डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवात पद्मभूषण पंडिता डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन



डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवात पद्मभूषण पंडिता डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन

डॉवसंतराव देशपांडे संगीत सभेचे प्रमुख विश्वस्त पंचंद्रकांत लिमये  दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केन्द्रनागपुर (संस्कृति मंत्रालय भारत सरकारयांच्या संयोगाने दि मे२०१९ रोजी वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवच्या शुभारंभाचा सोहळा रविंद्र नाट्य मंदीर येथे संध्याकाळी  ते रात्रौ १० या वेळेत आयोजित केला आहे.

यावेळी 'वसंत बहारहा डॉवसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेदृकश्राव्य माध्यमातून उलगडणाऱ्या या कार्यक्रमात डॉवसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदीशीठुमरीनाट्यगीतचित्रपटगीतइत्यादी गीतप्रकार पंचंद्रकांत लिमये आपल्या गुरुकुलातील शिष्यांसह सादर करणार आहेतत्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या तरुण गायिका श्रीमती नुपूर काशीदगाडगीळ  पद्मभूषण पंडिता प्रभा अत्रे यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळणार आहेहा कार्यक्रमजन्मशताब्दी निमित्त सर्व रसिकांसाठी विनामुल्य ठेवला आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महान गायकमराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेतेज्यांनी आपल्या अद्वितीयअविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेते डॉवसंतराव देशपांडेज्यांनी शास्त्रीय संगीतठुमरीनाट्यसंगीतचित्रपट संगीत या सर्व गान प्रकारांवर आपल्या गायकीचा अमीट ठसा उमटवलाअसे आपल्या सर्वांचे लाडकेव्यक्तीमत्व डॉ वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्रातील पुणेकोल्हापूरसांगलीनाशिकसोलापूरबेळगावगोवा इत्यादी ठिकाणी संस्थेच्या वतीने वर्षभरमहाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेडॉवसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त "नक्षत्र वसंतही विशेष स्मरणिकाही महोत्सवाच्या उद्घाटनसमारंभात प्रकाशित केली जाणार आहे.
यावेळी माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉमनोहर जोशीपंशंकर अभ्यंकरपंसत्यशील देशपांडेश्रीमती फैयाजश्रीअच्युत गोडबोलेमाजी पोलीस आयुक्तअरविंद इनामदारइत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून ते डॉवसंतराव देशपांडे यांच्या आठवणी जागृत करणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202