Posts

Showing posts from August, 2018

डॉक्युमेंटरी ‘लिव्हिंग जैनीजम’ने उलगडले जैन धर्माच्या अध्यात्मिकतेमागील विज्ञान

Image
डॉक्युमेंटरी ‘लिव्हिंग जैनीजम’ने उलगडले  जैन धर्माच्या अध्यात्मिकतेमागील विज्ञान
प्रतिनिधी- जैन धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे. भारतात निर्माण झालेल्या या धर्माची पाळेमुळे गेल्या शेकडो वर्षांत जगाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचली आहेत. 30 ऑगस्ट रोजी, ‘लिव्हिंग जैनीजम’ डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्यात आली. त्यामध्ये या धर्माचे मूळ व सध्या जीवन जगण्यासाठी या धर्माचे पालन करणारे आधुनिक अनुयायी याचे दर्शन प्रेक्षकांना घडवण्यात आले आहे. रिद्धिसिद्धी बुलिअन लिमिटेडचे संचालक भवरलाल कोठारी यांनी डॉक्युमेंटरीचे अनावरण केले. हा मुंबईतील द एम्पिरिअल क्लब येथे झाला.

राजेंद्र श्रीवास्तव यांची दिग्दर्शित केलेली व पल्स मीडियाने साकारलेली लिव्हिंग जैनीजम ही डॉक्युमेंटरी जगातील या सर्वात जुन्या धर्माचे मूळ, तत्त्वज्ञान, तत्त्वे व शिकवण यांचे चित्रण करते. चाळीस मिनिटांच्या या डॉक्युमेंटरीमध्ये, जैन स्कॉलर्सच्या मुलाखती व संशोधन संकलित केल्या आहेत, भगवान महावीरांची व अगदी सुरुवातीच्या तीर्थंकरांची शिकवण, तसेच दैनंदिन जीवनात जैन धर्माची तत्त्वे अंगीकारणारे आधुनिक, यशस्वी जैनधर्मीय यांचाही समा…

२६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार ' माझा अगडबम'

Image
२६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारमाझाअगडबम सुपरहिट'अगडबम' चा दमदार सिक्वेल असलेल्या'माझा अगडबम' हा सिनेमा दिवसागणिक चर्चेचा विषय ठरत आहे.येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरमुळे, 'माझा अगडबम' हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचे दिसून येत आहे. लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अश्या चारसूत्री भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या तृप्ती भोईरच्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आले. या पोस्टरवर तृप्तीने साकारलेली अगडबम नाजूका आणि तिचा पती रायबाच्या भूमिकेतला सुबोध भावे आपल्याला पाहायला मिळतो. पण या दोघांबरोबरच आणखीन एक अगडबम व्यक्ती यात आपल्याला दिसून येत आहे. अश्या या दोन अगडबम व्यक्तींच्यामध्ये अडकलेला सुबोध भावे या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.

'माझा अगडबम' या सिनेमाचा हा पोस्टर लोकांचे भरघोस मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चेजयंतीलाल गडाआणि तृप्ती भोईर फिल्म्सअंतर्गत या सिनेमाची प्रस्तुती होत असून, टी. सतीश चक्रवर्ती, …

"युथ कि आवाज समिट २०१८"

भारतातीलगंभीरसमस्यांवरचर्चाकरण्यासाठी "युथकिआवाजसमिट२०१८"
"युथकिआवाजसमिट२०१८" हाभारतातीलसर्वातविशालक्राउडसोर्स्डडिजिटलमीडियाप्लॅटफॉर्मयुथकिआवाजद्वाराआयोजितकार्यक्रमआहे. याकार्क्रमामध्ये२०००पेक्षाअधिकयुवकांसमोरदेशभरातील३०अधिकयुवाचेंजमेकर्सत्याविषयांवरचर्चाकरतीलजेसामाजिकआणिराजनैतिकदृष्टीनेमहत्वाचेआहेत. दिनांक१आणि२सप्टेंबर२०१८लादिल्लीमधीलजनपथस्थितडॉ. आंबेडकरइंटरनॅशनलसेंटरमध्येहोणाऱ्यायासंमेलनातअत्यावश्यकसंवाद

तब्बल ७५ देशांतुन सहाव्या माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला प्रतिसाद

Image
तब्बल ७५ देशांतुन सहाव्या माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाला प्रतिसाद •दिड महिन्यातच जगभरातील ७५ देशांतुन ८५० हुन अधिक लघुपट सहभागी 
 'युनिव्हर्सल मराठी' आणि 'रितंभरा विश्व विद्यापीठाचे मालिनी किशोर संघवी कॉलेज' यांच्या संयुक्त विद्यमानाने होणा-या ‘६ वा माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’  या महोत्सवात जगभरातील लघुपटकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे.  मुंबईच्या जुहू किनाऱ्याजवळील मालिनी किशोर संघवी शांतीप्रभा प्रेक्षागृहात येत्या १९ ते २१ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे.  ह्या महोत्सवाच्या स्पर्धक प्रवेशिकेसाठी दिड महिन्यातच जगभरातील  ६ उपखंडांतुन, ७५ देशांतुन ८५० हुन अधिक लघुपट सहभागी झाले आहेत. महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून यामध्ये लघुपटकारांसाठी पॅनल डिस्कशन, ऍडोब वर्कशॉप, लघुपटांचे स्क्रीनिंग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चित्रपटसृष्टीतले तज्ञ, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा आणि प्रश्नोतरे यासारख्या कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. 
आंतरराष्ट्रीय स्तरांवर होणा-या या महोत्सवासाठी लघुपटकारांकडून विनामूल्य प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. ऑनलाईन प्र…

एचडीएफसी लाईफतर्फे ‘एचडीएफसी लाईफ क्लासिक वन’ सेवा सादर

एचडीएफसी लाईफतर्फे एचडीएफसी लाईफ क्लासिक वन’ सेवा सादर दीर्घकाळापर्यंत हप्ते भरण्याचे वचन न देता संभाव्य उच्च परतावे हवे असलेल्या व्यक्तींसाठी सिंगल प्रिमियम युएलआयपी योजनानऊ फंडांमध्ये व्यवहार करण्याची ऑफर असलेली अनलिमिटेड फ्री स्विचेस् सेवा एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी या भारताच्या सर्वात मोठ्या आयुर्विमा कंपनीने आज एचडीएफसी लाईफ क्लासिक वन’ ही सिंगल प्रिमियम यूएलआयपी योजना सादर केल्याची घोषणा केली. ही योजना संभाव्य उच्च परताव्यांच्या माध्यमातून मालमत्ता निर्माण करणे आणि विमा कव्हरच्या स्वरुपात आर्थिक संरक्षण देणे असे दुहेरी लाभ देते. पगारदारतसेच स्वयं-रोजगार असलेल्या व्यक्तींना काहीवेळा अतिरिक्त आर्थिक लाभ होतो. हा लाभ बोनसआर्थिक योजनेच्या पूर्तीच्या माध्यमातून किंवा अचानक मालमत्तेमध्ये वाढ होण्याच्या माध्यमातून होऊ शकतो. हा अतिरिक्त लाभ गुंतवणूक करण्यासाठी योग्य आर्थिक साधन निवडणे अवघड ठरू शकते. आज यासाठी बाजारपेठेमधील हालचालींमधून अधिक लाभ देण्याची लवचिकता असलेलीतसचे भरलेल्या सिंगल प्रिमियमच्या १० पट आयुर्विमा देणारी फारच कमी साधने उपलब्ध आहेत. एचडीएफसी लाईफ क्लासिक वन ही य…

टाटा पॉवरच्या सौरऊर्जानिर्मिती शाखेने उभारली जगातील सर्वात मोठी सोलर रूफटॉप यंत्रणा

Image
मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या क्रिकेट स्टेडिअमसाठी टाटा पॉवरच्या  सौरऊर्जानिर्मिती शाखेने उभारली जगातील सर्वात मोठी सोलर रूफटॉप यंत्रणा

·820.8kWp क्षमतेची सौर छत यंत्रणा ·मुंबईतील सीसीआय स्टेडियम बनले पर्यावरणस्नेही ·प्रति वर्ष 1.12 दशलक्ष युनिट्स ऊर्जानिर्मितीचा अंदाज ·कार्बन उत्सर्जनामध्ये वर्षाकाळी 840 टनांची घट होणार

भारतातील सर्वात मोठी एकात्मिक सौरऊर्जा कंपनी आणि संपूर्णत: टाटा पॉवरच्या मालकीची सहसंस्था असलेल्या टाटा पॉवर सोलरने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे 820.kWpक्षमतेचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारला आहे. मुंबईमधील या स्टेडियमसाठी छतावरील अर्थात सोलर रूफटॉप यंत्रणा उभारण्याचा हा प्रकल्प टाटा पॉवर सोलारने हाती घेतला होता व 100 दिवसांत तो पूर्ण क

ऍलरगान इंडियाचा भारतात कूलकुकुटिंगच्या अनावरणाने बॉडी कॉन्टॉरिंगमध्ये पुढाकार

Image
ऍलरगान इंडियाचा भारतात कूलकुकुटिंगच्या अनावरणाने बॉडी कॉन्टॉरिंगमध्ये पुढाकार

ऑलर्गन हेल्थकेअर इंडिया या चेह-याचा सौंदर्यशास्त्र आणि न्यूरोसायन्सच्या अग्रगण्य कंपनीने भारतीय बाजारपेठेत शूस्कक्लप्टिंगिंगच्या अनावरणप्रणालीच्या रूपात नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे.

"बी बोल्ड" च्या तत्त्वज्ञानाद्वारे जगता, ऑलरगॉन इंडियाने "कूलस्कुप्टीटिंग®" चे अन्वेषण केले. यावेळी  बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुस्मिता सेनसारख्या प्रख्यात व्यक्तीची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चासत्रात डब्बो रत्नावणी- सेलिब्रिटी छायाचित्रकार; प्रशांत सावंत - सेलिब्रिटिव्ह बॉडी शास्त्री; डॉ. जयश्री शरद - दिग्दर्शक, स्किनफिनिशी सौंदर्याचा त्वचा आणि लेझर क्लिनिक; डॉ. जमुना पाई - सेलिब्रेटी कॉस्मेटिक फिजिशियन, अध्यक्ष आणि संस्थापक, स्किनलाब क्लिनिक; मार्क प्रिन्सेन, कार्यकारी उपाध्यक्ष आणि ऑलर्गन आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अध्यक्ष आणि श्रीधर रंगनाथन - व्यवस्थापकीय संचालक, ऑलर्गन इंडिया आणि दक्षिण आशिया मोनिका बहल या मान्यवरांनी भाग घेतला हा कार्यक्रम 16 ऑगस्ट रोजी मुंबईत ताज लन्ड्स एं…

इंडिया-अफगाणिस्तान इंटरनॅशनल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट शो'चे मुंबईत आयोजन

Image
इंडिया-अफगाणिस्तान इंटरनॅशनल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट शो'चे 
मुंबईत आयोजन
~ अफगाणिस्तानातील उद्योगांशी व्यावसायिक संबंध जोडण्यासह गुंतवणुकीच्या संधी होणार प्राप्त ~ युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएड), भारत सरकार आणि अफगाणिस्तान सरकारतर्फे दुसऱ्या "पॅसेज टू प्रॉस्परिटीः इंडिया-अफगाणिस्तान इंटरनॅशनल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट शो"ची घोषणा करण्यात आली. या व्यापारी संमेलनासाठी अफगाणिस्तान, भारत आणि आंतरराष्ट्रीय उद्योगजगतातील ६००हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अफगाणिस्तानातील उत्तम कापड, गालिचे, जवाहिरे आणि दागिने आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी उपलब्ध असणार आहेत. हा कार्यक्रम १२ ते १५ सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुंबईतील जेडब्ल्यू मॅरिअट मुंबई सहार हॉटेल येथे आयोजित करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर २०१८ म्हणजेच या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस सर्वांसाठी खुला असेल. या दिवशी अफगाणिस्तानातील व्यापारी त्यांच्या उत्पादनांचा नमुना थेट ग्राहकांना विकू शकतील.
उत्पादन विक्रीबरोबरच या कार्यक्रमात उद्योगांना भागीदारी करण्याची, गुंतवणूकीच्या संधी जाणून घेता…

ओलेक्ट्रा ग्रीनटेकने सादर केली 'eBuzz K6 LuXe' लक्झरी इलेक्ट्रिक बस

Image
ओलेक्ट्राग्रीनटेकनेसादरकेली 'eBuzz K6 LuXe' लक्झरीइलेक्ट्रिकबस

ओलेक्ट्राग्रीनटेकलिमिटेडनेआजत्यांचीपहिलीलक्झरीमिनीबससादरकरूनआपल्यापोर्टफोलिओमध्येआणखीएकास्टेटऑफदिआर्टमॉडेलचीभरघातली. भारतामध्येनिर्मितशून्यउत्सर्जनअसलेली eBuzz K6 LuXe हिइलेक्ट्रिकबसयावर्गातीलदेशातीलपहिलीइलेक्ट्रिकबसआहे. पर्यायीऊर्जावापरूनहायएन्डप्रवाशांनासर्वसुविधांनीयुक्तअसाप्रवासअनुभवदेणेहेयाबसचेलक्ष्यआहे. यावर्षीजागतिकपर्यावरणदिवसाला K6 चे२२प्रवासीक्षमताअसलेलेदुसरे