टीव्हीएस स्टार सिटी+ २०२१ एडिशन सादर

टीव्हीएस स्टार सिटी+ २०२१ एडिशन सादर

 

 टीव्हीएस मोटर कंपनीने आज 'रोटो पेटल डिस्क ब्रेक्स' असलेली टीव्हीएस स्टार सिटी+ २०२१ एडिशन सादर केली.  या डिस्क प्रकारामध्ये सध्या काळा-लाल अशी दुहेरी कलर टोन थीम उपलब्ध असून याची किंमत 67965 (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. टीव्हीएस स्टार सिटी+ २०२१ एडिशनमध्ये ईटी-एफआय (ET-Fi) तंत्रज्ञान वापरण्यात आले असून यामुळे ही गाडी १५% जास्त मायलेज देते. एलईडी हेडलॅम्प, युएसबी मोबाईल चार्जर ही वैशिष्ट्ये असलेली टीव्हीएस स्टार सिटी+ २०२१ एडिशन या श्रेणीतील सर्वात प्रीमियम गाड्यांपैकी एक आहे.  'ऑलवेज मुविंग अहेड' अर्थात 'नेहमी पुढे जात राहण्याच्या' टीव्हीएस स्टार सिटी+ च्या १५ वर्षांच्या परंपरेनुसार आणि ३० लाखांपेक्षा जास्त सुखी ग्राहकांना अधिक जास्त आनंद मिळवून देण्यासाठी ही एडिशन तयार करण्यात आली आहे.  

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.