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.