Posts

Showing posts from October, 2018

पेन क्षेत्रातील आघाडीची कंपनी लिंकची भारतामध्ये स्टेशनरी उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर करण्यासाठी जागतिक स्टेशनरी दिग्गज डेली सोबतहातमिळवणी

पेनक्षेत्रातीलआघाडीचीकंपनीलिंकचीभारतामध्येस्टेशनरीउत्पादनांचीविस्तृतश्रेणीसादरकरण्यासाठीजागतिकस्टेशनरीदिग्गजडेलीसोबतहातमिळवणी
मुंबई, ३१ऑक्टोबर२०१८:लिंकपेनहीभारतातील४दशकांपासूनसर्वाधिकविश्वसनीयअसलेल्यालेखनसामग्रीकंपन्यांपैकीएककंपनीआहे. ५०हुनअधिकदेशांमध्येउपस्थितीअसलेल्यालिंककंपनीनेजागतिकस्टेशनरीक्षेत्रातीलआघाडीचीकंपनीडेलीसोबतसमजुतीचाकरारकेलाआहे. डेलीहिकंपनीचीनमधीलझेजियांग

नेस्टअवे सह ऑफरवाली दिवाली

Image
नेस्टअवे सहऑफरवालीदिवाली दिवाळीतीलऑफर्ससाठीपेटीएमझोमॅटोचायपॉइंटआणिरेंटोमोजोशीभागीदारी
नेस्टअवेटेक्नोलॉजीजयाभारतातीलसर्वातमोठ्याऑनलाइनहोमरेंटलप्लॅटफॉर्मतर्फे'ऑफरवालीदिवाली - घरएकऑफरचार'हेकॅम्पेनसुरूकरण्यातआलेआहे. नेस्टअवेप्लॅटफॉर्मवर३०ऑक्टोबर२०१८ते१०नोव्हेंबर२०१८याकालावधीतबुकिंगकरणाऱ्याग्राहकांसाठीहीऑफरलागूअसेल. ₹५,०००हूनअधिकमूल्याच्या

ज्युबिलंट फूडवर्क्सकडून पेप्सीकोची डॉमिनोजचे शीतपेय भागीदार म्हणून घोषणा

Image
ज्युबिलंटफूडवर्क्सकडूनपेप्सीकोचीडॉमिनोजचेशीतपेयभागीदारम्हणूनघोषणा
ज्युबिलंटफूडवर्क्सनेआजपेप्सीकोचीडॉमिनोजचेशीतपेयभागीदारम्हणूनघोषणाकेली. याभागीदारीचाभागम्हणूनपेप्सीकोचीपेप्सी, ७अपआणिमिरिंडाहीशीतपेयेलिप्टनआईसटीसोबतडॉमिनोजच्याभारतातीलसर्वरेस्टॉरंट्समध्येविकलीजातील.

याभागीदारीविषयीअधिकमाहितीदेतानाज्युबिलंटफूडवर्क्सचेप्रमुखकार्यकारीअधिकारीआणिपूर्णवेळनिर्देशकश्री. प्रतीकपोटाम्हणालेकि, "पेप्सीकोचीशीतपेयभागीदारम्हणूनघोषितकरण्यासआम्हालाखूपआनंदहोतआहे. याभागीदारीमुळेआमच्याशीतपेयपोर्टफोलिओवरनव्यानेलक्षकेंद्रितकरतायेणारआहे. आम्हीशीतपेयांचेविविधउत्कृष्टपर्यायग्राहकांसाठीउपलब्धकरूनदेणारआहोतज्यामुळेत्यांनाडोमिनोजचापिझ्झाचाचांगलाअधिकअनुभवमिळूशकेल."
पेप्सिकोइंडियाचेअध्यक्षवमुख्यकार्यकारीअधिकारीअहमदएलशेखआणिज्युबिलंटफूडवर्क्सलिमिटेडचेप्रमुखकार्यकारीअधिकारीआणिपूर्णवेळनिर्देशकश्री. प्रतीकपोटायाघोषणेच्यावेळी

इंडिया किड्स फॅशन विक 2018मध्ये बीबा गर्ल्सचा दिमाख

Image
इंडिया किड्स फॅशन विक 2018मध्ये बीबा गर्ल्सचा दिमाख  ·मुंबईमध्ये इंडिया किड्स फॅशन वीकच्या सहाव्या अवृत्तीमध्ये एथनिक ब्रॅंडने आपले लेस्टेस्ट ऑटम विंटर 2018 कलेक्शन सादर केले.  ·लिटिल बीबा दिव्हा- लहान मुलींनी सहभाग घेण्यासाठी आणि रँप वॉकची संधी देण्यासाठीची एक ऑनलाइन आणि ऑफलाइन स्पर्धा
बीबा गर्ल्स, या बीबाच्या 2-12 वयोगटातील लहान मुलींसाठी असलेल्या एथनीक वेयरसाठी समर्पित असलेल्या रेंजने इंडिया किड्स फॅशन वीक 2018च्या सहाव्या अवृत्तीमध्ये आपले नवीनतम फेस्टिव्ह कलेक्शन सादर केले, हा सोहळा ललित मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. प्रतिभावान आणि सुंदर बॉलिवुड अभिनेत्री श्रृती सेठ यांनी लहान सुंदऱ्यांसोबत बीबाच्या लेटेस्ट फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये शोस्टॉपर बनून रँपची शोभा द्विगुणित केली. 
एक पाऊल पुढे जात, या वर्षी इंडिया किड्स फॅशन वीक दिल्ली, बंगलोर, अहमदाबाद, कोलकता, चंदिगढ, हैद्राबाद आणि मुंबई या 7 शहरांमध्ये आयोजित करण्यात येत असून भारतभरातील फॅशन शोमध्ये बीबा गर्वाने सहभाग घेत आहे.   आपल्या चाहत्यांसाठी 7 शहरांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन स्पर्धा घेऊन या सोहळ्यासाठी बीबा लीटिल बीबा दिव्हा स्पर्ध…