एअरटेलच्या वतीने 1 जीबीपीएस ‘एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर’चा शुभारंभ


एअरटेलच्या वतीने 1 जीबीपीएस ‘एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरचा शुभारंभ   
सोबत अमर्यादित अल्ट्रा-फास्ट ब्रॉडबँड केवळ रु 3999 मध्ये
घरांना जोडणारा एअरटेल एक्सस्ट्रीम डिजीटल एंटरटेनमेंट अनुभव
उपलब्ध करून देण्यासाठी एअरटेलची नवीन ऑफर
संयुक्त डिजीटल मनोरंजनाचा (कन्व्हर्ज डिजीटल एंटरटेनमेंट प्लेभाग असलेल्या एअरटेल एक्सस्ट्रीम करिता भारती एअरटेल (“एअरटेल”) या भारताच्या सर्वात मोठ्या एकीकृत दूरसंचार सेवा पुरवठादाराने आज त्यांच्या अल्ट्रा-फास्ट ब्रॉडबँड ऑफरींगएअरटेल एक्सस्ट्रीम फायबरची घोषणा केली
एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर रु. 3999/ महिना इतक्या अल्प दरात 1 जीबीपीएस अमर्यादित* ब्रॉडबँड उपलब्ध करून देत आहेयाद्वारे अमर्यादित लँडलाईन कॉल्स भारताच्या अन्य कोणत्याही नेटवर्कला लावता येतीलत्याशिवाय खास एअरटेल थँक्स (AirtelThanks) लाभासह तीन महिन्यांची नेटफ्लिक्स जोडणी, वर्षभराचे अमेझॉन प्राईम सदस्यत्व आणि झीच्या उत्कृष्ट कार्यक्रमाचा आनंद  एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप भेट म्हणून मिळणार आहे.
आजपासून शुभारंभ झाला असून आता एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर दिल्ली, गुरगाव, फरिदाबादनोयडा, गाझियाबाद, मुंबई, पुणे, बेंगळूरू, हैदराबाद, चेन्नई , चंडीगड, कोलकाता, इंदूर, जयपूर आणि अहमदाबाद येथील घरे, एसओएचओ आणि छोट्या व्यावसायिक केंद्रांत उपलब्ध असेलआगामी महिन्यांत एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर अधिकाधिक बाजारपेठांपर्यंत पोहोचेल.
अधिक माहितीकरिता भेट द्या airtel.in/broadband.  
भारती एअरटेलचे सीईओब्रॉडबँड, समीर बत्रा म्हणाले की: “ आजकाल सगळीकडे 4के एचडी कंटेट, उच्च दर्जाच्या ऑनलाईन गेमिंग आणि एलओटीची चलती आहेआम्ही 1 जीबीपीएस एअरटेल एक्सट्रीम फायबर सादर करून घरे आणि परिसर ऑनलाईन पद्धतीने अनेक वापरकर्ते आणि उपकरणांनी जोडणार आहोतएअरटेल एक्सट्रीम उपकरणे आणि अॅप्लिकेशनद्वारे आम्ही आमची नव्या दमाची फायबर उपलब्ध करून देत आहोतज्यामुळे ग्राहकांना एंड-टू-एंड एक्सपिरीअन्स मिळेल, शिवाय जलद वेग मिळाल्याने एकाच मंचावर आवडीचा कंटेट पाहता येईल.”
एअरटेलने अलीकडेच कन्व्हर्ज डिजीटल एंटरटेनमेंट प्लेएअरटेल एक्सस्ट्रीमचा शुभारंभ केला असून हा जागतिक दर्जाच्या डिजीटल एंटरटेनमेंट इकोसिस्टीमची दूरदृष्टी उभारण्याचा भाग आहे, हा पर्याय ग्राहकांना कल्पक उपकरणे आणि आकर्षक अॅप्लिकेशनद्वारे उपलब्ध झाला आहे.
एअरटेल एक्सस्ट्रीम डिव्हाईस पोर्टफोलियोचा भाग म्हणून एअरटेलने अँड्रॉईड-आधारित ओटीटी स्मार्ट स्टीकचा शुभारंभ केला आणि अँड्रॉईड-आधारित 4के हायब्रीड स्मार्ट बॉक्स सॅटलाईट टीव्ही आणि ओटीटी कंटेट एकत्रित आणणार टीव्ही स्क्रीनवर आणणार आहे, तो देखील सुलभरित्या एकाच स्क्रीनवर, कोणताही साधा टीव्ही स्मार्ट बनू शकतो.
एअरटेल   एक्सस्ट्रीमने एक विस्तृत एंटरटेनमेंट कॅटलॉगशेकडो सॅटलाईट टीव्ही चॅनल, दहा हजार सिनेमे, इंग्रजी, हिंदी  अनेक भारतीय भाषांमध्ये, लक्षावधी गाणी, शिवाय लोकप्रिय ओटीटी एंटरटेनमेंट अॅप्स एकाच मंचावर दिसतीलयाद्वारे ग्राहक त्यांच्या आवडीप्रमाणे कोणत्याही स्क्रीनवर – म्हणजे टीव्ही, पीसी आणि स्मार्टफोनवर युनिफाईड युजर इंटरफेस समवेत  पाहू शकतीलएअरटेल एक्सस्ट्रीम उपकरणे जागतिक दर्जाच्या मनोरंजनासोबत क्षमतेपलीकडच्या पर्यायांसमवेत उपलब्ध होणार आहेत, यामधील आयओटी गेटावे विविधांगी पर्यायांसमवेत घरांना जोडतील.
एअरटेल हा भारतातील सर्वात मोठा खासगी क्षेत्रातील ब्रॉडबँड पुरवठादार असून 100 शहरांमध्ये सेवांच्या पाऊलखुणा उमटविल्या आहेतएअरटेलच्या आधारे ब्रॉडबँडची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देण्यात येत असून बहुविध वेग आणि किंमतीसह ग्राहकांच्या विविध गरजा पुरवल्या जातील.
*FUP लागूअधिक माहितीकरिता www.airtel.in/broadband

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24