सोन्यातील गुंतवणूक सुरक्षीत व फायदेशीर - सौरभ गाडगीळ

सोन्यातील गुंतवणूक सुरक्षीत व फायदेशीर - सौरभ गाडगीळ 

सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 48,000 रुपये च्या आसपास झाला आहे . एकीकडे कोविड -19 चे संकट तर दुसरीकडे आर्थिक संकट , सीमेवर ताण अशा अस्थिर परिस्थितीत आपण आहोत . अस्थिर परिस्थितीत नेहमीच ग्राहकांची / गुंतवणूकदारांची  साथ लाभली आहे. सोन्याचा भाव वर्षाअखेर 55000 रु प्रति 10 ग्रॅम पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे . सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षीत आणि फायदेशीर ठरेल यात शंका नाही. आपल्या एकूण गुंतवणुकीत सोन्याचा हिस्सा 15 ते 20 टक्के असायला हरकत नाही. 

मात्र गुंतवणूक करीत असताना दीर्घकाळाचा विचार करून गुंतवणूक करा. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका .

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार