Posts

Showing posts from February, 2021

९१स्प्रिंगबोर्डचा स्‍टार्टअप इकोयंत्रणा निर्माण करण्‍यासाठी ईयू-इंडिया इनोव्‍हेशन सेंटरसोबत सहयोग

९१स्प्रिंगबोर्डचा स्‍टार्टअप इकोयंत्रणा निर्माण करण्‍यासाठी ईयू-इंडिया इनोव्‍हेशन सेंटरसोबत सहयोग ~   हा उपक्रम भारतीय बाजारपेठेमध्‍ये युरोपियन स्‍टार्टअप्‍सना गेटवेची सुविधा देणार भारत – फेब्रुवारी २०२१:  ९१स्प्रिंगबोर्डसह ईयू-इंडिया इनोव्‍हेशन सेंटर आता विशेष उपक्रम सादर करत आहे. हा उपक्रम भारतीय अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये युरोपियन स्‍टार्टअप्‍सना प्रवेश करण्‍याची सुविधा देतो. हा प्रकल्‍प युरोपियन स्‍टार्टअप्‍सची निवड करेल आणि त्‍यांना भारतीय कंपन्‍यांसोबत सहयोग करण्‍यास सुसज्‍ज करेल ,  ज्‍यामुळे भारत व युरोपदरम्‍यानच्‍या द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळेल. यामुळे युरोपियन स्‍टार्टअप्‍सना भारतामध्‍ये त्‍यांचा व्‍यवसाय ला ँ च करण्‍यासोबत विस्‍तारित करण्‍यामध्‍ये आणि त्‍यांच्‍या बाजारपेठ प्रवेश धोरणांमध्‍ये पाठिंबा देत व्‍यापक प्रमाणात प्रबळ स्‍थानिक नेटवर्क निर्माण करण्‍यामध्‍ये मदत होईल. प्रकल्‍पाच्या समन्‍वयक सिव्हिटामधील इंद्रे कुलिकाउस्काइट ( Indre   Kulikauskaite ) सांगतात की ,  सुरूवातीला दोन्‍ही प्रांतांमधील ७० मुख्‍य इकोयंत्रणा कंपन्‍यांना त्‍यांच्‍या नेटवर्कमध्‍ये संलग्‍न करण्‍याचे

RailTel shares close 29% up amidst market sell-off

  RailTel shares close 29% up amidst market sell-off Market Cap at closing price stood at Rs 3,896 cr on BSE     Mumbai, February 26, 2021 :  RailTel Corporation of India Limited (“RailTel”),  one of the largest neutral telecom infrastructure providers in the country ,  listed on the exchanges at a 11.27% premium over its issue price. The shares of the company on trading closure settled at Rs 121.40 per share on BSE and Rs 120.60 per share on NSE. The shares touched a high of Rs. 125.50 with a premium of 33.51.% on BSE and Rs 127.85 with a premium of 36.01% on NSE. As per BSE, the total quantity traded stood at 1,58,51,574 shares with a delivery quantity percentage of 22.99%. Quantity traded and delivery quantity percentage at NSE was 12,03,65,893 shares and 30.57 % respectively. Total Turnover (BSE+NSE) on Day 1 stood at Rs. 13,62,17,467. The Market Capitalization of the Company post today’s closing price stood at Rs. 3,896.19 crores as per BSE data. The issue had received approximate

कोव्हिडच्या भीतीमुळे ज्येष्ठ नागरिकांकडून डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने मोतिबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये वाढ

Image
कोव्हिडच्या भीतीमुळे ज्येष्ठ नागरिकांकडून डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने मोतिबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये वाढ     २६ फेब्रुवारी ,  २०२१ :  सध्याच्या साथीच्या काळात लॉकडाऊनमध्ये उपचारांमध्ये झालेला विलंब आणि जीवनशैलीत झालेले बदल यामुळे डोळ्यांच्या समस्यांचे गांभीर्य आणि आजार बळावले आहेत. विशेषतः ज्येष्ठांच्या बाबतीत हा परिणाम अधिक आहे. ६५ वर्षांवरील व्यक्ती कोव्हिडच्या भीतीमुळे हॉस्पिटलमध्ये न गेल्यामुळे गेल्या काही महिन्यात मोतीबिंदू पिकल्याच्या प्रकरणांमध्ये पाच पट वाढ झाली आहे ,  असे डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलचे नेत्रविकारतज्ज्ञ म्हणाले. अलीकडील काळात डोळ्याच्या गंभीर स्वरुपाच्या समस्या आणि दृष्टी गेलेल्या व्यक्ती नेत्र रुग्णालयांमध्ये येण्याचे प्रमाण वाढले आहे.     नवी मुंबईतील डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या महाराष्ट्रातील विभागीय वैद्यकीय संचालक डॉ. वंदना जैन  म्हणाल्या , “ साथीचा पूर्ण प्रभाव जाणवण्याआधी म्हणजे २०१९ या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये मोतिबिंदूची समस्या घेऊन आमच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांपैकी केवळ १० टक्के व्यक्तींच्या डोळ्यातील मोतिबिंदू पिकलेला असे. २०२०

Sunteck Realty Limited rating affirmed ‘AA-’ with the outlook upgraded to ‘Positive’

 Sunteck Realty Limited rating affirmed ‘AA-’ with the outlook upgraded to ‘Positive’   Mumbai : Sunteck Realty Limited, Mumbai’s premium real estate developer announced its long-term issuer rating affirmation of ‘AA-’ with the outlook upgraded to ‘Positive’ by India Ratings & Research (Fitch Group). The short term issuer rating has been affirmed “A1+”.   The upgrade in Outlook reflects the credit rating agency’s expectation of an improvement in the business profile of Sunteck due to acceleration in the already consolidating residential real estate market, with the pandemic-related disruptions having constrained demand and supply from unorganised real estate developers. The outlook upgrade is also supported by the resilient operating performance of Sunteck despite the pandemic. The price point diversity across completed, ongoing and new project launches, prudent financial policies, strong credit metrics and cashflow visibility also provided conviction to the outlook upgrade.   Comm

Sterling and Wilson partners with Enel X to enter Electric Mobility segment in India

Sterling and Wilson partners with Enel X to enter Electric Mobility segment in India   Mumbai, February 26, 2021: Sterling and Wilson Pvt Ltd (SWPL), a Shapoorji Pallonji group company and India’s leading engineering, procurement, and construction (EPC) company, today announced that it has entered the Electric Mobility segment in India. SWPL has signed a 50-50 joint venture (JV) with Enel X, a subsidiary of Enel Group, known for its innovative products and digital energy solutions, to launch and create world-class electric charging infrastructure in the Indian sub-continent. The JV intends to give a boost to the fast-evolving private e-mobility ecosystem by providing world-class products and software platforms to support the electric vehicle (EV) charging infrastructure build-up across the country.   For SWPL and Enel X, this is a major step towards sustainability and a greener future that can boost India’s e-mobility ambitions. At the same time, consumers can access and benefit immens

दुसरी लाट ही पहिल्या लाटेएवढी गंभीर नसेल आणि ती अल्पकाळ टिकेल, लवकर ओसरेल– न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स पॅनलच्या तज्ज्ञांचे मत

 दुसरी लाट ही पहिल्या लाटेएवढी गंभीर नसेल आणि ती अल्पकाळ टिकेल, लवकर ओसरेल– न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स पॅनलच्या तज्ज्ञांचे मत 26 फेब्रुवारी, 2021: “कोरोना विषाणू – प्रकार आणि लसीकरण” या विषयावर न्यूबर्ग’च्या सदस्य मंडळाच्या झालेल्या चर्चेत कोरोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येणार असली तरीही ती पहिल्या लाटेइतकी गंभीर नसेल आणि लवकर विरून जाईल अशी माहिती समोर आली. अपोलो हॉस्पिटलचे संसर्ग विकार तज्ज्ञ डॉ. व्ही रामसुब्रमण्यम म्हणाले की, “अमेरीका,ब्रिटन, ब्राझील आणि युरोपातील काही अन्य देशांत कोरोना विषाणूंची दुसरी लाट आली आहे. हे अपरिहार्य होते. भारत या परिस्थितीला अपवाद ठरण्याचे काही कारण नव्हते. कदाचित दुसऱ्या लाटेचा प्रभाव हा बहुतांशी सौम्य असेल, कारण आपल्या लोकसंख्येत 60% नागरिक हे युवावस्थेतील आहेत. त्यामुळे आपल्याकडील दुसरी लाट ही ब्रिटन आणि अमेरिकेच्या तुलनेत सौम्य असेल. काही राज्यांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे, मात्र ती पहिल्या लाटेएवढी गंभीर नसेल. अल्पावधीतच ती शांत होईल.” डॉ. व्ही. रवी हे एनआयएमएचएएन येथे न्युरोव्हायरोलॉजीचे माजी प्राध्यापक तसेच जिनोमिक कंफर्मेशन ऑफ सार्स-

एमटीएआर टेक्नोलॉजिज लि.च्या इक्विटी शेअर्सचा पब्लिक इश्यु 3 मार्च 2021 रोजी खुला होईल

Image
एमटीएआर टेक्नोलॉजिज लि.च्या इक्विटी शेअर्सचा पब्लिक इश्यु  3  मार्च  2021  रोजी खुला होईल   Rs. 574 -  Rs. 575  दरम्यान प्रत्येक इक्विटी शेअरची किंमत असेल ,  दर्शनी मूल्य प्रत्येकी रु.  10 ( इक्विटी शेअर) बिड/ऑफर सुरू होण्याची तारीख - बुधवार ,  3  मार्च  2021  आणि बिड/ऑफर समाप्त होण्याची तारीख - शुक्रवार ,  5  मार्च  2021 किमान बोली (मिनिमम बिड लॉट)  26  समभाग आणि त्यानंतर  26  समभागांच्या पटीत फ्लोअर किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या  57.40  पट आहे आणि कॅप किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या  57.50  पट आहे.   मुंबई , 25  फेब्रुवारी  2021  :  एमटीएआर टेक्नोलॉजिज ही हैदराबाद येथील प्रिसिजन इंजिनीअरिंग सोल्युशन्स कंपनी असून ही कंपनी क्लीन एनर्जी ,  अणु आणि अवकाश व संरक्षण क्षेत्रामधील मिशनसाठी महत्त्वाच्या प्रिसीजन भागांसाठी आणि महत्त्वाच्या असेंब्लीच्या उत्पादन निर्मिती आणि विकासामध्ये कार्यरत आहे.  3  मार्च  2021  रोजी या कंपनीची खुली भागविक्रीसाठी (आयपीओ) बिड/ऑफर खुली करणार आहेत आणि ती शुक्रवारी , 5  मार्च  2021  रोजी समाप्त होईल. प्रति इक्विटी शेअरसाठी  Rs.574-Rs.575 

एंजल ब्रोकिंगची वेस्टेड फायनान्ससह भागीदारी

  एंजल ब्रोकिंगची वेस्टेड फायनान्ससह भागीदारी ~ भारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी ~ मुंबई, २५ फेब्रुवारी २०२१:  एंजल ब्रोकिंगने भारतीय गुंतवणूकदारांना आंतराष्ट्रीय गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेस्टेड फायनान्ससह भागीदारीची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या शेअर्स आणि ईटीएफमध्ये केवळ एका क्लिकवर गुंतवणूक करणे यामुळे शक्य होणार आहे. वेस्टेड फायनान्ससोबत करार केल्याने एंजल ब्रोकिंगने ग्राहकांना दिलेल्या सेवांमध्ये यामुळे आणखी भर पडली आहे. फ्रॅक्शनल शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता, किमान शिल्लक रक्कम आवश्यक नाही, कधीही पैसे काढणे आणि जलद आणि सुलभ साइन-अप प्रक्रिया आदींचा या नव्याने जोडल्या गेलेल्या सेवांमध्ये समावेश आहे. एंजल ब्रोकिंगचे मुख्य विपणन अधिकारी श्री. प्रभाकर तिवारी  म्हणाले, अमेरिकी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील नॅसडॅक आणि डो जोन्समध्ये नोंदणीकृत असलेल्या अनेक ग्लोबल लीडरपैकी अमेरिका एक मोठी बाजारपेठ आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना एंजल ब्रोकिंग वेस्टेडच्या माध्यमातून अमेरीकन बाजारातप्रवेश करण्याची संधी प्रदान करीत आहोत. या संधीतून गुंतवणूकदारांना भांडवली गु

एमजी मोटरच्या महिला क्रूने केली ५०,०००व्या हेक्टरची निर्मिती

  एमजी मोटरच्या महिला क्रूने केली ५०,०००व्या हेक्टरची निर्मिती मुंबई, २५ फेब्रुवारी २०२१ : एमजी मोटर इंडियाच्या गुजरातेतील वडोदरामधील संपूर्ण महिला क्रूने ५०,००० व्या एमजी हेक्टरची निर्मिती केली आहे. ही गोष्ट म्हणजे कार्यक्षेत्रात लिंगभेदाला स्थान नसल्याचा पुरावा आहे. या पुढाकाराच्या अंतर्गत ही निर्मिती अथपासून इतिपर्यंत महिलांनी केली आहे व अशाप्रकारे या कंपनीने विविधतेसह (जो या कारनिर्मात्या कंपनीचा एक आधार स्तंभ आहे) एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे. ही एक अभूतपूर्व अशी घटना आहे. यात संपूर्ण महिलांच्या टीमने शीट मेटल्सच्या पॅनल प्रेसिंगपासून वेल्डिंग, पेंटिंग आणि उत्पादनानंतर टेस्ट रनपर्यंत सगळी कामे केली आहेत. एमजी मोटर इंडियाचा अत्याधुनिक असा उत्पादन कारखाना गुजरातच्या हालोल (पंचमहाल जिल्हा) येथे आहे. ब्रिटिश वारसा चालवणार्‍या या कार उत्पादन कंपनीच्या कर्मचार्‍यांमध्ये तब्बल ३३% वाटा महिलांचा आहे, जो या क्षेत्रात विशेषच म्हटला पाहिजे. येथे, महिला व्यावसायिक आपल्या पुरुष सह-कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा भिडवून सर्व प्रकारची कामे करतात. एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकी

HAP begins commercial production at its new Maharashtra plant

HAP begins commercial production at its new Maharashtra plant ~The fully automated modern dairy plant set up in 72 acres land at a cost of 130 Crores in Solapur, Maharashtra~ ~The plant is estimated to generate over 3,000 direct and indirect employment oppurtunities in the region~ ~The facility will boost income of over 75000 to 90000 dairy farmers and will mainly serve customers in Maharashtra and Goa region~ Mumbai, 25 th  February 2021:  Hatsun Agro Product Ltd.(HAP), a leading private sector dairy company in India, with brands ‘Arokya’, ‘Hatsun’, ‘Arun Icecreams’, “Ibaco” has announced commercial production at its newly set up modern greenfield dairy processing plant in Solapur, Maharashtra. The plant is the 19 th  manufacturing location for HAP that has a network of plants in four states of Tamil Nadu, AP, Telangana and Karnataka. The fully automated dairy plant, one of the technologically superior plants in the country is set up in 72 acres land at a cost of 130 Crores in Solapur

अभीबस आयआरसीटीसी ग्राहकांना बस तिकिट बुकिंग्‍जची सेवा देणार

    अभीबस आयआरसीटीसी ग्राहकांना बस तिकिट बुकिंग्‍जची सेवा देणार   आयआरसीटीसीची वेबसाइट व मोबाइल ॲपवर विनासायास मोफत तिकिटींग सेवा देण्‍यासाठी आयआरसीटीसीसोबत करारावर स्‍वाक्षरी    अभीबस आयआरसीटीसी ग्राहकांना त्‍यांच्‍या सर्व खाजगी ,  तसेच एसआरटीसी बस सेवा देणार    या सहयोगामुळे भारतभरातील आयआरसीटीसी ग्राहकांना १०० , ००० हून अधिक बस मार्गांची सेवा उपलब्‍ध होणार    २५ फेब्रुवारी २०२१:  AbhiBus.com   या भारताच्‍या बस तिकिटींगसाठी झपाट्याने विकसित होत असलेल्‍या ऑनलाइन बाजारस्‍थळाने भारताचे सर्वात मोठे तिकिट बुकिंग व्‍यासपीठ इंडियन रेल्‍वे केटरिंग ॲण्‍ड टुरिझम कॉर्पोरेशन  (आयआरसीटीसी) सोबत सहयोग करत त्‍यांच्‍या यशस्‍वी कामगिरीमध्‍ये आणखी एका यशाची भर केली आहे. आयआरसीटीसी दररोज ९ लाखांहून अधिक रेल्‍वे तिकिटांची सेवा देते. सोबतच हा सहयोग आयआरसीटीसी ग्राहकांसाठी बस तिकिट बुकिंग सेवा देखील उपलब्‍ध करून देईल ,  जेथे अभीबस भारत भरात आयआरसीटीसीच्‍या व्‍यासपीठावर बस तिकिटींगची सेवा देईल.    अभीबस ही बस तिकिटींगमधील सर्वात जुनी कंपनी आहे. या कंपनीने ई-तिकिटींग व्‍यासपीठ –  Abhibus.com  आणि त्‍यांचे म

Volvo Car India opens new dealership in Chennai

  Volvo Car India opens new dealership in Chennai Volvo Tamilnadu starts sales & service operations Chennai, February 25, 2021 :  Swedish luxury car maker Volvo Car India opened a new dealership in Chennai under the ownership of Prakar Automotive (Volvo Tamilnadu). The new dealership reflects the importance of Chennai as a market for luxury mobility and significance the city holds for the affluent and aspirational customers of South India.  It was inaugurated by   Mr. Charles Frump – Managing Director, Volvo Car India.   Volvo Tamilnadu belongs to reputed group which has established itself in diverse businesses of Mining, Automobiles, Logistics and Engineering. They have pioneered in various innovative practices across their business verticals. The group has defined values to deliver customer satisfaction, social responsibility, process excellence, organizational health & safety and drive a culture of continuous learning and growth. The Showroom at Anna Salai Road and Workshop

SBI and Shapoorji Pallonji Real Estate sign MoU to offer seamless home buying experience

  SBI and Shapoorji Pallonji Real Estate sign MoU  to offer seamless home buying experience Mumbai, February 25, 2021 : State Bank of India (SBI), India’s largest mortgage lender, and Shapoorji Pallonji Real Estate, one of India’s marquee builders, today signed a Memorandum of Understanding (MoU) to enable an improved and more seamless experience for homebuyers across India. As part of the agreement, which includes various co-promotional activities and outreach initiatives, customers of SBI and Shapoorji Pallonji Real Estate will be able to avail the benefits of faster processing of home loans and approvals along with other unique value add schemes. The MoU was signed by Mr. Shreekant, head and Chief General Manager of Real Estate & Housing Business Unit (REHBU) vertical of State Bank of India, and Mr. Venkatesh Gopalkrishnan (CEO, Shapoorji Pallonji Real Estate). Mr. Shreekant, CGM, REHBU, SBI said, “This collaboration with Shapoorji Pallonji Real Estate will create win-win busine

बोरोप्लस सोप आणि हँड वॉशेसचा आयुष्मान खुराना ब्रँड अँम्बॅसेडर

Image
बोरोप्लस सोप आणि हँड वॉशेसचा आयुष्मान खुराना ब्रँड अँम्बॅसेडर मुंबई, २५ फेब्रुवारी २०२१ :-  आता बधाई हो! म्हणण्याची शुभमंगल वेळ आली आहे कारण कोलकाता स्थित इंडियन एफएमसीजी प्रमुख इमामी लिमिटेड ने नवीन वर्ष २०२१ ची सुरुवात एका महत्वपूर्ण समर्थन कराराने केली आहे. इमामी द्वारा लाँच करण्यात आलेल्या, त्यांच्या नवीन बोरोप्लस सोप आणि हँड वॉशेससाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि बॉलीवूड स्टार आयुष्मान खुरानाची ब्रँड अँम्बॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतातील अग्रणी अँटिसेप्टिक क्रीम ब्रँड,  बोरोप्लस ने मागील वर्षाच्या त्यांच्या हायजिन पोर्टफोलिओच्या अंतर्गत सोप्स आणि हँड वॉशेस लाँच केले आहेत. नॅचरल अँटिसेप्टिक हर्ब्सने युक्त तसेच ९९.९९% जंतू आणि विषाणूंना नष्ट करण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्यात आलेले,नवीन बोरोप्लस सोप आणि हँड वॉशेस हे आयुर्वेदिक असून पॅराबेन्स, सिलिकॉन आणि कृत्रिम रंग यांसारख्या हानिकारक रसायनांपासून मुक्त असून हे उत्पादन तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सुरक्षित आहे तसेच दैनंदिन वापरासाठी देखील उपयुक्त आहे. नवीन बोरोप्लस सोप आणि हँड वॉशेस निम,तुळशी आणि कोरफड  तसेच नीम, निलगिरी

आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)ची एअरटेल डीटीएच समवेत भागीदारी; आकाश पाठशाला’वर एनईईटीकरिता सर्वात मोठ्या मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन

  आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)ची एअरटेल डीटीएच समवेत भागीदारी; आकाश पाठशाला’वर एनईईटीकरिता सर्वात मोठ्या मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन     करियर कौन्सेलिंग आणि जेईई कौन्सेलिंग विषयावरील पहिल्या 2 भागांना प्रचंड मागणी आणि अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याने एनईईटीकरीता एअरटेल डीटीएच उपभोक्त्यांसाठी ‘आकाश पाठशाला’ लाईव्ह मार्गदर्शन मालिकेचे आयोजन करणार  जवळपास 9 दशलक्षहून अधिक घरांमध्ये हे प्रक्षेपण दिसणार     25 फेब्रुवारी, 2021: आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएल) ही विद्यार्थ्यांना परीक्षांचा सराव उपलब्ध करून देणारी राष्ट्रीय स्तरावरील सेवा असून एअरटेल डीटीएच’समवेत भागीदारीत अलीकडेच आकाश पाठशाला – ही मार्गदर्शनपर मालिका सादर करण्यात आली. एअरटेल डीटीएच उपभोक्त्यांसाठी खास ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘हाऊ टू स्कोअर 600+ इन NEET’ (एनईईटी’मध्ये 600 हून अधिक गुणांकन कसे मिळवावे) या विषयावरील आगामी भाग रविवार, 28 फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात येणार आहे. यामध्ये एनईईटी’चा सराव कसा करावा याबद्दल महत्त्वाचे मुद्दे हाताळले जातील.   आकाश पाठशाला’चे पहिले दोन भाग 14 आणि 21 फे