भारतात तयार केलेल्या फनस्कुल ची डिझाईन खेळणी तुमच्यासाठी ह्या सणांच्या मोसमात

 भारतात तयार केलेल्या फनस्कुल ची डिझाईन खेळणी तुमच्यासाठी ह्या सणांच्या मोसमात

 आपल्या जवळच्यांसाठी हे ख्रिसमस आणि नवीन वर्ष संस्मरणीय बनविण्यासाठी फनस्कूलच्या घरगुती ब्रँडमधील आकर्षक भेटवस्तूंचा पर्याय!

स्थानिक खेळण्यांच्या निर्मितीचे प्रणेते फनस्कूल इंडिया लि. यांनी त्यांच्या अत्यंत प्रशंसित ब्रँड अंतर्गत १० नवीन उत्पादने सादर केली आहेत. त्यांच्या इनहाऊस टॉय डेव्हलपर्सद्वारे संकल्पित आणि डिझाइन केलेल्या, नवीन श्रेणीत जिग्गल्स, हॅन्डिक्राफ्ट्स आणि प्ले अँड लर्न या अंतर्गत उत्पादनांच्या व्यतिरिक्त ख्रिसमससाठी फनडो अंतर्गत दोन विशेष लाँच समाविष्ट आहेत.

देशासाठी ‘आत्मनिर्भर' खेळणी उद्योगाच्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवून ही नवीन उत्पादने मुलांच्या गरजा समजून तयार केलेली आहेत. फनस्कूल इंडियाकडून स्थानिक खेळण्यांच्या श्रेणीसह गिफ्टिंगचा एक मजेदार भरलेला हंगाम साजरा करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.