ब्लू डार्ट ठरली 'काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट 50 कंपन्यापैकी एक - 2020'

ब्लू डार्ट ठरली 'काम करण्यासाठी भारतातील 

सर्वोत्कृष्ट 50 कंपन्यापैकी एक - 2020'

ब्लू डार्ट या डॉएश पोस्ट डीएचएल ग्रूप (डीपीडीएचएल)चा भाग असलेल्या भारतातील आघाडीच्या लॉजिस्टिक सेवा पुरवठादार कंपनीने ग्रेट प्लेस टू वर्क® (जीपीटीडब्लूआणि  इकॉनॉमिक्स टाईम्सच्या टॉप 50 ऑफ इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर - 2020 (काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट कंपन्यायादीत स्थान मिळवले आहेत्याचप्रमाणे 10 वर्ष 'इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर(काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्कृष्ट कंपन्याया यादीत स्थान मिळवल्याबद्दल मानाचा 'लॉरेट मेडलया पुरस्कारानेही ब्लू डार्टला सन्मानित करण्यात आले आहे.

इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर-2020 या यादीत समावेश झाल्याबद्दल ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बलफर मॅन्युअल म्हणाले, "ब्लू डार्टला टॉप 50 ऑफ इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉर- 2020 मध्ये मानाचे स्थान देण्यात आले याचा आम्हाला अत्यंत अभिमान वाटतोशिवायसलग 10 वर्षे ग्रेट प्लेस टू वर्क®च्या आघाडीच्या 100 संस्थांमध्ये स्थान मिळाल्याने मानाचा 'लॉरेट मेडलपुरस्कार लाभणे ही तर अधिकच आनंदाची बाब आहेआपल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणारी कंपनी अशी ब्लू डार्टची ओळख कायमच आहेआमच्या व्यवसायाचे केंद्रस्थान असलेले आमचे ब्लू डार्टर्समुळेच आम्ही दणकट ब्रँड विश्वासाहर्ता आणि बाजारपेठेतील नेतृत्वासह आघाडीवर आहोतत्यांच्या कौशल्य आणि मेहनतीमुळेच आम्ही आमच्या ग्राहकांसाठी निवडीचे पर्याय देणारे आणि गुंतवणुकीचा निवडक पर्याय (प्रोव्हायडर ऑफ चॉईस आणि इन्व्हेस्टमेंट ऑफ चॉईसअसल्याचे म्हणू शकतोयातूनच आम्ही त्यांच्यासाठी एम्प्लॉयर ऑफ चॉईस असल्याची खातरजमा होतेआमच्या 'व्यक्ती प्रथम तत्वामुळे(पीपल फर्स्ट फिलॉसॉफीआम्ही माणसांमध्ये गुंतवणूक करणे कायम ठेवले आहे आणि त्यातून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम असे वातावरण निर्माण करू शकलोयामुळेआमच्या ग्राहक आणि भागधारकांच्या अपेक्षेपलिकडे हे कर्मचारी सातत्याने कामगिरी करतातअशा टीमचा भाग असणं ही माझ्यासाठी फार मोलाची बाब आहे."

'ब्लू वेडिलिव्हरी प्रोग्रामसारख्या उत्तम पद्धतींना यावेळी नावाजण्यात आले आहे. ग्राहकाला आनंद मिळण्यासाठी शेवटच्या टप्प्यातील डिलिव्हरीपर्यंत प्रत्येक ब्लू डार्टरने सहभागी व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे ब्लू डार्टने एक संस्था म्हणून कायमच लोकांना प्राधान्यक्रमावर ठेवून कर्मचाऱ्यांचा सन्मान जपला जाण्याची खातरजमा करणारा मार्ग निवडला आहेब्लू वे उपक्रमात व्यवस्थापकीय संचालकांपासून संपूर्ण वरिष्ठ व्यवस्थापकीय टीम डिलिव्हरी प्रक्रियेत सहभागी होतेब्लू डार्ट ही दक्षिण आशियातील वादातीत आघाडीची एक्स्प्रेस लॉजिस्टिक कंपनी आहेही कंपनी ग्राहक केंद्राभिमुखतेवर भर देत नाविन्यतालवचिकता आणि उत्कृष्टतेची संस्कृती जोपासते.

दरवर्षी ग्रेट प्लेस टू वर्क® या अहवालात विविध क्षेत्रातील 10,000 हून संस्थांमधील 12 दशलक्षांहून अधिक कर्मचाऱ्यांचा अनुभव तपासला जातो आणि त्या आधारे 'इंडियाज बेस्ट कंपनीज टू वर्क फॉरठरवल्या जातातकर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण आणि लोकांसाठीच्या पद्धतींचा यात अभ्यास केला जातोअधिक स्पष्ट करायचे तरग्रेट प्लेस टू वर्क® (जीपीटीडब्लूइन्स्टिट्यूट 21 उद्योग क्षेत्रांमधील 500 हून अधिक कर्मचारी संख्या असलेल्या 100 सर्वोत्कृष्ट कंपन्या निवडते.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202