Posts

पोर्श इंडिया करत आहे नवीन कायेनचे स्वागत

थर्ड जनरेशन कायेन यशोगाथा पुढे नेण्यासाठी सज्ज
पोर्श इंडिया करत आहे नवीन कायेनचे स्वागत
पोर्शच्या यशस्वी एसयूव्ही मॉडेलचे सर्वात नवीन व्हर्जन भारतात उपलब्ध आहे. ग्राहकांना तीन प्रकारांतून निवड करण्याची संधी आहे. कायेन, कायेन ई हायब्रिड, कायेन टर्बो, पोर्शे इंडियाने मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या विशेष सोहळ्यात ब्रॅण्डच्या या फ्लॅगशिप एसयूव्हीचे आगमन साजरे केले. येथे एसयूव्हीचे तीनही प्रकार सर्वांसमोर सादर करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर सांगोपांग चर्चा झाली. पोर्शे इंडियाचे संचालक पवन शेट्टी म्हणाले, अगदी सुरूवातीपासून कायेन ही भारतात सर्वात लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक राहिली आहे आणि थर्ड जनरेशनही हीच यशोगाथा पुढे नेणार याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. कायेनची दैनंदिन वापरयोग्यता आणि ड्रायव्हिंगची गतीशीलता व आरामदायित्व यांच्यातील अपवादात्मक समतोल या बाबी खरोखर अनोख्या आहेत. या श्रेणीतील आमची सर्वात नवीन गाडी कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर उत्तम कामगिरी करतेच. शिवाय भारतातील पश्चिम भागातील वाळवंटापासून ते आमच्या ईशान्येकडील जंगलांपर्यंत कोणत्याही भूप्रदेशावर धावण्यास…

तनिष्कचा उत्सव कलेक्शनमध्ये इतिहास आणि परंपरांचा संगम

Image
तनिष्कचा उत्सव कलेक्शनमध्ये इतिहास आणि परंपरांचा संगम

सणासुदीचे दिवस आता लवकरच सुरू होतील आणि तनिष्कही यंदाची दिवाळी अगदी दिमाखात साजरी करणार आहे. आपल्या देशाची संपन्न संस्कृती, सौंदर्य आणि दिव्यांच्या सणांचा खरा अर्थ दाखविणारे उत्सव हे कलेक्शन सादर करण्यात आले आहे. आजची आधुनिक भारतीय स्त्री सातत्याने नवीन रचनांच्या आणि तिच्या रुपांवर खुलून दिसतील, अशा नव्या डिझाइनच्या शोधात असते. मात्र, अशातही ती ऐतिहासिक सौंदर्य आणि परंपरा विसरत नाही. हा सण साजरा करण्यासाठी तनिष्कने आधुनिकता आणि परंपरा यांचे उत्तम फ्युजन नव्या कलेक्शनद्वारे सादर केले आहे. या कलेक्शनमध्ये नाजूक कारागिरांसह अचूकता आणि स्टाइलचा उत्तम मेळ साधला गेला आहे. तसेच या कलेक्शनच्या दागिन्यांमध्ये अत्यंत अभिमानी आणि संपन्न इतिहासाचे दाखले देणारी परंतु अत्याधुनिक स्टाइल समाविष्ट आहे. याशिवाय पश्चिम आणि दक्षिण भारतातील कारागिरांच्या उत्तम नमुन्यांचाही समावेश आहे. अत्याधुनिकता आणि पारंपारिक संस्कृती यांचा सुंदर मिलाफ असलेले हे कलेक्शन एक स्टेटमेंट बनू शकते. शिवाय ही परंपरा आपल्या नंतरच्या पिढ्यांकडे सोपविता येते. कारण ही स्टाइल कधीह…

पारंपरिक सोने खरेदीला छेद, ऑनलाइन बाजारात सोन्याला झळाळी

Image
पारंपरिक सोने खरेदीला छेद, ऑनलाइन बाजारात सोन्याला झळाळी

मुंबई- साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या निमित्ताने भारतात पारंपारिक सोने खरेदीची परंपरा आहे. मात्र या प्रतिमेला छेद देत ग्राहकांकडून ऑनलाइन बाजारात सोने खरेदीसाठी पसंती दिली जात आहे. केवळ काही दिवसांत १ लाखांहून अधिक लोकांनी ऑगमाँट या appव्दारे लाखों रुपयांचे सोने खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.

भारतात सणासुद्दीला तसेच अस्थिर, अश्वाश्वत स्थितीत ग्राहकांचा आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदी खरेदीकडे कल असतो. रुपयांच्या घसरणीनंतर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दसऱ्यापूर्वी ग्राहकांनी ऑनलाइन बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरूवात केल्याचे ऑगमाँटचे संचालक सचिन कोठारी यांनी सांगितले.

सर्वसामान्य ग्राहकांकडून १ ते ५ ग्रँम पर्यंतच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी असून लवकरच पेटीएम app च्या माध्यामातून ग्राहकांना नाणी तसेच दागिने खरेदी करता येणार असल्याचे कोठारी म्हणाले.सध्या जगण्याला आलेला वेग पाहता ग्राहकांना घरबसल्या एका क्लिकवर अगदी ०.१ ग्रँमपासून ते किलोपर्यंत ऑगमाँट app व्दारे सोने-चांदी करता येत आहे. …

मधू जयंती इंटरनॅशनलतर्फे “स्फूर्ती’’ सादर

मधू जयंती इंटरनॅशनलतर्फे कोल्हापूर, सांगली, नाशिक, बेळगाव आणि विजापूर येथील ग्राहकांसाठी “स्फूर्ती’’ सादर “ग्राहकांमध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद असलेला स्फूर्ती चहाअगदी आकर्षक किंमतीत सादर’’ ~स्फूर्ती फाऊण्डेशन – जिल्हा स्तरावर क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारी संस्था सादरीकरणाच्या उंबरठ्यावर~
एसकेयू किंमत (रुपये) 250 ग्रॅम लिफ बॉक्स 99 रुपये/- 250 ग्रॅम डस्ट बॉक्स 84 रुपये/- October 17, 2018: मधू जंयती इंटरनॅशनल, ही भारतातील मूल्यवर्धित आणि दर्जेदार पॅकबंद चहा निर्मिती करणारी कंपनी असून भारताबाहेर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही ही कंपनी चहा ची निर्यात करते. कंपनीने “स्फूर्ती’’ हा नवीन पॅकबंद चहा बाजारपेठेत सादर केला असून यामुळे ग्राहकांना आवश्यक ती ऊर्जा मिळू शकते. हा चहा सध्या महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात आणि उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा, विजापूर, बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्यात सादर करण्यात आला आहे. लवकरच भारतातील अन्य राज्यांमध्येही हा पॅकबंद चहा कंपनीतर्फे सादर करण्यात येणार आहे. मधू जयंती इंटरनॅशनल कंपनीचा सरस्वती हा चहाचा ब्…

गुगल पिक्सेल3 आणि गुगल पिक्सेल 3एक्सएल एअरटेल ऑनलाइन स्टोअरवर उपलब्ध

गुगल पिक्सेल3 आणि गुगल पिक्सेल 3एक्सएल एअरटेलऑनलाइनस्टोअरवरउपलब्ध  एअरटेलचे ग्राहक आजपासूनच १७००० रुपयांच्या डाउन पेमेंटवर गुगल स्मार्ट फोनची प्री-ऑर्डर करू शकतात. पण डिलेव्हरी मात्र ३ नोव्हेंबर 2018 पासून सुरु होईल भारती एअरटेल ("एअरटेल"), भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा प्रदाता, ने आज जाहीर केले की गुगल पिक्सेल 3 आणि गुगल पिक्सेल 3 एक्सएल एअरटेलऑनलाइनस्टोअरवर उपलब्ध आहेत. एअरटेलचेग्राहक आजपासूनचत्यांच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये (www.airtel.in/onlinestore)  नवीनतम स्मार्टफोनची पूर्व-मागणी करू शकतात. पण फोनची डिलेव्हरी मात्र ३ नोव्हेंबर 2018 पासून सुरु होईल एअरटेल ऑनलाइन स्टोअरने ग्राहकांना गुगल पिक्सेल3 आणि गुगल पिक्सेल 3एक्सएल श्रेणीची मालकी घेणे आता सोपे केले आहे. एअरटेलचे ग्राहक आता १७००० रुपयांच्या डाउन पेमेंट वर गुगल स्मार्ट फोनची प्री-ऑर्डर करू शकतात ज्या मध्ये ग्राहकांना सोयीस्कर ईएमआय जे बिल्ट-इन पोस्टपेड प्लॅनसह अमर्यादित कॉलिंग आणि एकत्रित प्रीमियम सामग्री समाविष्ट आहे. भारती एअरटेलचे मुख्य विपणन अधिकारी वाणी वेंकटेश म्हणाले,आम्ही  गुगल बरोबर ऑन-बोर्डसाठी भागीदार झाल्या बद्ध…

आयसीआयसीआयने जाहीर केले पूर्व-मंजूर कार लोनसाठी पूर्ण अर्थसहाय्य

आयसीआयसीआयने जाहीर केले पूर्व-मंजूर कार लोनसाठी पूर्ण अर्थसहाय्य ·कारच्या ऑन-रोड किमतीच्या 100% पर्यंत अर्थसहाय्य देणारी देशातील पहिली बँक ·ग्राहकांना मिळणार 20 लाख रुपयांपर्यंत पूर्णतः मंजूर कार लोन ·वितरणासाठी जास्तीत जास्त चार तास पुरेसे
आयसीआयसीआय बँकेनेआपल्या बचत खातेधारकांना कारच्या ऑन-रोड किमतीच्या 100% पर्यंत अर्थसहाय्य देण्यासाठी पूर्व-मंजूर कर्ज सुविधा जाहीर केली असून, या क्षेत्रातील ही अशी पहिलीच सुविधा आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंतकर्ज मिळू शकेल. बँक चार कामाच्या तासांमध्ये कर्जाचे वितरण करते. आयसीआयसीआय बँकेने सणासुदीनिमित्त ग्राहकांना त्यांच्यापसंतीची वाहने खरेदी करणे शक्य व्हावे, यासाठी आकर्षक सुविधा उपलब्ध केली आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे सीनिअर जनरल मॅनेजर व रिटेल सिक्युअर्ड अॅ

पीसी ज्वेलर्सने सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांसाठी जाहीर केली विशेष योजना

पीसी ज्वेलर्सने सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांसाठी जाहीर केली विशेष योजना ·देशभरात लागू असलेली ही योजना 10 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान असेल कार्यरत
देशातील एक विश्वासार्ह आणि प्राधान्य दिले जाणारा ज्वेलरी ब्रँड असलेले पीसी ज्वेलर ग्राहकांचा खरेदीचा अनुभव चांगला करण्यासाठी नेहमीच आघाडीवर असतात. देशभरात सुरू असलेला सणासुदीचा मौसम साजरा करण्यासाठी दसरा व दिवाशी पूर्वी या ज्वेलरी ब्रँडने ग्राहकांसाठी ऑफरची घोषणा केली आहे. या अंतर्गत हिऱ्यांचे दागिणे आणि सोन्या-चांदीच्या दागिण्यांच्या घडणावळीवर 30 टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली आहे. 10 ऑक्टोबर 2018 पासून ही योजना सुरू झाली आहे व 18 नोव्हेंबर 2018 पर्यंत भारतभर ही योजना सुरू राहणार आहे. पीसी ज्वेलरचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री बलराम गर्ग म्हणाले, “सणासुदीच्या निमित्ताने सर्वांच्या आयुष्यात संपन्नता यावी अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. सणासुदीचा काळ दागदागिने खरेदी करण्यासाठी चांगला समजला जातो. सणासुदीच्या काळात ग्राहकांना काही खास सवलतींची प्रतिक्षा असते आणि या सीझनमध्ये त्यांना महत्त्वपूर्ण वाटेल असे काहीतरी त्यांना द्यावेसे आम्हाला वाटते आहे. य…