एअरटेल आपल्या ग्राहकांना एक्स्ट्रा माईल देण्याचे वचन देत आहे - सेवा अयशस्वी होण्याच्या विरूद्ध लढा घोषित करते आणि प्रत्येक ग्राहक क्वेरीचे निराकरण लक्ष्य करते

एअरटेल आपल्या ग्राहकांना एक्स्ट्रा माईल देण्याचे वचन देत आहे

सेवा अयशस्वी होण्याच्या विरूद्ध लढा घोषित करते आणि प्रत्येक ग्राहक क्वेरीचे निराकरण लक्ष्य करते


 

मुंबई, 20 जून, 2020-: भारती एअरटेल (“एअरटेल”), भारतातील सर्वात मोठा इंटिग्रेटेड टेलको कंपनी ग्राहकांना बेस्ट-इन-क्लास सर्वात्तम सेवा देण्याच्या दृष्टीने आपल्या सेवेचा विस्तार करत आहे.एअरटेलने आज सांगितले की त्याने स्वतःच प्रत्येक ग्राहकाला प्रश्नाचे उत्तर आणि निराकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, अपयशापासून त्वरित शिका आणि त्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करुन घ्या. आणि कंपनी हा संदेश एका बोल्ड मल्टी चॅनेल मार्केटींग मोहिमेद्वारे भारतभरातील ग्राहकांकडे घेऊन जात आहे.

( हि लिंक पहा----https://youtu.be/Gqe3uJLLV3c )

सध्याच्या काळात टेलिकॉम सेवा आणि विश्वसनीय कनेक्टिव्हिटी ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाचे मुख्य केंद्र भाग बनला आहे व त्याची आवशकता दिवसे-दिवस वाढतच आहे. होम, व्हर्च्युअल क्लासरूम, ऑनलाईन शॉपिंग किंवा डिजिटल एंटरटेनमेंटचे कार्य जसे अधिकतर काम घरातूनच पुरे करण्यासाठी महत्वपूर्ण आणि  मजबूत टेलिकॉम नेटवर्क असणे आवश्यक बनले आहे.

एअरटेल कबूल करते कि केवळ उच्च-गुणवत्तेची टेलिकॉम सेवा  देण्याची जबाबदारीच नाही तर त्यांच्या सेवा संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन त्वरित व पारदर्शक पद्धतीने त्याचे निराकरण करून देण्याचीही जबाबदारी आहे.

भारती एअरटेलचे चीप मार्केटिंग ऑफिसर शाश्वत शर्मा म्हणतात, “एअरटेल आणि ग्राहक यांच्यातील संबंध यापूर्वी कधीही महत्त्वाचा राहिलेला नाही जेवढे आता आहेत आम्ही आमच्या   ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळवण्यासाठी पुढच्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला माहित आहे की "झीरो प्रश्न" हा एक टेलिकॉम ब्रँडसाठी एक अप्रिय विचारसरणीचा विचार आहे, परंतु तो आपल्याला प्रयत्न करण्यापासून रोखणार नाही कारण आपल्याला हे माहित आहे की झीरोच्या जवळ  जितके जाऊ तितकेच आपले ग्राहक आनंदी होतील. आम्ही नम्र राहण्याचे वचन देतो, जेव्हा आम्ही अयशस्वी होऊ तेव्हा आम्ही त्यातूनच काहीतरी नवीन शिकू  आणि आपल्या दृष्टिकोणात सतत नम्र राहू. कंपनीने या प्रवासात यापूर्वीच बरीच प्रगती केली आहे आणि ग्राहकांना शक्य तितका उत्तम सेवा मिळण्यासाटी नवीन नवीन तंत्रज्ञान राबवत आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM