पेमेन्टचा अनुभव मिळवण्यासाठी आरज़ू डॉट कॉमने (Arzooo.com) ‘आरज़ू क्रेडिट’(Arzooo Credit ) सुरू केले

पेमेन्टचा अनुभव मिळवण्यासाठी आरज़ू डॉट कॉमने (Arzooo.com) ‘आरज़ू क्रेडिट’(Arzooo Credit ) सुरू केले

 

मुंबई,7 जुलै, 2020: भारताच्या सर्वात वेगवान वाढणार्‍या रिटेल-टेक व्हेंचरच्या आरज़ू डॉट कॉमने ऑफलाइन रिटेलरांसाठी आपले नवीन डिजिटल क्रेडिट लेन्डिंग प्रॉडक्ट ‘आरज़ू क्रेडिट’ बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. नवीन क्रेडिट सेवेमुळे आरज़ूच्या पार्टनर स्टोअरला भांडवल उपलब्ध होईल  विशेषत: जेव्हा किरकोळ विक्री महिन्यांपासून रिकव्हरीच्या मार्गावर असते तेव्हा.

आरज़ू क्रेडिट च्या सहाय्याने रिटेलर्स आरज़ू प्लॅटफॉर्मवर 1,00,000 ते 10,00,000 रुपयाचे क्रेडिट घेऊ शकतात. सध्या ही सेवा10 शहरांमधील 5000 हून अधिक रिटेलरांसाठी खुली आहे.

आरज़ू क्रेडिट हे अशा प्रकारचे डिजिटल कर्ज देणारे माध्यम आहे जे रिटेलरांना क्रेडिट सुविधेचा लाभ घेण्यासाठी पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस मॉडेलमध्ये प्रवेश करून देते. क्रेडिट सेवेद्वारे आरज़ूने ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांसाठी त्वरित कार्यरत भांडवलाच्या गरजा सोडवण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

या घोषणेवर टिप्पणी देताना श्री.खुश्नुद खान, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक, आरज़ू म्हणतात, “लघु आणि मध्यम व्यवसायासाठी तंत्रज्ञानासह बळ देण्याचा दृष्टीकोन किरकोळ विक्रेत्यांना समाधान मिळहून देते जे त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक आहे. वर्किंग कॅपिटल हेडरूम तयार करण्यासाठी आरज़ू क्रेडिट हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे जे स्टोअर मालकांना त्यांचे व्यवसाय सुरळीत चालविण्यास मदत करेल. 

Comments

Popular posts from this blog

Piramal Capital & Housing Finance Limited Secured NCD Public Tranche I - Issue Opens on July 12, Coupon Rate Upto 9.00% p.a.#

54 School Principals from across India get the prestigious Change Maker Award for digital transformation & holistic learning

Samco Launches ‘KyaTrade’ - India’s First Real-time Stock Trading & Recommendation App