Posts

Showing posts from January, 2019

शाळकरी मित्र भेटीचा सुवर्णकांचन योग

Image
शाळकरी मित्र भेटीचा सुवर्णकांचन योग
५ आणि ६ जानेवारी २०१९ हे दोन दिवस आम्हा बोरिवली( पूर्व ) येथील गोपालजी हेमराज हायस्कूलमधील १९६९ साली शालांत परिक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या माजी  विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावेत असे उगवले. कारण होतं शाळा सोडल्यानंतर तब्बल ५० वर्षांनी होणाऱ्या सुवर्ण महोत्सवी पुनर्भेटीचं . हे स्नेह सम्मेलन  निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ॲम्बी व्हॅलीत स्थित आमच्या एका मित्राच्या बंगल्यावर संपन्न झालं . आमच्यापैकीच एका उत्साही वर्ग मित्राने एक व्हाटसप समुह स्थापून एवढ्या मोठ्या कालावधीत इत:स्तता विखुरलेल्या मित्रांना एकत्र आणण्याचे महत्वाचे काम केले , तर काही जणांनी सातत्यपूर्वक  पाठपुरावा करुन या कार्यक्रमास मूर्त स्वरुप आणले होते . परिणामतः कार्यक्रमाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता .

        बऱ्याच वर्षांनी भेट होत असल्यामुळे प्रत्येकात आमुलाग्र बदल झालेला दिसून येत होता . काही जण तर ओळखूही येत नव्हते इतके वेगळे दिसत होते . मात्र पुनर्भेटीचा एक अनोखा आनंद प्रत्येक जण अनुभवत होता . प्रत्येकाला एकमेकांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागून गेली …

वाराची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सेंटर फॉर इंडस्ट्रिअल रिव्होल्यूशनच्या सदस्यत्व करारावर स्वाक्षरी

वाराचीवर्ल्डइकॉनॉमिकफोरमच्यासेंटरफॉर इंडस्ट्रिअलरिव्होल्यूशनच्यासदस्यत्वकरारावरस्वाक्षरी
वाराटेक्नॉलॉजीयाकनोरियाफाउंडेशनचाभागअसलेल्याकंपनीनेआजवर्ल्डइकॉनॉमिकफोरमच्यासेंटरफॉरइंडस्ट्रिअलरिव्होल्यूशनच्यासदस्यत्वकरारावरस्वाक्षरीकेल्याचीघोषणाकेली. यामुळेकंपनीलावर्ल्डइकॉनॉमिकफोरमनेआयोजितकेलेल्याब्लॉकचेन, आयओटी, कृत्रिमबुद्धिमत्ता, यंत्रप्रशिक्षणआणिड्रोन्सयाविषयीच्याविविधगतिविधींमध्येभागघेतायेईल.
C4IR हेवर्ल्डइकॉनॉमिकफोरमअंतर्गतसार्वजनिकवस्तूआणिसेवांच्यावितरणासतंत्रज्ञानाचेलाभमिळावेतम्हणूनतयारकेलेलेपॉलिसीइनिशिएटिव्हआहे. याकेंद्रामध्ये२०हुनअधिकसरकारीभागीदारआहेत. कॅनडा, न्यूझीलँडआणियुनायटेडकिंगडमहे२०१९मध्येझालेलेनवीनसदस्यआहेत.

मनपसंदची पेट प्लास्टिक बॉटल्स रिसायकल करण्यासाठी जीइएम एन्व्हायरोसोबत भागीदारी

मनपसंदची पेट प्लास्टिक बॉटल्स रिसायकल करण्यासाठी  जीइएम एन्व्हायरोसोबत भागीदारी मनपसंद बेवरेजेस लिमिटेडने भारतातील एक सर्वाधिक मोठी पेट रिसायकलिंग कंपनी असणाऱ्या जीइएम एन्व्हायरो मॅनेजमेंटशी भागीदारी केली आहे. या भागीदारीतून सरकारच्या प्लास्टिक निर्मूलन व्यवस्थापनांतर्गत ईपीआर (एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्बिलीटी) उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला जाणार आहे. या भागीदारींतर्गत जीइएम एन्व्हायरोकडून मनपसंद बेवरेजेसला महाराष्ट्रात पेट बॉटल्सचे रिसायकलिंग करण्याबाबत आवश्यक ते इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यास मदत केली जाईल. याबाबत अधिक माहिती देताना मनपसंद बेवरेजेस लिमिटेडचे संचालक अभिषेक सिंह यांनी सांगितले की, आम्ही नेहमीच आमच्या ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध असतो. ते प्राधान्य आमच्या मार्गदर्शक तत्वांमध्येच समाविष्ट करण्यात आले आहे. ग्राहक तसेच  समाजातील मोठ्या घटकास  उपयुक्त ठरतील अशा उपक्रमांमध्ये मनपसंदचा नेहमीच सक्रीय सहभाग असतो. त्यामुळेच आम्ही सरकारच्या प्लास्टिक निर्मूलन व्यवस्थापन या संकल्पनेच्या शास्वत अंमलबजावणीसाठी कटिबद्ध आहोत आणि पेट रिसायकलिंग उपक्रमाच्या माध्यमातून एक …

जीटीटीईएस 2019 का दूसरा चरण सफलतापूर्वक संपन्‍न

Image
जीटीटीईएस 2019 का दूसरा चरण सफलतापूर्वक संपन्‍न
जीटीटीईएस 2019 का दूसरा चरण आयोजन मुंबई में सफलतापूर्व संपन्‍न हुआ। पिछली बार की तुलना में इसमें 26 प्रतिशत अधिक प्रदर्शक व आगंतुक आए।जीटीटीईएस 2019 के दूसरे संस्करण में  भविष्य के बड़े वैश्विक आयोजनों की घोषणा की। इनमें आईटीएमआई अफ्रीका का पहला संस्करण फरवरी 2020 में इथियोपिया में और भारत आईटीएमई 2020 का आयोजन दिसंबर 2020 में नोएडा में किया जाएगा।

जीटीटीईएस 2019 की अन्‍य उपलब्‍धियों के अलावा ये खास बातें रहीं :      ·रक्षा, अर्धसैनिक और पुलिस बलों के लिए छोटे हथियारों और गोला बारूद से सुरक्षा के लिए बुलेट प्रूफ जैकेट के लिए भारतीय मानक का शुभारंभ किया गया। ·डाई-सब्‍लिमेशन सॉल्‍यूशन से पदार्थ उठाने के लिए समाधान ऑरेंज समूह द्वारा कलरिक्‍स डिजिटल प्रिंटिंग सॉल्यूशंस के उत्पाद लॉन्च ·डिजिमार्क बारकोड ने परिधान पर लगाने के लिए अपने नए डिजिमार्क बारकोड का प्रदर्शन किया

रूस्तमजीकडून प्रभादेवीमध्ये रूस्तमजी क्राऊन या आलीशान प्रकल्पाचे उद्घाटन

Image
रूस्तमजीकडून प्रभादेवीमध्ये रूस्तमजी क्राऊन या आलीशान प्रकल्पाचे उद्घाटन ·विचारपूर्वक डिझाइन केलेल्या जागांमध्ये आलीशान ३, ४ आणि ५ बेडरूम निवासस्थाने ·५.७५ एकरांमध्ये पसरलेल्या प्रकल्पाची संकल्पना ख्यातनाम आर्किटेक्ट हाफीज काँट्रॅक्टर यांची असून त्याची रचना बँकॉकच्या आघाडीच्या इंटिरियर डिझाइन कंपनी पीआयएने केली आहे ·या प्रकल्पात २.५२ एकर ओपन टू स्काय पोडियमची हमी ·रूस्तमजी क्राऊनसाठी अपेक्षित असलेला महसूल सुमारे ५८०० कोटी रूपये ·महारेरा नोंदणी क्रमांक:फेज1 - टॉवर ए आणि बी - P51900003268, फेज 2 -टॉवर सी - P51900006367संदर्भ लिंक: https://maharera.mahaonline.gov.in/
आघाडीचे रिअल इस्टेट डेव्हलपर असलेल्या रूस्तमजीने आज आपल्या प्रभादेवीमुंबई येथील रूस्तमजी क्राऊन या आलीशान प्रकल्पाच्या अनावरणाची घोषणा केली. सुमारे ५.७५ एकरांमध्ये पसरलेल्या या वास्तुरचनेतील महान प्रकल्पात थॉटफुली बिल्ट ३४ आणि ५ बेडरूम निवासस्थाने असून त्यात १३३५-२५२८ चौ. फुटांची घरे (चटई क्षेत्र) अरबी समुद्राच्या दिशेला आहेत. रूस्तमजी क्राऊन हे अभिजन वर्गासाठी एक सुयोग्य स्थान आहे, ज्यांना सामान्य जागांपेक्षा वेगळे काहीतरी हवे…

लिव्‍हटेक इंडियाचा मुंबईतील पहिल्‍याच पेन कार्निवलमध्‍ये सहभाग

लिव्‍हटेक इंडियाचा मुंबईतील पहिल्‍याच पेन कार्निवलमध्‍ये सहभाग लिव्‍हटेक इंडिया पहिल्‍याच 'इंडिया पेन शो'मध्‍ये सहभाग घेत आहे. कंपनी या प्रदर्शनाच्‍या माध्‍यमातून लक्‍झरी फाऊंटन पेन्‍सचे प्रदर्शन करणार आहे. हे प्रदर्शन नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे २ ते ३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्‍यात येणार आहे. भारत ही लक्‍झरी राइटिंग इन्‍स्‍ट्रूमेंट्स व अॅक्‍सेसरीजसाठी उदयोन्‍मुख बाजारपेठ आहे. 'द इंडिया पेन शो'देशभरातील ट्रेडर्स, डीलर्स, कलेक्‍टर्स व हौशी पेन प्रेमींना अद्भुत राइटिंगचा अनुभव देण्‍यासोबतच स्‍वत:चा समुदाय निर्माण करण्‍यासाठी व्‍यासपीठ देते. लिव्‍हटेक इंडिया भारतातील कॉन्क्लिन, मॉन्‍टेवर्दे, वॉल्‍टडमन व स्टिपुला यांसारखे आघाडीचे लाइफस्‍टाइल राइटिंग इन्‍स्‍ट्रूमेंट्स देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे. या पेन शोच्‍या माध्‍यमातून नवीन व उदयोन्‍मुख बाजारपेठांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍याचा प्रयत्‍न आहे. या उपक्रमाबाबत बोलताना लिव्‍हटेक इंडियाचे अध्‍यक्ष श्री. विनोद कृष्‍णा म्‍हणाले, ''आम्‍हाला लक्‍झरी फाऊंटन पेन्‍स ऑफरिंग्‍ज द…

मायक्रोसॉफ्टच्या वतीने भारतात नेक्स्ट जनरेशन सर्फेस प्रो 6 आणि सर्फेस लॅपटॉप 2 चा शुभारंभ

Image
मायक्रोसॉफ्टच्या वतीने भारतात नेक्स्ट जनरेशन  सर्फेस प्रो 6 आणि सर्फेस लॅपटॉप 2 चा शुभारंभ नवीन वर्षनवीन सर्फेस: नेक्स्ट जनरेशनसह तयार करा काहीतरी अधिक
मायक्रोसॉफ्टने आज सर्फेस प्रो 6 आणि सर्फेस लॅपटॉप 2 च्या शुभारंभाची घोषणा केली असून भारतात ई-कॉमर्स मंच (अमेझॉन आणि फ्लीपकार्ट) वर 28 जानेवारी 2019 पासून विक्रीस उपलब्ध होणार आहे. तर क्रोमारिलायन्सविजय सेल्स आणि इतर विक्रेत्यांच्या निवडक रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध राहील. अधिकृत रिसेलरच्या माध्यमातून ही उपकरणे कमर्शियल/एंटरप्राईज ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.
सर्फेस डिव्हाईसेसची नेक्स्ट जनरेशन अद्वितीय अनुभव तर देतीलच शिवाय व्यक्तींसाठी प्रगत उत्पादकताही प्रदान करतील. सर्फेस, विंडोज आणि ऑफिस शक्तिसह क्लाउडसोबतची कनेक्ट असेल, ज्यामुळे वापरकर्त्याला सर्फेस उपकरणे सर्जनशीलतेसाठी पहिली पसंत ठरणार आहे.
“सर्फेस अनुभव हा वापरकर्त्याला त्यांचे द्रष्टेपण आणि स्वप्न उभारायला मदत करते. सुंदर आणि स्टाईलिश हार्डवेअर हे वापरकर्त्याला सर्वोत्तम सर्जनशील पर्याय देणारे असून त्याचे देखणेपण लक्ष वेधून घेणारे ठरते. 2019मध्ये वापरकर्त्यांकरिता नवीन प्रगत तंत्र …