इंडिजीन लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर सोमवारी 06 मे 2024 रोजी होईल सुरू
इंडिजीन लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर सोमवारी 06 मे 2024 रोजी होईल सुरू ● इंडिजीन लिमिटेडच्या (“इक्विटी शेअर्स”) 2 रुपये दर्शनी मूल्याचे प्रति इक्विटी शेअर 430 ते 452 रुपये प्राईस बँड निश्चित ● अँकर गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख : शुक्रवार, 03 मे 2024 ● बोली/ऑफर उघडण्याची तारीख : सोमवार, 06 मे 2024 ● बोली/ऑफरची शेवटची तारीख : बुधवार, 08 मे 2024 ● किमान 33 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 33 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल ● फ्लोअर प्राइस 215 पट आहे आणि कॅप किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 226 पट आहे. मुंबई, 29 एप्रिल, 2024 : इंडिजीन लिमिटेडने (द "कंपनी") त्याची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (“ऑफर) आणली असून, त्यासाठी बिड/ऑफर सोमवार, 06 मे, 2024 सुरू होईल. तर शेवटची तारीख बुधवार, 08 मे 2024 असेल. अँकर गुंतवणूकदाराची बिडिंग तारीख ही बोली ऑफर उघडण्याच्या तारखेच्या एक कामकाजाचा दिवस आहे, तो म्हणजेच शुक्रवार, 03 मे, 2024. ऑफरचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. तो ₹430 ते₹452 प्रति इक्विटी शेअर असा आहे. किमान 33 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३३ इक्व