बोयरॉनची भारतात प्रथमच पूर्व-औषधीय होमिओपॅथीची औषधे बाजारात

बोयरॉनची भारतात प्रथमच पूर्व-औषधीय होमिओपॅथीची औषधे बाजारात
बोयरॉन इंडिया ही बोयरॉन फ्रांसची सहयोगी कंपनी असून जगभरात होमिओपॅथीमध्ये ही अग्रेसर आहेत्यांनी पूर्व-औषधीय प्रमाणीकृत होमिओपॅथी औषधे प्रथमच भारतीय बाजारातआणली आहेतहा उपक्रम होमिओपॅथी मानदंडांना चालना देईल आणि रुग्णांना उच्च दर्जाच्या आणि विश्वसनीय होमिओपॅथिक उत्पादनांची उपलब्धता असेल याची खात्री करेल.

जगात उपलब्ध असलेल्या या पूर्व-औषधीय गोळ्या ज्या कल्पक बांधणीमध्ये येतात त्या उच्चतम गुणवत्ता असलेल्याअनुकूल आणि पारंपारिक होमिओपॅथीच्या तुलनेत जास्त चांगला अनुभव देतात. या गोळ्या दोन-आठवड्याच्या प्रक्रियेसह आणि स्वतःचे तंत्रज्ञानाचे बनविलेल्या आहेत ज्यामुळे एकसमान आकारस्तरीय निर्मिती आणि लवकर विरघळण्यासाठी उत्कृष्ट सात्विकता सुनिश्चित केली जातेस्वतःच्यामालकीची तिहेरी औषधी प्रणाली जी गोळ्यांच्या विरघळण्याची क्षमता अगदी आतपर्यंत एकसारखी ठेवते. ’बोयरॉन ट्यूब्स’ नावाचे कल्पक जागतिक उत्पादन कल्पक वितरण प्रणालीद्वारे होमिओपॅथीउपचार पुरवतेबोयरॉन ट्यूब्स रुग्णांना वापरण्यासाठी अगदी सोप्या आणि योग्य डोज मिळण्याची हमी देते.
 बोयरॉन इंडियाचे कार्यकारी संचालक प्रशांत सुराणा म्हणाले, आम्ही औषधीय गोळ्या तयार करत आहोत ज्या मल्टीपल ट्यूब्स आणि सिंगलज असून त्या फ्रान्समध्ये बनलेल्या आहेत आणिरुग्णांना उच्च दर्जाचे मानकीकरण  सुविधा देतात.  भारतीय रूग्ण आणि डॉक्टर अशा उच्च दर्जाच्या सुविधांचा लाभ घेतील ज्यामध्ये प्रमाण आधारित उत्पादने आणि पुन्हा उत्पन्न करता येण्याजोगे परिणाम यांचा समावेश आहे.  हेच उत्पादन अमेरिका आणि युरोपमध्ये पुष्कळ जास्त किमतीत मिळते.“ 
बोयरॉन संशोधन लक्ष नेहमीच वैद्यकीय चाचण्या करून प्रभावी आणि प्रमाणीकृत उत्पादन विकसित करण्यावर केंद्रित होतेबोयरॉन ही पेटंट केलेली प्रणाली आणि तंत्रज्ञान जे पारंपारिक पद्धतींनानवीन विज्ञानासोबत जोडल्या जाते जेणेकरून उत्पाद फक्त होमिओपॅथीचे नसून उच्च प्रतीची मानकेसुद्धा दर्शवतात.
 श्रीसुराणा म्हणालेआमची सुरुवात झाली तेव्हापासूनआमचे ध्येय हेच राहिले की तांत्रिक उत्पादन परिस्थिती सुधारणे आणि विश्वसनीय होमिओपॅथी औषधे पुरवणे हेच आहेजसे की आम्ही कच्चामालाच्या स्त्रोतापासून तर रुग्ण ज्याचे सेवन करतात त्या संपूर्ण उत्पादन प्रणाली नियंत्रित करतोआणि आम्ही हे सुनिश्चित करू शकतो की रुग्णांना सातत्यपूर्ण शुद्धता आणि गुणवत्तेचे अखंडितउत्पादन मिळेल.“
 फ्रान्समध्ये मुख्यालय असलेल्या बोयनॉन हे होमिओपॅथी क्षेत्रात जगभरात अग्रेसर आहेतज्यांची 50 पेक्षा जास्त देशांमध्ये उपस्थिती आहेबोयरॉन उत्पादने जगभरात 30 कोटीपेक्षा जास्त रुग्णांमध्येवापरले जातात आणि लाखांपेक्षा जास्त स्वस्थ व्यावसायिकांकडून सल्ला दिल्या जातातसुरुवातीपासून म्हणजेच 1932 पासूनकंपनीने होमिओपॅथीच्या सीमांमध्ये जसे शिक्षणउजळणीसंशोधन,कल्पकता तंत्रज्ञानगुणवत्ताप्रमाणीकृत आणि वापरण्यास सोपे अशा अनेक अनेक क्षेत्रात प्रगती केली आहेबोयरॉनचा उत्पादन प्रकल्प हा अमेरिकेच्या एफडीए आणि इएमइए कडून प्रमाणित आहेजे खात्री करतात की उत्पादने (सीजीएमपीच्या चांगल्या आणि उच्च मानकांप्रमाणे उत्पादित केली जातात.
 श्री सुराणा म्हणतात,  आर्थिक प्रगती आणि वाढत्या जीवनशैलीचा आणि शिक्षणाच्या पातळीमुळेभारतीय ग्राहक जागतिक दर्जेच्या गुणवत्तेची अधिक मागणी करतात आणि याचे अधिक कौतुक पणकरतात आहेतग्राहकांसोबत झालेले आमचे संशोधन हे दर्शवते की ते आमच्या उत्पादांच्या गुणवत्तेला आणि कल्पकतेला मानतात.“
 आज बोयरॉन अब्जाधीश बहुराष्ट्रीय कंपनी आहे ज्यांनी 2006 पासून 54% विकासदर राखला आहेबोयरॉन युरोनेक्स्टमध्ये नोंदणीकृत आहे आणि प्राथमिक पातळीवर शेअर आणि अंतर्गत प्राप्तीवरूनबनली आहे.
 बोयरॉन लेबोरेटरीज प्रालिही बोयरॉन एस (फ्रांस), ची सहाय्यक कंपनी आहेजी होमिओपॅथी औषधांमध्ये अग्रेसर आहेयाचा भारतात प्रवेश बघताबोयरॉन त्यांच्या उच्च दर्जाच्या कल्पकउत्पादांसोबत आंतरराष्ट्रीय विकास करण्याच्या मार्गावर आहेकंपनीचे पाच उत्पादन प्रकल्प आहेत, 20 वितरण केंद्र आणि 50 देशांमध्ये उपस्थिती आहे.

Comments

Popular posts from this blog

कमिन्स इंडियाने नैसकॉम ग्लोबल कैपिसिटी सेंटर पुरस्कार 2019 जिंकला

‘हावरे पिनॅकल’ स्वप्नपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न!

IDFC Mutual Fund launches mobile game to raise awareness on financial planning