न्यूट्रालाईटने भारतातील व्हिटॅमिन्स असलेले पहिले मेयॉनीज लाँच केले

न्यूट्रालाईटने भारतातील व्हिटॅमिन्स असलेले पहिले मेयॉनीज लाँच केले

न्यूट्रालाईट या संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध असलेल्या भारतातील आघाडीच्या टेबल स्प्रेड ब्रँडने व्हिटॅमिन्स असलेल्या मेयॉनीजची श्रेणी सादर केली आहे.  अशा प्रकारची हि भारतातील पहिलीच श्रेणी आहे. न्यूट्रालाईट मेयॉनीज व्हिटॅमिन एडी आणि इ यांनी फोर्टिफाईड आहेत आणि याचे प्रति १५ ग्राम सर्विंग व्हिटॅमिन एडी आणि इ यांची दैनंदिन ३०% गरज पूर्ण करते. पूर्णतः शाकाहारी असलेली हि श्रेणी चिजी गार्लिकअचारी आणि व्हेज या तीन संवादांमध्ये उपलब्ध आहे

PR-01

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.