एअरटेलमार्फत मनोरंजनात कायमचे परिवर्तन; एअरटेल एक्स्ट्रीम बंडल लॉन्च


एअरटेलमार्फत मनोरंजनात कायमचे परिवर्तन;
एअरटेल एक्स्ट्रीम बंडल लॉन्च
मुंबई, 8 सप्टेंबर, 2020: मनोरंजनाची व्याख्या पूर्णपणे बदलण्यासाठी आज एअरटेलने नवीन एअरटेल एक्स्ट्रीम बंडलची घोषणा केली. एअरटेल एक्स्ट्रीम बंडलमध्ये एअरटेल एक्स्ट्रीम फायबरची शक्ती सोबत 1 जीबीपीएसचा स्पीड, अमर्यादित डेटा समाविष्ट आहे. अशा स्वरुपाचा पहिला एअरटेल एक्स्ट्रीम अँड्रोईड 4के टीव्ही बॉक्स आणि सर्व ओटीटी मंचाला त्याचा एक्सेस राहील. आता भारतातील मनोरंजनाची व्याख्या अगोदरसारखी राहणार नाही. आता सर्व एअरटेल एक्स्ट्रीम फायबर प्लानसोबत रु 3999 चा एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्स समाविष्ट असेल, ज्यामुळे कोणत्याही टीव्हीला स्मार्ट टीव्ही करता येईल. ग्राहकांना सर्व लाईव्ह चॅनल आणि सर्वोत्तम व्हीडिओ स्ट्रीमिंग अॅप्सना प्रभावीपणे एक्सेस राहील. त्यामुळे घरी अनेक मनोरंजनपर उपकरणांची गरज राहणार नाही. हे अँड्रॉईड 9.0 शक्ती लाभलेले बॉक्स हुशार रिमोटसह उपलब्ध असेल. त्याला गुगल असिस्टंट व्हॉईस सर्चचे साह्य आहे. त्यामुळे प्लेस्ट्रोअरवरील हजारो अॅप्सना एक्सेस मिळतो. ज्याद्वारे ऑनलाईन गेमिंगदेखील उपलब्ध होते. एअरटेल एक्स्ट्रीम अँड्रॉईड 4 के टीव्ही बॉक्सद्वारे 550 टीव्ही चॅनल आणि एअरटेल एक्स्ट्रीम अॅपवरून ओटीटी कंटेंट उपलब्ध होतो. यामध्ये 7 ओटीटी अॅप्स तसेच 5 स्टुडीयोवरून एकाच सुलभ अनुभवाद्वारे 10,000 हून अधिक सिनेमे आणि कार्यक्रम उपभोक्त्यांसाठी उपलब्ध असतील. त्याशिवाय, एअरटेल एक्स्ट्रीम बंडलद्वारे डिस्ने + हॉटस्टार, अमेझॉन प्राईम व्हीडीओ, झी कॅफे सारख्या प्रीमियम व्हीडीओ स्ट्रीमिंग अॅपवरून कॉम्प्लीमेंटरी एक्सेस राहतो.
सर्व एअरटेल एक्स्ट्रीम फायबर प्लान्स आता अमर्याद डेटासोबत उपलब्ध आहे. त्यामुळे आता ग्राहकांना डेटा संपण्याची भीती नाही. तसेच एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्सवरून सर्वोच्च गुणवत्तेचा डिजीटल कंटेंट मिळणार आहे. भारतात घराघरात ब्रॉडबँड सेवा घेऊन जाण्याच्या प्रयत्नात एअरटेल अधिकच किफायतशीर झाला आहे. एक्स्ट्रीम फायबरची योजना आता केवळ रु.499 मध्ये उपलब्ध आहे आणि ज्याद्वारे नेटवर्कची विश्वासार्हता, विश्वास सिध्द होतो. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम साह्य देण्यासाठी एअरटेल कायमच सज्ज असते.
भारतात घराघरात ब्रॉडबँड सेवा घेऊन जाण्याच्या प्रयत्नात एअरटेल अधिकच किफायतशीर झाला आहे. एक्स्ट्रीम फायबरची योजना आता केवळ रु.499 मध्ये उपलब्ध आहे आणि ज्याद्वारे नेटवर्कची विश्वासार्हता, विश्वास सिध्द होतो. आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम साह्य देण्यासाठी एअरटेल कायमच सज्ज असते.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.