ओरिफ्लेमद्वारे अॅक्टिव्हल अँटीपरस्परंट श्रेणी सादर


ओरिफ्लेमद्वारे अॅक्टिव्हल अँटीपरस्परंट श्रेणी सादर

~ ४८ तास ताजेपणा आणि सुरक्षा प्रदान करते ~


मुंबई, २२ जून २०२०: थेट विक्रीतील अग्रेसर ब्युटी ब्रँड असलेल्या ओरिप्लेमने अॅक्टिव्हल अँटीपर्सपरंट श्रेणी सादर केली आहे. आजच्या काळात लोकांच्या गरजेनुसार, प्रोग्रेसिव्ह सायन्सचा वापर करत ही तयार करण्यात आली आहे. चिकित्सकीय रुपात सिद्ध झालेली अँटीपर्सपरंटची ही श्रेणी ४८ तास ताजेपणा आणि सुरक्षा प्रदान करते.

अँटीपर्सपरंटची रेंज अॅक्टीबूस्ट टेक्नोलॉजीने संचलित आहे. ही एक मोशन अॅक्टिव्हेटेड फ्रॅगरन्स एनकॅप्सुलेशन टेक्नोलॉजी आहे. ही इनोव्हेटिव्ह मायक्रो फ्रॅगरन्स कॅप्सूलपासून बनली आहे. याअंतर्गत सुगंधी तेल कोअर शेलमध्ये भरले जाते आणि ते मायक्रो कॅप्सूल गतीमु‌ळे निर्माण होणा-या घर्षणातून उघडतात. आपल्याला याची सर्वाधिक आवश्यकता असते, तेव्हा हे अँटीपर्सपरंट्स ताजेपणा वाढवतात.

अॅक्टिव्हल अँटीपर्सपरंट्स हे एक्सट्रीम, इनव्हिजिबल, कम्फर्ट आणि फेअरनेस या ४ हाय परफॉर्मन्स प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. अॅक्टिव्हल कम्फर्ट डिओड्रंट हे त्वचेची देखभाल करणा-या सामग्रीपासून बनवलेले आहे. यात नैसर्गिक ओलावा असून तो आपल्या अंडरआर्मला संपूर्ण दिवस ताजेतवाने आणि आरामदायी ठेवते. अॅक्टिव्हल इनव्हिजिबल हे डागांशी लढण्याचे तंत्रज्ञान असून हे डाग पडू देत नाही.

अॅक्टिव्हल फेअरनेस डिओड्रंट व्हाइटअॅक्टिव्ह तंत्रज्ञानाने संचलित होते. ते त्वचेची चकाकी वाढवण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. अखेरीस, अॅक्टिव्हल एक्सट्रीम सक्रिय महिलांना अधिक सुरक्षा प्रदान करते. हे अतिरिक्त घामावर नियंत्रण ठेवते आणि ७२ तासांपर्यंत त्वचा कोरडी आणि ताजीतवानी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे ओरिफ्लेमने प्रत्येक गरजेनुसार, युनिक अँटीपर्सपरंट्स बनवले आहेत हे दिसून येते.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202