Posts

Showing posts from March, 2019

एअरटेलने बांगलादेश आणि नेपाळसाठी नवीन कॉलिंग दर घोषित केले

एअरटेलनेबांगलादेशआणिनेपाळसाठी नवीनकॉलिंगदरघोषितकेले एअरटेलप्रीपेडमोबाइलयुजर्सआताबांग्लादेशलाफक्तरुपये2.99 /मिनिटआणिनेपाळलारुपये7.99 / मिनिटदराने कॉलकरूशकतात दोनशेजारीलराष्ट्रांनानियमितकॉलकरण्यासाठीशुल्ककमीकरण्यासाठीआयएसडीपॅकचीआवश्यकतानाही. मुंबई: 25मार्च201 9: भारतीएअरटेल ("एअरटेल"), भारतातीलअग्रगण्यदूरसंचारसेवापुरवठादार, नेआजबांगलादेशआणिनेपाळसाठीनवीनआयएसडीकॉलशुल्कघोषितकेलेआहे. सध्यानवीनएअरटेलप्रीपेडमोबाइलवापरकर्त्यांसाठीउपलब्धअसलेल्यानवीनआयएसडीकॉलशुल्का

जीआरएसई तर्फे ९९ व्या आणि १०० व्या युध्दनौकांचे हस्तांतरण

Image
जीआरएसई तर्फे ९९ व्या आणि १०० व्या युध्दनौकांचे हस्तांतरण बनले १०० युध्दनौकांचे हस्तांतरण करणारे भारतातील पहिले शिपयार्ड गार्डन रीच शिप बिल्डर्स ॲन्ड इंजिनियर्स लिमिटेड (जीआरएसई), या भारतातील पहिल्या दर्जाच्या मिनी रत्न कंपनीने तसेच देशांतील आघाडीच्या युध्दनौका तयार करणा-या कंपनी ने भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासनिक नियंत्रणात काम करत आज ३० मार्च २०१९ रोजी भारतीय नौसेनेला आपली १०० वी युध्दनौका सुपूर्द केली.यामुळे आता जीएसआरई ही भारतातील पहिलीशिपयार्ड कंपनी ठरली ज्यांनी भारतीय नौसेना, भारतीय तटरक्षक दल तसेचमॉरिशिअस कोस्ट गार्ड यांना १०० युध्दनौकांचे हस्तांतरण केले आहे.
१९६१ मध्ये सीवर्ड डिफेन्स बोट (एमके-१) सुपूर्द केल्यानंतर आता १०० वी नौका सुपूर्द केली जात आहे.ही बोट एक लँडिंग क्राफ्ट युटिलिटी - एल-५६ असून तिचे वितरण आज ३० मार्च २०१९ रोजी होत आहे.त्यांनी ९९वी युध्दनौका म्हणजेच एक फास्ट पेट्रोल व्हेसल आहे ज्याचे वितरण २७ मार्च२०१९ रोजी केले होते. ही १०० वी युध्दनौका ‘इन एलसीयू एल -५६’ औपचारिक वितरण जीएसआरई मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले. हे वितरण कर…

रेनॉ इंडियाचे मध्‍य सत्रादरम्‍यान आवाका दुप्‍पट करण्‍याचे प्रबळ व्‍यावसायिक धोरण

रेनॉ इंडियाचे मध्‍य सत्रादरम्‍यान आवाका दुप्‍पट करण्‍याचे प्रबळ व्‍यावसायिक धोरण वेकंटराम ममीलपल्‍ले यांची रेनॉ इंडियाच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालकपदी नियुक्‍ती लाभदायी विस्‍तारीकरणावर धोरणात्‍मक फोकस, रेनॉचा ग्राहककेंद्री दृष्‍टीकोन आणि महत्‍त्‍वाकांक्षेअंतर्गत एकजूटीने काम करत कार्यक्षमतेला चालना देण्‍यावर लक्ष केंद्रित यंदा नवीन उत्‍पादनाच्‍या सादरीकरणासाठी सज्‍ज, जे ख-या अर्थाने क्रांतिकारी ठरेल मुंबई ,मार्च २०१९ भारतीय प्रवासी व्‍हेइकल बाजारपेठ २०१८मध्‍ये जर्मनीला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी बाजारपेठ बनली. या बाजारपेठेने आता २०२२ पर्यंत तिसरी सर्वात मोठी ऑटोमोटिव्‍ह बाजारपेठ बनण्‍याचे ध्‍येय ठेवले आहे. भारतीय ऑटोमोबाइल बाजारपेठेमधील नवीन कंपनी रेनॉ इंडियाने गेल्‍या वर्षी ५,००,००० विक्रीचा टप्‍पा पार केला. हा यशस्‍वी टप्‍पा गाठत कंपनी भारतात सर्वात जलद वाढ साधणारी ऑटोमोबाइल ब्रॅण्‍ड बनली. भारत ही ग्रुपे रेनॉसाठी धोरणात्‍मक बाजारपेठ आहे. कंपनीकडे रेनॉच्‍या मध्‍य-सत्र योजनेच्‍या यशासाठी निश्चित 'भारतीय धोरण' आहे. रेनॉने वेकंटराम ममीलपल्‍ले यांची देशातील नवीन मुख्‍य कार्यकार…

AECOM आणि एशिया सोसायटीकडून इमॅजिन 2060 च्या तिसर्‍या वर्षाचा प्रारंभ डिलिवरींग टुमारोज सिटीज टुगेदर

AECOM आणि एशिया सोसायटीकडून इमॅजिन 2060 च्या  तिसर्‍या वर्षाचा प्रारंभ डिलिवरींग टुमारोज सिटीज टुगेदर 
जागतिक पातळीवरील एक प्रमुख आणि सर्वसमावेशक समजली जाणारी इन्फ्रास्ट्रक्चर फर्म AECOM आणि जागतिक पातळीवरील एक आघाडीची ना नफा तत्वावर चालवली जाणारी संस्था एशिया सोसायटीने आज मुंबईत इमॅजिन 2060: डिलिवरींग टुमारोज सिटीज टुगेदर या जागतिक स्तरावरील संवाद मालिकेस सुरुवात केली. या मालिकेत प्रत्येक वर्षी जगातील शहरी वातावरणाच्या भविष्याबाबत विचारविनीमय करण्यात येतो. 2019-20 या वर्षात शहरांमधील जमिनींच्यावर प्राधान्याने फोकस करण्यात आला आहे. 2018 च्या भागात शहरांमधील हवा तर 2017 मध्ये पाण्याबाबत विचारमंथन करण्यात आले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये हाँगकाँगमध्ये तर त्यानंतर सिंगापूर आणि मेलबोर्न शहरात या मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे.
इमॅजिन 2060: डिलिवरींल टुमारोज सिटीज टुगेदरची सुरुवात झाल्यानंतर 1 हजारहून अधिक प्रमुख लोकांना जागतिक पातळीवरील प्रमुख शहरांमध्ये राहणार्‍या लोकांपुढे आपले विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या शहरांत दिल्ली, हाँगकाँग, लॉस एंजल्स, मनिला, मेलबोर्न, न्यू…

क्लासिक लेजंडच्या जावा मोटरसायकल्सच्या डिलीवरीला प्रारंभ

Image
क्लासिक लेजंडच्या जावा मोटरसायकल्सच्या डिलीवरीला प्रारंभ ग्राहकांना त्यांच्या ऑनलाइन बुकिंगच्या  क्रमवारीने मोटरसायकल्स मिळणार मुंबई, ३० मार्च २०१९: क्लासिक लेजंड्स प्रा.लि. आपल्या ग्राहकांना आजपासून होणा-या जावा मोटरसायकलच्या डिलिवरीच्या आरंभाची घोषणा करताना अतिशय गर्वान्वित होत आहे. मोटरसायकल्स १५ नोव्हेंबर २०१८ पासून ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना त्यांच्या बुकिंगच्या क्रमवारीनुसार दिल्या जातील

पहिली मोटरसायकल, जावा सुपूर्द करताना श्री अनुपम थरेजा, संस्थापक, क्लासिक लेजंडस प्रा.लि. आणि व्यवस्थापकीय भागीदार फी कॅपिटल म्हणाले की, हा या प्रवासातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे, कारण आज पहिल्यांदीच जावा मोटरसायकल्स रस्त्यावर दिसणार आहे. ब्रॅंडच्या आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आमच्या मोटरसायकल्सच्या परिचयापासून आम्हाला आमच्या ग्राहकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद तर मिळालाच, पण सोबत पहिल्या दिवसापासूनच बुकिंगच्या स्वरुपात अतिशय उच्च स्वरुपात विश्वासार्हता देखील मिळाली आहे. आज, आम्ही आमच्या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात आलो आहोत, जिथे आम्ही आमच्या ग्राहकांप्रती असलेल्या वचनबध्दता पूर्ण करण्यास …

संजीव बजाज यांची भारतीय उद्योग परिषद (सीआयआय) च्या अध्यक्षपदी

Image
संजीवबजाजयांचीभारतीयउद्योगपरिषद (सीआयआयच्याअध्यक्षपदी

बजाजफिनसर्वलिमिटेडचे ​​व्यवस्थापकीयसंचालकवमुख्यकार्यकारीअधिकारीसंजीवबजाजयांनासन 201 9 -20 साठीभारतीयउद्योगपरिषदेचे (सीआयआय) अध्यक्षम्हणूननिवडलेगेलेआहेत.तरसीमेन्सलिमिटेडचे व्यवस्थापकीयसंचालकवमुख्यकार्यकारीअधिकारीश्रीसुनीलमाथुर यांची सीआयआयवेस्टर्नरीजनचेउपाध्यक्षम्हणून 201 9 -20 साठीनियुक्तीकरण्यातआलेआहेत.फेरनियुक्ताच्यापहिल्याबैठकीतत्यांचीनावेजाहीरकरण्यातआली.

क्लासिक लिजेंड्स प्रा. लि. च्या #ForeverHeroes उपक्रमाचा भाग म्हणून सिग्नेचर जावा मोटरसायकल्सचा लिलाव

क्लासिक लिजेंड्स प्रा. लि. च्या #ForeverHeroes उपक्रमाचा भाग म्हणून सिग्नेचर जावा मोटरसायकल्सचा लिलाव 
या लिलावातून जमा होणारी रक्कम भारतीय सशस्त्र दलातील शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दान करण्यात येणार
30 मार्च 2019 पासूनजावामोटरसायकलचीडिलिव्हरीसुरूकरतआहोत,हीघोषणाकरतानाआनंदवाटतो
क्लासिक लिजेंड्स प्रा. लिमिटेडच्या वतीने आज लिलावाच्या माध्यमातून निधी जमा करण्याचा एक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विशेष तयार करण्यात आलेल्या सिग्नेचर जावा मोटरसायकल्स #ForeverHeroes उपक्रमाचा भाग म्हणून लिलावात काढण्यात आल्या. या कार्यक्रमाला भारतीय सशस्त्र दलाचे सहकार्य लाभले. यावेळी लागलेल्या बोलीतून जमा झालेली रक्कम केंद्रीय सैनिक मंडळसंरक्षण मंत्रालयभारत सरकार यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या सशस्त्र दल ध्वज दिन निधीला सुपूर्द केली जाईल. ज्याचा उपयोग देशासाठी स्वत:चे प्राण आणि कुटुंबीय पणाला लावणाऱ्या शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येणार आहे. 
या उपक्रमाविषयी बोलताना क्लासिक लिजेंड्स प्रा लिमिटेडचे सह-संस्थापक आणि फि कॅपिटलचे मनेजिंग पार्टनर श्री. अनुपम थरेजा  म्हणाले की, “अलीकडच्या काळात …