मायक्रोसॉफ्ट कायझालाकडून वर्षभराहून काहीशा अधिक कालावधीत भारतात 1000 हून अधिक संस्थांचा शुभारंभ

मायक्रोसॉफ्ट कायझालाकडून वर्षभराहून काहीशा अधिक कालावधीत भारतात 1000 हून अधिक संस्थांचा शुभारंभ  

  • माक्रोसॉफ्टच्या भरवशाच्या सुरक्षा उत्पादकता सुविधा या कायझालाला भारतात सरकारी, सार्वजनिक क्षेत्र युनिट्स, बीएसएफआय, शिक्षण आणि रिटेल उद्योगांमध्ये संस्थांकरिता एक पसंतीचा पर्याय बनवतात
  • माक्रोसॉफ्ट कायझाला आता 28 बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे
  • कायझाला आता 18 भाषांमध्ये उपलब्ध  
  • माक्रोसॉफ्ट कायझालाने मी चॅट, सातत्यपूर्ण चॅटवॉ आणि व्हीडि चॅट, आणि वेब अॅ समर्थन यांसारख्या नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

 माक्रोसॉफ्टकडून आज घोषणा करण्यात आली की, कायझाला आता कार्यालयीन उत्पादकता वाढविण्याकरिता भारतात सरकारी व्यावसायिक संस्थांमध्ये 1,000 संस्थांना  सशक्त बनवते आहे.कोणत्याही संस्थेच्या डेटा वापर धोरणांसोबतच जीडीपीआर अनुसार कामाची खातरजमा करणाऱ्या माक्रोसॉफ्टच्या सर्वात भरवशाच्या आणि सुरक्षित अशा एझ्यूर प्लॅटफॉर्मच्या समर्थनासोबत, कायझाला, भारतासाठीबनलेले एक उत्पादन हे चालत-फिरत काम करणारे कर्मचारी, प्रामुख्याने फस्ट लाईनच्या कर्मचाऱ्यांना काम करण्याची आधुनिक जागा म्हणून डिजीटल पद्धतीशी जोडतो आहे

वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेली, मायक्रोसॉफ्ट कायझाला आता आशिया, मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील 28 बाजारांमध्ये व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध आहेजगभर ऑफिस 365च्या व्यावसायिकयोजनांपर्यंत कायझालाची पोहोच विस्तारणार असल्याची घोषणा माक्रोसॉफ्टने केली आहेमाक्रोसॉफ्ट गॅरेज टीमकडून विकसितमाक्रोसॉफ्ट कायझाला लाखो लोकांकरिता एका समुहात सामील होणे, समुहातपदानुसार क्रमाच्या आधारावर पोहोच निर्माण करणे  समुहांतंर्गत समूह बनविण्याची शक्यता निर्माण करतो.

या उत्पादनाचा वापर करणाऱ्या व्यावसायिक संस्था बीएफएसआय ते रिटेल उत्पादन उद्योग वर्गांचे एक व्यापक प्रतिनिधित्व करतात आणि यामध्ये इतरांशिवाय यस बँक, युपीएल, अलेम्बिक, युरेका फोर्ब्ज यांचा समावेशआहेहे ग्राहक मायक्रोसॉफ्टचा वापर कर्मचारी, विस्तारित कार्यबळ आणि ग्राहकांमध्ये; कर्मचाऱ्यांत आपापसात माहितीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने, अंतर दूर करण्यासाठी, मतदान किंवा सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून क्षेत्रातूनआकडे एकत्र जमविण्यासाठी; पहिल्या पंक्तीतील कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याकरिता, आणि ऑफिस 365 सोबत अद्ययावत वास्तविक आधारावर विश्लेषण प्राप्त करण्याकरिता करतात.

माक्रोसॉफ्ट कायझालाचा अंगीकार प्रारंभिक काळातच करणारे, नारायण हेल्थचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉदेवी शेट्टी, जे सर्वोत्तम  किफायतशीर आरोग्य सेवा देण्याकरिता वचनबद्ध आहेत, ते म्हणाले की, पीडितव्यक्तीच्या देखभाल प्रक्रियेचे मूळ संभाषण नेटवर्कमध्ये आहेया संभाषणांचा स्तर रोगी व्यक्तीला मिळणाऱ्या देखभालीचा स्तर निर्धारीत करतोमायक्रोसॉफ्ट कायझाला एका इलेक्ट्रनिक मेडीकल रेकॉर्ड स्वरुपात कामकरतोज्यामध्ये कोणत्याही सहायकावर खर्च होत नाही आणि रोग्याशी निगडीत आकडे हे उपचार करणाऱ्या डॉक्टर  परिचारिका समुहांपर्यंत पोहोचतातत्या समुहाचे सर्व सदस्य रोग्याच्या उपचारावर नजर ठेवून असतातआणि वास्तविक आधारावर हस्तक्षेप देखील करतात. मायक्रोसॉफ्ट कायझालाचा वापर संपूर्ण भारतातील नारायण हेल्थच्या 25 रुग्णालयांतहृदय उपचार केंद्रांत आणि प्राथमिक देखभाल सुविधांच्या नेटवर्कमध्येकरण्यात येते आहे.

व्यावसायिक संस्थांमध्ये यस बँक ही सूचना आणि रिपोर्टच्या वास्तविक आधारावर आदान-प्रदानाकरिता आपल्या विक्री टीमसाठी मायक्रोसॉफ्ट कायझालाचा वापर करताना दिसतेपरिणामी, ग्राहकांना उत्तम पर्याय उपलब्धहोत आहेतविक्री संबंधित लोकं अधिक उत्पादक बनत आहेत आणि अधिक प्रोत्साहनचा अनुभव घेत आहेतव्यवस्थापकांची टीम आणखी खूष झाली आहे, कारण पूर्वी एमआयएस बनविण्यात 10 दिवस लागतत्यामुळेउत्पादकता 2-3 पटीने वाढली आहे.

श्याम स्पेक्ट्रासारख्या कंपन्या विक्रीवर नजर ठेवण्यासाठी, आपल्या ग्राहकांच्या आंतरिक विचाराविषयी अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी, संदर्भावर लक्ष ठेवणे, त्याला धार मिळवून देणे आणि कार्यकुशलतेवर लक्ष ठेवण्यासाठीआपल्या अंतर्गत विपणन तंत्रासोबत जोडण्याकरिता मायक्रोसॉफ्ट कायझालाचा वापर करते आहे.

मुख्य औषध कंपनीअलेम्बिक फार्मास्युटिकल्स आपले कर्मचारी आणि क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांसोबत चॅट-आधारित संभाषण आणि डेटा संग्रह  व्यवस्थापनाकरिता  माक्रोसॉफ्ट कायझालाचा वापर करते. "माक्रोसॉफ्ट कायझाला ऑफिस 365 सोबतच काम करतोहा एक असा पर्याय आहे, ज्यामध्ये कर्मचारी आपल्या कामासाठी एका अभिनव पर्यायासोबत आधीपासूनच परिचित आहेतहे वापरकर्त्यांनी अंगीकारणेआवश्यक आहे आणि कर्मचाऱ्यांनी सुलभतेने मायक्रोसॉफ्ट कायझालाचा स्वीकार केलेला आहेकारण त्यामुळे ते शिकणे  त्याचा वापर करणे सुलभ होते, असे अलेम्बिक फार्मास्युटिकल्सचे एचआर जयराज नाडरयांचे म्हणणे आहे.

माक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत महेश्वरी सांगतात की, "क्लाउड स्केल आणि एंटरप्राइ सिक्युरिटीसोबत माक्रोसॉफ्ट कायझाला,कर्मचाऱ्यांना सशक्त बनवणेग्राहकांना जोडणे आणि कार्यस्थळ उत्पादकतावाढविण्यासोबत संघटनांना जास्तीत जास्त यश मिळविण्यात सक्षम बनवतो आहेफक्त वर्षभरातच आम्हाला मिळालेल्या पसंतीमुळे खूप आनंद वाटतो आहे.

आता कायझाला हिंदीमराठीतामिळगुजरातीतेलुगूसह 18 भाषांमध्ये उपलब्ध है। एक सुरक्षित प्लॅट फॉर्मची खातरजमा करत कार्यस्थळाची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने माक्रोसॉफ्टने व्हीडियो आणि वॉईसकॉलिंग तसेच वेबअॅ सारख्या इतर सुविधांसमवेत मी चॅट तसेच सातत्यपूर्ण चॅट सारख्या अभिनव वैशिष्ट्यांची घोषणा केली.
·         सातत्यपूर्ण चॅट चे संदेश वेळोवेळी सुरक्षित केल्याने आता जेव्हा कधी वापरकर्ता कालांतराने त्या समुहात सामील होतो, तेव्हा त्याला मागील आदानप्रदान करण्यात आलेले संदेश वाचता येतील.
·         डेटा बॅक अप आणि निर्यात वापरकर्त्यांच्या संस्थेत समूहांचे संदेश, अटॅचमेंट्स आणि अॅक्शन कार्ड डेटा बॅक अप घेताना आणि  मागताना ऑडीटींगकरिता निर्यात करण्याची अनुमती देते.
·         माक्रोसॉफ्ट कायझाला वेब (प्रीव्ह्यू) वापरकर्त्यांना आपल्या वेब ब्राऊजरवर मायक्रोसॉफ्ट कायझालाचा वापर करण्याची क्षमता उपलब्ध करून ��ेतेमायक्रोसॉफ्ट कायझाला वेब हा आपल्या फोनचा विस्तारअसतो.
·         वापरकर्ता आता आपल्या माक्रोसॉफ्ट कायझालाच्या संपर्कांसमवेत ऑडियो आणि व्हीडियो कॉल करू शकतात.
·         मी चॅट वापरकर्त्याची स्वत:ची व्यक्तिगत जागा आहे, जिथे तो  नोटसंदेशफोटो आणि इतर बरेच काही सुरक्षित ठेवू शकतोवापरकर्त्याला आपली सुरक्षित गोष्ट सर्चद्वारे तातडीने शोधू शकतात आणि ज्यांना पाहिजेत्यांना पाठवू शकतो.  

कॉर्पोरेट उपाध्यक्षमाक्रोसॉफ्ट राजीव कुमार म्हणाले, मायक्रोसॉफ्ट  कायझाला एक -आधारित दूरसंचार आणि डेटा व्यवस्थापन उपकरण आहे. हे उद्योगांकरिता तयार करण्यात आलेले सुसंगत आणि सुरक्षितचॅट अॅ आहे. हा सखोल निर्णय घेण्याकरिता आकड्यांची आदान-प्रदान करण्याकरिता एक सुलभ आणि सरळ पद्धत उपलब्ध करून देतो आणि कर्मचाऱ्यांना कुशल सहयोग  सर्वोत्तम उत्पादकतेकरिता एक वापरकरण्यासाठीचा सुलभ पर्याय उपलब्ध करून देतोमायक्रोसॉफ्ट कायझाला संस्थेच्या धोरणांनुसार नियंत्रित वापरकर्ता पोहोच आणि डेटा सुरक्षा उपलब्ध करून देतो आणि जीडीपीआर, एसओ 27001, एसओसी2 आणिएचआपीएए सारख्या डेटा संरक्षण कायद्यांनुरूप अनुरूप आहे."


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24