मधू जयंती इंटरनॅशनलतर्फे “स्फूर्ती’’ सादर


मधू जयंती इंटरनॅशनलतर्फे कोल्हापूरसांगलीनाशिकबेळगाव आणि विजापूर येथील ग्राहकांसाठी “स्फूर्ती’’ सादर
“ग्राहकांमध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद असलेला स्फूर्ती चहाअगदी आकर्षक किंमतीत सादर’’ ~
स्फूर्ती फाऊण्डेशन – जिल्हा स्तरावर क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारी संस्था सादरीकरणाच्या उंबरठ्यावर~

एसकेयू
किंमत (रुपये)
250 ग्रॅम लिफ बॉक्स
99 रुपये/-
250 ग्रॅम डस्ट बॉक्स
84 रुपये/-
October 172018: मधू जंयती इंटरनॅशनलही भारतातील मूल्यवर्धित आणि दर्जेदार पॅकबंद चहा निर्मिती करणारी कंपनी असून भारताबाहेर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही ही कंपनी चहा ची निर्यात करते. कंपनीने “स्फूर्ती’’ हा नवीन पॅकबंद चहा बाजारपेठेत सादर केला असून यामुळे ग्राहकांना आवश्यक ती ऊर्जा मिळू शकते. हा चहा सध्या महाराष्ट्रातल्या कोल्हापूरसांगलीसातारासोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात आणि उत्तर कर्नाटकातील गुलबर्गाविजापूरबागलकोट आणि बेळगाव जिल्ह्यात सादर करण्यात आला आहे. लवकरच भारतातील अन्य राज्यांमध्येही हा पॅकबंद चहा कंपनीतर्फे सादर करण्यात येणार आहे. मधू जयंती इंटरनॅशनल कंपनीचा सरस्वती हा चहाचा ब्रॅण्ड यापूर्वी लोकप्रिय झालेला असून या भागातील बाजारपेठेत सदर ब्रॅण्डची विविध उत्पादने यशस्वी झाली  आहेत. मधू जयंती इंटरनॅशनलच्या 9 सूपर स्टॉकिस्ट80 हून अधिक वितरक130 हून अधिक घाऊक विक्रेते आणि 6000 हून अधिक किरकोळ विक्रेत्यांच्या नेटवर्क माध्यमातून स्फूर्ती चहा ग्राहकांसाठी उपलब्ध होत आहे.  नवीन उत्पादने पुढील प्रमाणो असतील - स्फूर्ती चहा लिफ बॉक्स (250 ग्रॅम)स्फूर्ती चहा डस्ट पाऊच (250 ग्रॅम) या पॅक पर्यायांत हा चहा अनुक्रमे 99/- रुपये आणि 84/- रुपयांना उपलब्ध होत आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24