समारूने लाँच केले शेतकरीकेंद्रित कृषी मूल्य साखळी सेवा मंच


 

समारूने लाँच केले शेतकरीकेंद्रित कृषी मूल्य साखळी सेवा मंच

 

 समारूने लघु उद्योगशेतीविषयक सल्लागारपुरवठा साखळी सेवाबाजारपेठ प्रवेश आणि परवडणारे वित्त (कर्ज देणाऱ्या संस्थांद्वारेलघु -शेतकरी आणि ग्रामीण उद्योजक यांना सक्षम करणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पायनियरींग व्हेंन्चर्सच्या साह्याने सुरु केले आहे .

 

समारू इंडो स्विस कृषी व्यासपीठ पायनियरींग व्हेंन्चर्सची एक पोर्टफोलिओ कंपनी असूनकृषी - केंद्रित कृषी वित्त  मूल्य साखळी सेवा मंचकुशल कृषी वित्त  तंत्रज्ञान उद्योगातील पुढाऱ्यासमवेत सहनिर्मित समारूच्या शुभारंभाची घोषणा करताना आनंद होत आहे . या कंपनीने अलीकडेच पश्चिम आणि दक्षिण भारतात कार्य सुरु केले आहेजे अन्न मूल्य साखळीच्या जवळपास सेवा एकत्रित श्रेणी प्रदान करते.

 

समारूचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल ॲड्रॉएड म्हणाले आमचा उद्देश आहे की शेतकरी बांधवाना समृद्ध तसेच यशस्वी करणेशेती व्यवसाय नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि परवडणारे ॲग्री फायनान्सच्या साह्याने सक्षम करून शेती व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी गोदामेशेती सल्लागार महत्वाची म्हणजे बाजारपेठ उपलब्ध करून देणेआम्ही तंत्रज्ञान सक्षम ओपन इकोसिटम्स व्यवसायाचे मॉडेल स्थपित करीत आहोत यामुळे कृषी उद्योजकखाद्य कंपन्या,ॲग्री फायनान्स आणि टेक्नॉलॉजी कंपन्यांना मदत होईलतसेच ग्रामीण भागात अशाप्रकारच्या कंपन्या आमच्यात सहभागी होत असतील तर त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो .

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार