Posts

Showing posts from February, 2018

'बबन'ने साजरी केली चिखलाची अनोखी 'धुळवड'

Image
'बबन'ने साजरी केली चिखलाची अनोखी 'धुळवड' ग्रामस्थांसमवेत पारंपारिक पद्धतीत साजरी झाली 'होळी'
धुळवड म्हणजे रंगाचा खेळ, रंगाची उधळण करणा-या या उत्सवाचा नुकताच 'बबन' सिनेमातील संपूर्ण टीमने एका वेगळ्याच प्रकारे आनंद लुटला. होळीच्या मुहूर्तावर अहमदनगर येथील म्हसे गावात पार पडलेल्या या उत्सवामध्ये चिखलाची अनोखी 'धुळवड' साजरी करण्यात आली.

विशेष म्हणजे, आतापर्यंत साजरा करण्यात आलेल्या इको फ्रेंडली रंगपंचमीतल्या या अनोख्या धूळवडीचा स्थानिक नागरिकांनीदेखील मनसोक्त आनंद लुटला.  द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मित या सिनेमाचे राष्ट्रीयपुरस्कार प्राप्त 'ख्वाडा'फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या मोशन आणि टीझर पोस्टरवर देखील दोन प्रेमीयुगुल चिखलाने माखले असल्याचे दिसून येते. याचाच संदर्भ घेत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील म्हसे गावात अनेक प्रेमी जोडप्यांना घेऊन चिखलातील अनोखी धुळवड साजरी करण्यात आली. याबद्दल बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे सांगतात की,…

महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात स्टार्ट-अप इकोसिस्टीम आणि नागरी सेवांच्या विकासासाठी सामंजस्य करार

महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात स्टार्ट-अप इकोसिस्टीम आणि नागरी सेवांच्या विकासासाठी सामंजस्य करार काल पार पडलेल्‍या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र : कन्व्हर्जन्स २०१८’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्‍या. राज्यातील डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी क्लाऊड-आधारित आधुनिक तंत्रज्ञान पुरवण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला. या करारान्वये, राज्यातील व्यावसायिकतेला चालना देत नागरी सुविधांमध्ये विकास घडवून आणण्यासाठी क्लाऊड,मशीन लर्निंग आणि मोबाईल आधारित सोल्‍यूशन्सचा अवलंब करण्यात मायक्रोसॉफ्ट ही कंपनी राज्य सरकारला मदत करणार आहे. विविध नागरिककेंद्री सेवांसाठी डेटा अॅनालिटिक्स, जिनोमिक्स, डीप लर्निंग, ब्लॉकचेन, रोबोटिक्स, आयओटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आदी सोल्‍यूशन्स विकसित करण्यासाठी महाराष्ट्र आयटी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी)ला आता मायक्रोसॉफ्टची साथ लाभणार आहे. यात नागरिक प्रतिसाद यंत्रणा, राज्य सरकारच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत तक्रार निवारण, जमिनीच्या नोंदींचे ऑटोमेशन तसेच, डिज…

हिताची “इंटरनॅशन एलिव्हेटर अॅण्ड एस्केलेटर एक्स्पो २०१८”मध्ये प्रदर्शित करणार आपले अत्याधुनिक तंत्रज्ञान

Image
हिताचीइंटरनॅशनएलिव्हेटरअॅण्डएस्केलेटरएक्स्पो२०१८मध्येप्रदर्शितकरणारआपलेअत्याधुनिकतंत्रज्ञान
पीपलफ्लोअॅनालिसिसतंत्रज्ञानावरचर्चासत्रहोणारआणिथ्रीलिव्हेटरयाजगातीलसर्वाधिकवेगवानतंत्रज्ञानावरसादरीकरणकेलेजाणार
हिताची

मायक्रोसॉफ्ट चा नवीन सरफेस प्रो लॅपटॉप भारतात दाखल

Image
मायक्रोसॉफ्ट चा नवीन सरफेस प्रो लॅपटॉपभारतात दाखल जगातील वैविध्यपूर्ण ( परिपूर्ण ) लॅपटॉपअधिकृत किरकोळ विक्रेते आणि व्यावसायिक पुनर्विक्रेत्यांसाठीउपलब्ध
मायक्रोसॉफ्टचानवीन सरफेस प्रो लॅपटॉप आणि एक्सेसरीज भारतातील ऑनलाइन स्टोअर्स (ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट)तसेच क्रॉमा, रिलायन्स, विजय सेल्स आणि इतर अधिकृत भारतातील किरकोळ विक्रीसाठी उपलब्धअसल्याची अधिकृत घोषणा आज मायक्रोसॉफ्टने केली.व्यावसायिक ग्राहकांसाठीआणिव्यावसायिक पुनर्विक्रेत्यांसाठीहा नवीन सरफेस प्रो लॅपटॉप उपलब्ध असेल. वेगळ्या दर्जाच्या बॅटरीसह यासरफेस प्रो लॅपटॉपचे विशेष डिझाईन करण्यात आले आहे. राऊंड एज कॅमेरा हे या लॅपटॉपटचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. केवळ ८.५ एमएम जाडीच्या या लॅपटॉपचं वजन अवघं७६७ ग्रॅम आहे.इंटेल कोअर प्रोसेसर पॉवर असणाचे रूपांतर नवीन फॅनलेस २ विस्पर क्वाईट डिझाईनमध्ये करण्यात आले आहे.

स्लिम आणि कमी वजनाच्या या नव्या लॅपटॉपची बॅटरीची कार्यक्षमता साडे १३ तासांची आहे. विंडोज अँड डिव्हाईस मायक्रोसॉफ्ट इंडियाचे संचालक श्री.विनीत दुरानी म्हणाले की, “ आमच्या ग्राहकांना अधिकाधिक उत्तम दर्जाची सेवा मिळावी यासाठी आम्ही सतत आग्रही…

बजाज कॉर्पने आणले बजाज कोको जस्मिन हेअर ऑईल

Image
बजाज कॉर्पने आणले बजाज कोको जस्मिन हेअर ऑईल नवे नॉन-स्टिकी नारळ आणि जस्मिन हेअर ऑईल केस तुटण्याचे प्रमाण तिपटीने कमी करते हेअर ऑईल श्रेणीतील अग्रगण्य बजाज कॉर्प लि. ने नवे बजाज कोको जस्मिन हेअर ऑईल आणले आहे. पर्सनल केअर उत्पादनाच्या रेंजमध्ये वाढ करत बजाज कॉर्पने भारतीय बाजारात हे नवे उत्पादन आणले आहे. तिपटीने केसांची गळती थांबविण्यासाठी नारळाचे तेल आणि ई जीवनसत्व यांचे मिश्रण बजाज कोको जस्मिन हेअर ऑईलमध्ये करण्यात आले आहे. चांगला सुगंध येण्यासाठी यामध्ये मोगऱ्याचा सुगंध उतरवण्यात आला आहे.
आपल्या केसांना अगदी हलकी आणि परिणामकारक पोषण देण्याची इच्छा असणाऱ्या तरूणींसाठी बजाज कोको जस्मिन हेअर ऑईल बनविण्यात आले आहे. केसांची गळती थांबविण्यापासून हे तेल मदत करेल आणि केसांना अधिक आरोग्यदायी आणि मजबूत बनवेल. या नव्या उत्पादनाबद्दल बजाज कॉर्प विक्री आणि विपणन विभागाचे अध्यक्षश्री. संदीप वर्मा, म्हणाले “आज भारतीय महिलांमध्ये केसांची गळती ही दुसरी सर्वात मोठी समस्या आहे. नव्या बजाज कोको जस्मिन हेअर ऑईलसह या समस्येसाठी परिणामकारक उपाय ग्राहकांना देण्याची आमची इच्छा आहे. आमच्या नव्या स्थापलेल्या केंद…

टाय ग्लोबल समिट मध्ये बॉलीवुड सेलिब्रिटी सलमान खान यांची प्रमुख उपस्थिती

Image
टाय ग्लोबल समिट मध्ये बॉलीवुड सेलिब्रिटी सलमान खान यांची प्रमुख उपस्थिती
जगातील प्रमुख उद्यमी नेतृत्व सम्मेलन असलेल्या टाय ग्लोबल सम्मेलनामध्ये (टीजीएस) आज जगभरातील 2,400 पेक्षा अधिक नवउद्योजक, प्रमुख व्यवसायिक, तसेच गुंतवणूकदार या सर्वानी वैश्विक सम्मेलनाच्या दुसऱ्या दिवशी उद्यमशीलता, नेटवर्क आणि गुंतवणूक यांना प्रोसाहन दिले. बॉलीवुड सेलिब्रिटी, सलमान खान हे दुसऱ्या दिवशीचे प्रमुख अतिथी होते. सलमान खान यांनी उपस्थितांनाबिइंग ह्यूमन’ या ब्रॅण्डच्या प्रवासाची माहिती दिली.

‘आयकिया’ महाराष्ट्रात करणार ३००० कोटी रुपयांची गुंतणूक

आयकिया’ महाराष्ट्रातकरणार३०००कोटीरुपयांचीगुंतणूक महाराष्ट्रबाजारपेठेसाठीपरहॉर्नेलयांचीव्यवस्थापकीयसंचालकम्हणूननेमणूक आयकियायाआघाडीच्यास्वीडिशहोमफर्निशिंगरिटेलरनेआजएकापत्रकारपरिषदेततेभविष्यातमहाराष्ट्रातकरणारअसलेल्यागुंतवणूकयोजनांचीमाहितीदिली. त्याचबरोबरमुंबईतवेगवेगळ्याठिकाणीउभारल्याजाणाऱ्यात्यांच्यास्टोअर्सचीहीमाहिती