Posts

Showing posts from March, 2018

एमजी मोटरची २०१९ पर्यंत देशभरात १३० दालने उघडण्याची योजना

Image
एमजी मोटरची २०१९ पर्यंत देशभरात १३० दालने उघडण्याची योजना  एमजी मोटर इंडियाने (मॉरिस गॅरेजेस) आज भारतीय बाजारपेठेकरिता आक्रमक व्यवसाय योजनांची घोषणा केली. देशात विस्तार करण्याच्या योजनेच्या आपल्या पहिल्या टप्प्यात एमजी मोटर इंडियाची २०१९ पर्यंत १३० दालने उघडण्याची योजना असून २०२२ पर्यंत ३०० हून अधिक केंद्रे उभारण्याचा त्यांचा मानस आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतातील संचालनासाठी एमजी मोटर इंडिया येत्या ५ ते ६ वर्षात भारतीय बाजारपेठेत ५००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. सध्या ते आपला हालोल येथील प्लान अपग्रेड करत आहेत ज्यामध्ये एक प्रेस शॉपचे बांधकाम, असेम्ब्ली लाईन्स व इतर सुविधांचे रीटूलिंग सामील आहे. येत्या पाच वर्षात ४ ते ५ मॉडेल्स लॉन्च करण्यासह २०२३ पर्यंत २००,००० गाड्या विकण्याचे ध्येय आहे.

देशात पहिला डीलरशिप सोहळा आयोजित करून एमजी मोटर इंडियाने भारतीय बाजारपेठेशी असलेली आपली वचनबद्धता आणखी दृढ केली. या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील आपल्या संचालनासाठी योग्य भागीदारांची निवड करणे हा होता. ११ मार्च २०१८ रोजी प्रवेशिका सुरू झाल्यापासून त्यांच्या संकेतस्थळावर २००० पेक्षा…

फिनो पेमेंट्स बँक अँड्रॉइडवर आधारित 10 हजार एमपीओएस लावणार

Image
तुमच्या दारातील बँकिंग सुविधा वाढविण्यासाठी फिनो पेमेंट्स बँक अँड्रॉइडवर आधारित 10 हजार एमपीओएस लावणार
फिनोपेमेंट्सबँकेचीमूळकंपनीफिनोपेटेकनेतंत्रज्ञानआधारिततुमच्यादारातीलबँकिंगसुविधांध्येइतरबँकांच्यावतीनेदशकभरापूर्वीअग्रणीस्थानघेतलेहोते. हाचवारसापुढेनेतफिनोपेमेंट्सबँकेनेनव्याप्रकारचेडिजिटलउपकरणे

ओकिनावाचा महाराष्ट्रात विस्तार

ओकिनावाचा महाराष्ट्रात विस्तार ~ संगमनेर येथे दाखल केले दुसरे डीलरशिप स्टोअर ~  ओकिनावा ऑटोटेक या भारताच्या वेगाने विकसित होणा-या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन कंपनीने मात्रोश्री मोटर्सच्या डीलरशिपखाली महाराष्ट्रात संगमनेर येथे आपले शोरूम सुरु केले आहे. या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी कृषि आणि शिक्षण मंत्री श्री. बाळासाहेब थोरात उपस्थित होते. या शोरूममध्ये ओकिनावाच्या ई-वाहनांची संपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे आणि ई-वाहनांच्या विविध फायद्यांबाबत जागरूकता पसरविणे हा त्यांचा उद्देश आहे. या शोरूममध्ये ओकिनावाने अलीकडे सादर केलेल्या रिज आणि प्रेज गाड्या विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहेत. या शोरूमद्वारे ओकिनावाच्या राज्यातील एकूण शोरूम्सची संख्या २० झाली आहे. हे शोरूम शहरातील महत्वाच्या भागात असून त्यात उत्तमरित्या प्रशिक्षित आणि जाणकार कर्मचारी नेमले आहेत. ओकिनावाच्या उत्पादनांबद्दल किंवा एकूणच विद्युत वाहनांबद्दल खरेदी करणा-यांना ज्या काही शंका असतील, त्यांचे निरसन करण्यास पर्याप्त ज्ञान या कर्मचा-यांकडे आहे. ओकिनावा ऑटोटेकचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जीतेंदर शर्मा म्हण…

उद्योजक जसपाल सिधु यांनी भारतात आणला सिंगापूर अभ्यासक्रम

Image
उद्योजकजसपालसिधुयांनीभारतातआणलासिंगापूरअभ्यासक्रम
सिंगापूरयेथीललोकप्रियशैक्षणिकउद्योजकजसपालसिधुयांनीसिंगापूरग्रुपऑफस्कूल्सचेप्रारूपबेंगळुरूच्याआयएफआयएमइन्स्टिट्युशन्सच्यासहयोगानेभारतातआणून, विजयभूमीआंतरराष्ट्रीयशाळेचीघोषणाकेलीआहे. हीशाळाम्हणजेजसपालयांचाभारतातीलपहिलाउपक्रमआहे.