मुद्रांक शुल्क कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे सनटेक रियल्टी लिमिटेडचे ​​अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. कमल खेतान यांनी स्वागत केलेमुद्रांक शुल्क कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे सनटेक रियल्टी लिमिटेडचे ​​अध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक श्री. कमल खेतान यांनी स्वागत केले

मुंबई : “आज मुद्रांक शुल्क कमी करण्याची घोषणा हा एक उत्तम आणि महत्त्वपूर्ण निर्णय आहे. 
भू संपत्ती क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने घेतलेला हा एक चांगला निर्णय आहे. 
या घोषणेमुळे निवासी रिअल इस्टेटच्या मागणीला वेग येईल तसेच विक्रीचा वेग आणखी सुधारेल. 
घर खरेदी करणाऱ्यांना यामुळे त्यांच्या एकूण खर्चांवर भरीव बचत होऊन घर खरेदीस चालना मिळेल ."

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.