मर्सिडीझ-बेंझची नवी ई-क्लास बाजारपेठेत दाखल: आजवरची सर्वात जास्त गतिशील, रोमांचक व आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण ई-क्लास; भारतातील लिमोजिन पोर्टफोलिओ बनला अधिक जास्त मजबूत

 

मर्सिडीझ-बेंझची नवी -क्लास बाजारपेठेत दाखलआजवरची सर्वात जास्त गतिशील, रोमांचक आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण -क्लास; भारतातील लिमोजिन पोर्टफोलिओ बनला  अधिक जास्त मजबूत


 

"-क्लास ही नेहमीच आमच्या पोर्टफोलिओतील सर्वाधिक यशस्वी सर्वात जास्त अपेक्षा केली जाणाऱ्या उत्पादनांपैकी एक आहेनव्या -क्लासमध्ये एलडब्ल्यूबीमुळे भरपूर जागा, अत्याधुनिक टेलिमॅटिक्स, अवेन्ट-गार्डे डिझाईन आणि रोमांचक ड्रायविंग डायनॅमिक्स यासोबत अनेक लक्झरी सुविधा एकत्रित करण्यात आल्या आहेतनवी -क्लास पुन्हा एकदा लक्झरी सलोन श्रेणीतील मापदंडांना उंचावत असून आम्हाला पक्की खात्री आहे की बाजारपेठेत ही कार अतिशय दमदार कामगिरी बजावेल आणि आपल्या श्रेणीचे नेतृत्व करण्याची परंपरा कायम राखेल." - मार्टिन श्वेन्क 

 

·      मर्सिडीझ-बेंझने पहिल्यांदा -क्लासमध्ये ( ३५० डी) मध्ये भारतासाठी खास बनवली गेलेली स्पोर्टी एएमजी एक्स्टेरियर लाईन सादर केली आहे.

·      नव्या -क्लासची तीन व्हेरियंट्स आहेत - २००, २२० डी आणि ३५० डी

·      नवीन मॉडेलमध्ये पुढील बाजू पूर्णपणे नवी बनवली गेली आहे - नवे हेडलॅम्प्स, नवे ग्रिल डिझाईन, नवे बम्पर, नवे स्प्लिट टेल लॅम्प्स या गाडीची शान आणि प्रभाव अधिकच वाढवतात.

·      नवी एएमजी लाईन, डायमंड ग्रिल आणि एएमजी अलॉयज् असलेली ३५० डी अतिशय स्पोर्टी आहे

·      कारच्या आत देखील अनेक नवी, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत - आधुनिक स्टीयरिंग व्हील, एनटीजी एमबीयुएक्स हेड युनिट, टचस्क्रीनसोबत आधुनिक टेलिमॅटिक्स

·      मर्सिडीझ-बेंझ युजर एक्स्पीरियंस (MBUX) मधील सहजसोप्या, स्पर्श-संवेदनशील कंट्रोल्समुळे अतिशय सुविधाजनक अनुभव मिळतोडिजिटल कॉकपिटच्या ड्युएल १२. इंचाच्या डिस्प्लेमध्ये एक सेंट्रल टचस्क्रीन देखील सामील आहे.

·      आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण नव्या -क्लासमध्ये २०२१ मर्सिडीझ मी आहे, अलेक्सा, गुगल होम इंटीग्रेशन आणि नेव्हिगेशन प्रणालीवर पार्किंग लोकेशनसोबत कनेक्ट होता येते

·      -क्लासमध्ये श्रेणीतील सर्वात मोठी रियर केबिन असून ड्रायव्हिंगमधील कामगिरीसोबत अतुलनीय शान आराम यांचा सुयोग्य मिलाप घडवण्यात आला आहे

·      आज भारतातील रस्त्यांवर ४६००० पेक्षा जास्त -क्लास धावत आहेत, हे मर्सिडीझ-बेंझचे सर्वात जास्त विकले जाणारे मॉडेल आहे.  

·      नवीन -क्लासचे स्पर्धात्मक सर्व्हिस पॅकेज दोन वर्षांसाठी ६७८०० रुपयांपासून सुरु होतेनव्या -क्लाससोबत स्टॅंडर्ड वॉरंटी वर्षे असून ही या श्रेणीतील सर्वोत्तम वॉरंटी आहे

·      किंमत: २०० (रु. ६३. लाख), २२० डी (रु. ६४. लाख), ३५० डी एएमजी लाईन (रु. ८०. लाख)

 

 

पुणेभारतातील आघाडीची लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीझ-बेंझ इंडियाने नवी -क्लास सादर करत लक्झरी सलोन श्रेणीमध्ये आपले स्थान अधिक जास्त मजबूत केले आहेही देशातील सर्वात जास्त पसंत केली जाणारी लक्झरी सेडान आहेबाहेरील स्टायलिंग आणि डिझाईनमधील विस्तृत बदल, इंटेरियरमधील लक्षणीय वैशिष्ट्यांचा समावेश आणि आधुनिक एनटीजी टेलिमॅटिक्स, उद्योगक्षेत्रातील मापदंड बनलेले एमबीयूएक्स या सर्व पूर्णपणे नवीन आणि शानदार वैशिष्ट्यांसह आजवरची सर्वात गतिशील, रोमांचक, इंटेलिजंट नवी -क्लास बाजारपेठेत पदार्पण करत आहेया श्रेणीतील सर्वात मोठी रियर केबिन -क्लासचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, लांब व्हीलबेसमुळे हे शक्य झाले आहेड्रायव्हिंगचा रोमांचक अनुभव मिळवून देणाऱ्या सुविधा, आधुनिक सुधारणा या सलोनला तिच्या श्रेणीतील अतुलनीय कार बनवतात.

 

मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ मार्टिन श्वेन्क आणि मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे सेल्स मार्केटिंग विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. संतोष अय्यर यांनी आज नवी दिल्लीत टी अँड टी मोटर्समध्ये नवी -क्लास लॉन्च केली.

 

मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी यावेळी सांगितले, "आमच्या ग्राहकांच्या इच्छा, महत्त्वाकांक्षा समजून घेणे, त्यानुसार नवनवीन उत्पादने सादर करणे आणि त्यामध्ये सातत्याने नवेपणा, सुधारणा आणत राहणे हा आमच्या ग्राहकनीतीचा प्रमुख भाग आहेआधीच्या मॉडेलला मिळालेले यश आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होते आणि ग्राहकांमध्ये आमच्या नव्या मॉडेलविषयी उत्सुकता अपेक्षा खूप वाढल्या असल्याने आम्हाला नवी -क्लास लवकर लॉन्च करावी लागलीनवी -क्लास पूर्णपणे नवी आहे, जास्त गतिशील आणि प्रभावी आहे, ही कार ड्राइव्ह करणे अधिक जास्त रोमांचक आहे आणि याच्या वैशिष्ट्यांमध्ये आधीपेक्षा जास्त तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यात आला आहेआम्हाला पक्की खात्री आहे की आमच्या संतुलित व्हेरियंत धोरणासह नवी              -क्लास फक्त शोफर-ड्रिव्हन लक्झरी ग्राहकांनाच नव्हे तर स्पोर्टी कार ड्राइव्ह करायला आवडणाऱ्या ग्राहकांना देखील खूप आवडेल, यामध्ये त्यांना लक्झरी वैशिष्ट्यांमध्ये जराही तडजोड करावी लागणार नाही."

 

श्री श्वेन्क यांनी पुढे सांगितले, "आम्ही यावर्षी १५ नवी उत्पादने घेऊन येणार आहोत आणि नव्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज नवी -क्लास आमच्या प्रभावी उत्पादन नियोजनाचा शुभारंभ आहेयावर्षी आम्ही सेडान श्रेणीवर लक्ष केंद्रित करत आहोत आणि आम्हाला पक्की खात्री आहे की, -क्लास ही भारतातील सर्वाधिक यशस्वी लक्झरी सेडान म्हणून कायमच नावाजली जाईल." 

 

नव्या -क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये आणि नवे तंत्रज्ञान:

भारतासाठी खास बनवल्या गेलेल्या लांब व्हीलबेससोबत -क्लासमध्ये मिळते या श्रेणीतील सर्वात चांगली लेगरूम आणि रिक्लायनिंग सीट्ससोबत सर्वात आरामदायी रियर सीटिंगनवी -क्लास आपल्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांसह भारतात एक्झिक्युटिव्ह लक्झरी लिमोजिन श्रेणीमधील मापदंड अधिक उंचावते.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24