"डिझायनिंग डेस्टिनी" आणि "हार्टफूलनेस वे" या पुस्तकांचे अनावरण

"डिझायनिंग डेस्टिनी" आणि "हार्टफूलनेस वे" या पुस्तकांचे अनावरण 

मुंबईमध्ये हार्टफूलनेस चे प्रशिक्षक ऋषभ कोठारी आणि लेखक जोशुआ पोलॉक यांनी "डिझायनिंग डेस्टिनी" आणि "हार्टफूलनेस वे" या पुस्तकांचे अनावरण केले. द हार्टफूलनेस वे' हे पुस्तक हार्टफूलनेसच्या आध्यात्मिक पद्धतींवर केंद्रित आहे,तर 'डिझाइनिंग डेस्टिनीया पुस्तकामध्ये आपण आपले जीवन कसे जगतो त्या संदर्भात या पद्धतींचा विचार केला गेला आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE