एमडी मेडिको तर्फे बाम वेद सादर

एमडी मेडिको तर्फे बाम वेद सादर

थंडी संदर्भातील सर्व आजारांवर हर्बल पर्याय

जेएमडी मेडिको या देशातील तरूण आयुर्वेदीक ब्रॅंडने मेंथॉलयुक्त टोपीकल ऑइंटमेंट मध्ये प्रवेशाची घोषणा बाम वेद सादर करूनकेली आहेबाम वेद हे 100% हर्बलनैसर्गिक आणि आयुर्वेदिक आहे आणि डोकेदुखीनाक चोंदणेछाती जड वाटणे आणि तणाव विषयक सर्व आजारांपासूनत्वरित दिलासा देतेबाम वेदच्या अनावरणाने जेएमडी मेडिकोच्या वाढत्या उत्पादनात आणखी भर घालत एकूण उत्पादन संख्या 35 वर गेली नेली आहे.

बदलणाऱ्या तापमानात आपण तापकफराठपणाडोकेदुखी आणि स्नायू दुखीचे बळी ठरतोअशा छोट्या समस्यांपासून झटपट आराम मिळावा म्हणून आपणमोठ्याप्रमाणावर दुष्परिणाम असलेली प्रतीजैविके घेतो

जेएमडी मेडिकोच्या बाम वेदमध्ये थायमॉल आहे ज्यामुळे कफखवखवणारा घसाब्रोन्काइटीस मध्ये फायदा होतोगंधपुरा तेल जे सुगंधी आहे जो संधिवात रोधक,आग शमन करणाराचालना देणारादुखः निवारकजीवाणू रोधकरोग प्रतिरोधक आहे आणि ज्यामुळे त्रास कमी व्हायला मदत होतेकापूर हा जळजळथांबवणाराचोंदलेले नाक मोकळे करणारा घटक आहे ज्यामुळे संचय सोडवायला आणि कफ  ताप यावर उपचारांसाठी मदत होतेमेंथॉल आणि कटूवेरा तेलडोकेदुखीछातीत संचय आणि स्नायू उबळ यात मदतकारक ठरते.

जेएमडी मेडिकोचे अध्यक्ष जगदीश प्रसाद पुरोहित म्हणाले की “आमच्या ग्राहकांची जीवनशैली ओळखून आम्ही बाम वेद तयार केला आहेआजच्या काळातस्वतःची काळजी घेणे ही गरज आहे पण स्वतःवर लक्ष देण्यात कोणालाच वेळ नाहीहर्बल उत्पादन असल्याने याचा काहीही दुष्परिणाम नाहीआम्ही हे उत्पादनअशा प्रकारे तयार केले आहे जेणेकरून डोकेदुखीकफताप आजारांपासून पासून झटपट आराम मिळू शकेलपुढील तीन वर्षात आमची उत्पादन श्रेणीविस्तारण्याच्या आणि रु.500 कोटींच्या विक्रीचे ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत.”

जेएमडी मेडिकोची सर्व उत्पादन ही 100% हर्बल आहेत ज्याचा काहीही दुष्परिणाम नाहीजेएमडी मेडिको जीएमपीशी सहयोगी आहे आणि 100% हर्बलप्रमाणपत्र धारक आहेविविध ठिकाणच्या ग्राहकांसाठी कंपनीची उत्पादन परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेतबाम वेद 20 ग्रॅमच्या पॅकमध्ये 60 रुपए किंमतीलाउपलब्ध आहे.

ओटीसी प्रोडक्ट म्हणून ही उत्पादने नजीकच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहेततसेच http://www.jmdmedico.com/  या कंपनीच्या वेबसाईटवरूनही तीमागवता येतातजेएमडी मेडिको फ्लिपकार्टअमेझॉन आणि स्नॅपडीलसारख्या -कॉमर्स पोर्टल्सवरही उपलब्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24