' हार्टफुल्लनेस वे ' यावर वर्कशॉप

' हार्टफुल्लनेस वे ' यावर वर्कशॉप

नवी मुंबईच्या खारघरमध्ये हॉटेल रॉयलट्युलिपमध्ये द हार्टफुल्लनेस वे या आरामदायक जीवन जगावेकसे तसेच प्रार्थना तंत्रावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यातआले आहे . याच विषयावरील कार्यशाळाही पार पडली .मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटनझाले. हार्टफुल्लनेस वे तंत्र आणि तत्वांवरील पुस्तक कमलेशडी . पटेल यांनी लिहिले आहे . हार्टफुल्लनेस वे वरील हे त्यांचेचौथे पुस्तक आहे . त्यांचे शिष्य जोशुआ पोलॉक यांनीपुस्तकाचे सहलेखन केले आहे . ते स्वतः हार्टफुल्लनेस वरीलमार्गदर्शक आणि प्रशिक्षक आहेत .
प्रार्थना आणि तिचा दैनंदिन जीवनात उपयोग कसा करावा,यात ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक खजिना आहे .नवी मुंबईतील अशा प्रकारच्या पहिल्याच कार्यक्रमात मान्यवरउपिस्थत होते . त्यात डॉक्टर, प्राचार्य, शिक्षक आणि उच्चस्तरीय कॉर्पोरेट्स सहभागी झाले होते . जोशुआ पोलॉक यांनीसादर केलेल्या प्रात्यक्षिकांचा लाभ उपस्थितांनी घेतला.जवळपास ३० शाळांचे शिक्षक, प्राचार्य वगैरे सहभागी झालेहोते . रिलायन्स जियो, एचडीएफसी लाईफ, ओएनजीसी,अदानी अशा काही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

कमिन्स इंडियाने नैसकॉम ग्लोबल कैपिसिटी सेंटर पुरस्कार 2019 जिंकला

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*