भारतीय मानक ब्युरोच्या टोल्यूइन वर बंदी आणण्याच्या निर्णयाचे सिजवर्ककडून स्वागत

भारतीय मानक ब्युरोच्या टोल्यूइन वर बंदी आणण्याच्या निर्णयाचे सिजवर्ककडून स्वागत

सिजवर्क इंडिया हि सिजवर्क ड्रकफर्बेन या जर्मनीमधील कंपनीची भारतीय शाखा असलेल्या कंपनीने भारतीय मानक ब्युरोच्या टोल्यूइन या घटकाच्या खाद्य पदार्थांच्या पॅकेजिंग सामग्रीवरीलप्रिंटिंग इंक मध्ये वापर करण्यावर बंदी आणण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहेभारतीय मानक ब्युरो (बीआयएसने सादर निर्णयाची घोषणा दिल्लीमधील प्रगती मैदान येथे झालेल्या "इंटरनॅशनलपॅकेजिंग कॉनक्लेव्ह २०१८मध्ये केली.

सिजवर्क इंडिया आरोग्यास हानिकारक घटकांची नकारात्मक सूचीमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्नशील होतीतसेच स्वेच्छेने टोल्यूइनचा वापर बंद करणारी सिजवर्क पहिली इंक निर्माता कंपनी आहे आणिखाद्य पदार्थांच्या प्रिंटिंग तसेच पॅकेजिंगमधील उच्च सुरक्षा मानकांची दिशादर्शक ठरली आहे.

नियामक अधिकारी संस्थेच्या या निर्णयाचे स्वागत करताना सिजवर्क इंडियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी श्रीआशिष प्रधान असे म्हणाले कि, "बीआयएसच्या टोल्यूइन या आरोग्यास हानिकारक घटकाचीनकारात्मक सूचीमध्ये नोंद करण्याच्या निर्णयाचे फक्त आम्हीच नाही तर संपूर्ण उद्योगाने स्वागत केले पाहिजेउपयुक्त घटकांमधून टोल्यूइन हा घटक काढून टाकणे हे स्वस्थ भारताच्या दिशेने टाकलेलेएक महत्वाचे पाऊल आहे."

भारतामध्ये स्विस आणि नेस्टले मानकांनुसार पूर्णतः टोल्यूइन वातावरणात टोल्यूइन-फ्री इंकचे उत्पादन करणारी सिजवर्क इंडिया हि पहिली आणि एकमेव प्रिंटिंग इंक निर्माता कंपनी ठरली आहेसिजवर्कत्यांच्या निर्मिती प्रकल्पामध्ये कोणत्याही टोल्यूइन असणाऱ्या इंकची निर्मिती करत नाहीया निर्णयामुळे टोल्यूइनयुक्त इंक्स मधून टोल्यूइन मुक्त इंक्स मध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ होण्याचा धोकाटळला आहे.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

अच्युत पालव यांच्या `मास्टर क्लास'मध्ये अमेरिकन गिरवणार देवनागरी सुलेखनाचा कित्ता