प्रिन्सिपल म्युच्युअल फंड सादर करत आहेत प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंड


प्रिन्सिपल म्युच्युअल फंड सादर करत आहेत प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंड
एनएफओ कालावधी - २२ एप्रिल - ६ मे २०१९
इथे उपलब्ध:

Presentation1

मुंबई , 30 एप्रिल २०१९: प्रिन्सिपल म्युच्युअल फंडाने आज प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडसाठी त्यांच्या न्यू फंड ऑफर (एनएफओसादर करत असल्याची घोषणा केलीही ओपन एंडेड (खुली योजनाइक्विटी स्कीम मुख्यत्वे स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणार आहेया योजनेद्वारे दीर्घकाळात अधिक परतावा देऊ शकण्याची क्षमता असणाऱ्या छोट्या कंपन्यांना शोधून त्यात गुंतवणूक केली जाणार आहेहा एनएफओ आज२२ एप्रिल रोजी खुला झाला असून ६ मे २०१९ पर्यंत खुला राहणार आहे.
प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात स्मार्ट ट्रिगर एनेबल्ड प्लॅन (एसटीईपी-स्टेप) आणि ऑटो ट्रिगर अशा सुविधा आहेतबाजारपेठेत काळानुसार येणारे धोके कमी करण्यासाठी बहुविध प्रकारे गुंतवणूक करून बाजारपेठेत प्रचंड पडल्यास गुंतवणूकदारांना संरक्षण देण्याचा उद्देश स्टेपमध्ये ठेवण्यात आला आहेस्टेपही खास सुविधा आहेही सुविधा फक्त एनएफओ कालावधीतच उपलब्ध असेल.
स्टेप सुविधेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना प्रिन्सिपल स्मॉल कॅपमधील त्यांची गुंतवणूक चार समान मासिक हप्त्यांमध्ये विभागता येईलत्यामुळे गुंतवणूक रकमेतील फक्त २५ टक्के रक्कम थेट प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात गुंतवली जाईल आणि उर्वरित ७५ टक्के रक्कम प्रिन्सिपल कॅश मॅनेजमेंट फंडात गुंतवली जाईलसमभाग वितरित केल्यानंतर बाजारपेठ ३ टक्क्यांनी घसरल्यास स्टेप कार्यरत होईल आणि सुरुवातीच्या गुंतवणुकीतील २५ टक्के रक्कम आपोआप प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात टाकली जाईल.बाजारभावात कोणताही बदल झाला नाही, तर हा व्यवहार पुढील महिन्याच्या अखेरीस केला जाईल आणि प्रिन्सिपल कॅश मॅनेजमेंट फंडातून गुंतवणूक प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंडात टाकली जाईल.
ऑटो ट्रिगरमध्ये गुंतवणूकदाराला परताव्याचा लक्ष्यित दर निश्चित करता येतोहा दर गाठला गेल्यानंतर वाढलेली रक्कम आपोआप इतर फंडांमध्ये टाकली जाते.गुंतवणूकदार आपल्या स्मॉल कॅप्समधील गुंतवणुकीत समतोल साधण्यासाठी ही सुविधा वापरू शकतात.
या सादरीकरणाबद्दल प्रिन्सिपल म्युच्युअल फंडाच्या इक्विटीचे प्रमुख श्रीपीव्हीके मोहन म्हणाले, "दीर्घकाळ गुंतवणुकीत संपत्ती निर्माण करणारे साधन ठरण्याची क्षमता स्मॉल कॅप्स फंडात आहेमोठ्या संघटित क्षेत्रातील त्यांचा वापर त्यांना व्याप्ती वाढवण्याची संधी देतोशिवायलार्ज आणि मिड कॅप समभागांची मर्यादित उपस्थिती असलेल्या क्षेत्रातील कंपन्या हा एक वाढीव फायदा आहेत्याचप्रमाणेप्रिन्सिपल स्मॉल कॅप फंड चार भागांमध्ये केली जात असल्याने स्टेप सुविधा गुंतवणूकदाराला बाजारपेठीतील अनिश्चिततेविरोधात संरक्षण देते."
किमान अर्ज रक्कम:
  • नवे गुंतवणूकदार : ५०००/- रुडिव्हिडंडग्रोथ पर्याय आणि कोणत्याही रकमेसाठी
  • त्यानंतर प्रत्येक प्लॅन/ऑप्शनप्रमाणे
  • स्टेप (फक्त एनएफओ काळात उपलब्ध) - २५०००/- रु
  • सिस्टमॅटिक इन्वहेस्टमेंट प्लॅनप्रत्येकी ५००/- रुपयांचे किमान १२ हप्ते
  • सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनप्रत्येकी १०००/- रुपयांचे किमान ६ हप्ते
  • रेग्युलर विड्रॉवल प्लॅनप्रत्येकी ५००/- रुपयांचे किमान ६ हप्ते

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy