एसओटीसी ने ग्राहकांसाठी ओम्नी-चॅनल्स उपलब्ध केला

एसओटीसी ने ग्राहकांसाठी ओम्नी-चॅनल्स उपलब्ध केला


डिजिटायझेशन आणि ग्राहकांच्या बदलत्या खरेदीशैली मुळे किरकोळ व्यवसायात आमूलाग्र बदल झाला आहेप्रत्यक्ष दुकान आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा एकत्रित असा व्यापक अनुभव मिळत असल्याने या व्यावसायिकांना बाजारात अग्रेसरराहता येतेएसओटीसीने गेल्या वर्षी कॉमर्स सेवांद्वारे डिजिटल व्यवसायाचा शुभारंभ केलाएसओटीसीने अत्यंत सुलभ अॅक्सेस असलेलीसोयीची आणि आकर्षक अशी वेबसाइट सुरू केलीनवी बाजारपेठ आणि ग्राहकांपर्यंत पोहोचून विकास साध्य करण्याचा तोएक महत्त्वाचा घटक ठरला आहे.
पर्यटनविषयक माहिती घेण्याच्या दृष्टीने अतिशय सुलभ अॅक्सेसमिळणारी विस्तृत माहिती आणि त्या अनुषंगाने तिचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा मानस अशा विविध घटकांमुळे ग्राहक याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेगेल्यावर्षीपासून ऑनलाइन सुविधाउपलब्ध केल्यामुळे नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्गच उपलब्ध झाला आहेपरिणामी ऑनलाइन सुविधेमुळे सध्याच्या 
व्यवसायात १० ते १२ टक्क्यांची वृद्धी झाली आहेहे ऑम्नी सुविधांचे यशाचे हे द्योतक आहेबॅक-एण्ड तंत्रज्ञानाच्या साह्याने एसओसीटीच्या प्रवाशांना प्रवासाचा सुखद अनुभव मिळावाया उद्देशाने एसओटीसीने ऑनलाइन सुविधा सुरू केलीतसेच त्याची सक्षमता वाढविण्यात आल्याने एसओसीटीला ग्राहकांशी कायम जोडून राहता आले.
व्हिसा ऑन ट्रॅव्हलकमी अंतरावरील पर्यटनस्थळे आणि लाँग वीकेण्ड प्रवासाकडे वाढत असलेला कल ध्यानी घेऊन एसओटीसीने `ईझी सिरीज्`च्या अंतर्गत ऑनलाइन पूर्वनियोजित कस्टमाइझ पॅकेजेस उपलब्ध केलीग्रुप टुर्ससाठी किफायतशीर एफआयटीपॅकेजेसचा यात समावेश आहे`ईझी` उत्पादन श्रेणीअंतर्गत १२५ पॅकेजेस उपलब्ध करून देण्यात आली आहेतत्यात थायलंडसिंगापूरमॉरिशसदुबईहाँगकाँगबालीस्पेनदक्षिण आफ्रिकाश्रीलंकाकेरळअंदमानभूतानकाश्मीर आणि लडाख यांचा समावेशआहे.
एसओटीसी ट्रॅव्हलच्या ऑनलाइन सुविधेचा वापर करणाऱ्या ग्राहकांमध्ये तरुण नोकरदारउद्योजकांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहेतरुणांच्या सिंगापूरथायलंडदुबई आणि मॉरिशस पर्यटनासाठी एफआयटी पॅकेजेस् आहेततरज्येष्ठ नागरिकांसाठीआध्यात्मिक अनुभवाच्या दृष्टीने एसोटीसी ऑनलाइनने `दर्शन` या नावाअंतर्गत विविध धार्मिक पर्यटनांची पॅकेजेस उपलब्ध केली असून युरोप तसेच अमेरिका पर्यटनासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष पॅकेजेस् देखील आहेत.
नेहमीच्या चौकशींव्यतिरिक्त देशांतर्गत आणि कमी अंतराच्या पर्यटनासंदर्भात ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या चौकशीमध्ये १८ टक्क्यांची वाढ झाल्याचे एसओटीसीच्या निदर्शनास आले आहेया ऑनलाइन सुविधेमुळे देशांतर्गत ग्रुप टुर्सकमी अंतरावरील आंतरराष्ट्रीयजीआयटी तसेच युरोप आणि अमेरिकेसाठी .२५ लाख ते  लाख रुपयांत बुकिंग करण्याची सुविधा असलेल्या बजेट श्रेणीतील पॅकजेसना हे ग्राहक पसंती देत आहेत२०१७मध्ये एसओसीटीच्या ऑनलाइन सुविधेच्या माध्यमातून अशी ७००० बुकिंग प्राप्त झाली.
ऑनलाइन सुविधेच्या माध्यमातून सिंगापूरदुबई यांना सर्वाधिक पंसती दिली जातेत्याखालोखाल इजिप्तयुरोप आणि बालीला जाण्याकडे पर्यटकांचा कल आहेमुंबईबंगळुरूनवी दिल्लीपुणेचेन्नईअहमदाबादकोलकाताहैदराबादचंदिगढलखनौ आणिजयपूर या प्रमुख शहरांमधून ऑनलाइन सुविधेद्वारे सर्वाधिक बुकिंग होते.
एसओटीसी ट्रॅव्हलच्या सेल्सइंडिया अॅण्ड एनआरआय मार्केट्स तसेच  कॉमर्सचे प्रमुख डॅनिअल डिसोझा यांनी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाबद्दल माहिती देताना सांगितले की`भारतीय पर्यटकांची संख्या वाढत असून त्यांना पसंत पडतील अशी स्थळे पाहण्याचा आणिसुखद प्रवासाचा अनुभव देणाऱ्या पर्यटनाकडे त्यांचा जास्त कल आहेनव्या पर्यटनस्थळांचा शोध आणि तिथे पर्यटन करणे ही सर्व संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहेआम्ही ओम्नी सुविधा उपलब्ध केल्याने एसओटीसी ट्रॅव्हल सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी हजरअसून त्यांच्या पर्यटनाचा आनंद द्विगुणित करीत आहे.`
ते पुढे म्हणाले`गेल्या एक वर्षात वेबसाइटला भेट देणाऱ्यात्यावरील माहिती जाणून घेणाऱ्या तसेच आमच्या ऑफर्सचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहेऑनलाइन असो वा ऑफलाइनआमच्या ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार प्रक्रियेत सुधारणा करून त्यांना पर्यटनाचा पूर्ण आनंद देणेहे आमचे उद्दीष्ट आहे.`

Comments

Popular posts from this blog

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

**तोंडाला पुसणाऱ्या सरकारविरोधात गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन*

एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.