सॉफ्टटेक इंजिनीअर्स लिमिटेडचा आयपीओ

सॉफ्टटेक इंजिनीअर्स लिमिटेडचा आयपीओ 

सॉफ्टटेक इंजिनीअर्स लिमिटेड (“कंपनी), ही एक सॉफ्टवेअर प्रोडक्ट इनोवेशन कंपनी असून ती आर्किटेक्टचर, इंजिनिअरींग आणि कंस्ट्रक्शन (“एईसी”) क्षेत्रात कार्यरत आहे,त्यांचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (“आयपीओ किंवा ऑफर”) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या इमर्ज प्लॅटफॉर्म (“NSE EMERGE”)वर येण्यासाठी सज्ज आहे. हा प्रस्ताव शुक्रवार, दिनांक 27 एप्रिल, 2018 रोजी खुला होणार असून गुरुवार, 03 मे, 2018 रोजी बंद होईल, प्रती रु. 10 दर्शनी मूल्याचे रु 78/- ते रु. 80/- प्रती इक्विटी शेअर व्यवहारासाठी उपलब्ध होतील.

सॉफ्टटेक इंजिनीअर्स लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव 28,51,200*इक्विटी शेअर्सचा असून दर्शनी मूल्य प्रती समभाग रु. 10 राहील (“कंपनी” किंवा “इश्यूअर”) रु. [•] च्या रोख किमतीवर प्रती इक्विटी शेअर (रु. [•] प्रती इक्विटी शेअरच्या शेअर प्रीमियम समवेतसरासरी रु. [•] लाख (“प्रस्ताव/ ऑफर”) 23,71,200* इक्विटी शेअरचा ताजा इश्यू रु. [•] लाखांचे इक्विटी शेअर (“ताजा इश्यू”) आणि राजस्थान ट्रस्टी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड /सी एसएमई टेक फंड आरव्हीसीएफ ट्रस्ट II (उल्लेख “विक्रीकर्ता समभागधारक) कडून 4,80,000इक्विटी शेअरचा विक्री प्रस्ताव विक्रेता समभागधारकांकडून सरासरी रु. [•] लाखांपर्यंत (“विक्री प्रस्ताव”).
या प्रस्तावात रु. 10 किमतीच्या दर्शनी मूल्यांच्या 1,44,000 इक्विटी शेअर्सचा समावेश असून प्रती इक्विटी शेअर रु. [•] इक्विटी शेअर, सरासरी रु. [•] लाख प्रस्तावाकरिता बाजारकर्त्यांनी वाटपाकरिता आरक्षित (“बाजारकर्ता आरक्षण भाग”).
प्रस्तावाशिवाय बाजारकर्त्यांचा आरक्षित वाटा म्हणजे ऑफर 27,07,200इक्विटी शेअर्सची आहे, यात प्रत्येकी दर्शनी मूल्य रु. 10/- चे इक्विटी शेअर्स रु. [•] प्रती इक्विटी शेअर याप्रमाणे उपलब्ध होतील. या व्यवहारात सरासरी रु. [•] लाखांचे समभाग उपलब्ध असतील ज्याला यापुढे “नेट ऑफर” संबोधले जाईल. नेट ऑफर ही  [•]% आणि [•]%, अनुक्रमे कंपनीच्या पोस्ट ऑफर पेड अप ऑफर शेअर कॅपिटलप्रमाणे राहील.
इक्विटी शेअर्सचे दर्शनी मूल्य रु. 10/- प्रत्येकी.
या व्यवहारातून जमा होणाऱ्या रकमेचा विनियोग उत्पादन विकास आणि वृद्धी खर्च; स्थानिक व आंतरराष्ट्रीय उत्पादन प्रचार-प्रसार, विपणन खर्च; कंपनीने घेतलेल्या असुरक्षित कर्जांचा परतावा/ पूर्व-भरणा करण्यासाठी तसेच सर्वसामान्य कॉर्पोरेट कारणांकरिता होईल (इथे एकत्रित उल्लेख “वस्तू/ ऑब्जेक्ट).
हा इश्यू सिक्युरिटीज कॉन्ट्रक्टस (रेग्युलेशन) रुल्स 1957 च्या नियम 19(2)(b)(i) सुधारित (“एससीआरआर”)नुसार कंपनीच्या किमान 25% पोस्ट-ऑफर पेड-अप इक्विटी शेअर-कॅपिटलचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स 2009च्या चप्टर एक्सबी अन्वये असून वेळोवेळी सुधारणांमार्फत (“सेबी (आयसीडीआर)रेग्युलेशन्स”), ज्यामध्ये 49.94% ची नेट ऑफर क्यूआयबीच्या गुणोत्तर आधारावर उपलब्ध होईल. क्यूआयबी भागाचे 5% म्युच्युअल फंडाकरिता गुणोत्तर आधारावर उपलब्ध राहील. तसेच क्यूआयबी भागाचा रिमायंडर सर्व क्यूआयबी बोलीधार्क, म्युच्युअल फंड्ससह, ऑफर किमतीवर किंवा त्यावरील रकमेवर वैध बोलीच्या अधीन असतील.

त्याशिवायप्रमाणावर आधारीत विक्रीच्या किमान 15% रक्कम विना-संस्थात्मक बोलीकर्त्यांना वाटप करण्यासाठी असेल. तसेच सेबी आयसीडीआर नियमानुसार रिटेल वैयक्तिक बोली लावणाऱ्यांसाठी विक्रीच्या 35% पेक्षा कमी रक्कम वाटता येणार नाही. वैध बोली विक्री किमतीइतकी किंवा त्यावर राहील. अँकर गुंतवणूकदार वगळता सर्व पात्र गुंतवणूकदारांसाठी अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाउंट (एएसबीए”) वापरणे अनिवार्य आहे. या प्रक्रियेत संबंधित बँकांच्या दिलेल्या माहितीच्या आधारावर ब्लॉक केलेल्या सेल्फ सर्टीफिकेट सिंडीकेट बँक्स (एससीएसबी”- स्व प्रमाणित सिंडीकेट बँक) समाविष्ट असून त्यांना विक्रीत सहभाग घेता येईल.
पँटोमथ कॅपिटल अॅडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया हे प्रस्तावाचे बुक रनिंग लीड मनेजर आहेत. तसेच लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तावाचे रजिस्टर आहेत.
कंपनीचे इक्विटी शेअर्स एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होण्यासाठी प्रस्तावित आहेत.
सॉफ्टटेक इंजिनीअर्स लिमिटेड विषयी
सॉफ्टटेक इंजिनीअर्स लिमिटेडची स्थापना 1996 मध्ये एक सॉफ्टवेअर प्रोडक्ट इनोव्हेशन कंपनी म्हणून झाली. जी आर्किटेक्टचर, इंजिनिअरींग आणि कंस्ट्रक्शन (“एईसी”) क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, महानगरपालिका, शहरी स्थानिक समित्या, विकास प्राधिकरणे आणि संघटनांकरिता ई-गव्हरनन्स आणि कंस्ट्रक्शन ईआरपी प्रोडक्ट्सची निर्मिती करते.
त्याशिवाय कंपनी 2 डी आणि 3 डी कॅड आधारित चतुर आणि मशीन लर्निंग ड्रिव्हन टेक्नोलॉजी देऊ करते, जिचा उपयोग सास या क्लाऊड टेक्नोलॉजी सक्षम उत्पादने पुरविण्यात होतो. त्यामुळे कमीतकमी मनुष्यबळ लागते.
कंपनीने पहिले उत्पादन – स्ट्रड्स 1996 मध्ये तयार केले. ज्याचा वापर स्ट्रक्चरल अॅनालिसीस आणि डिझायनिंगकरिता करण्यात येत असे. 2000 मध्ये  कंपनीचे ईएसआरजीएसआर हे आणखी एक उत्पादन बाजारात आले, ज्याचा उपयोग जवळपास अगोदरच्या उत्पादनाप्रमाणेच होता.

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.