आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडने स्थापली आकाश एज्युटेक प्रा. लि. ही नवी उपकंपनी, डिजिटल एडटेक व्यवसायात करणार प्रगती


आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेडने स्थापली आकाश एज्युटेक प्रालिही नवी उपकंपनीडिजिटल एडटेक व्यवसायात करणार प्रगती

  • आकाश एज्युटेक प्रालि. (एईपीएलया संपूर्ण मालकीच्या उपकंपनीमध्ये आकाश डिजिटल अॅण्ड मेरिटनेशनचा समावेशविद्यार्थ्यांना अधिक चांगली कामगिरी करता यावी आसाठी यात उच्च दर्जाचे परीक्षांची तयारी करून घेणारे लाईव्ह क्लासेस आणि लाईव्ह ट्युशन्सचा मेळ असलेले अत्याधुनिक ऑनलाइन व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे
  • या क्षेत्रातील ज्येष्ठ श्रीनरसिम्हा जयकुमार यांची एईपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती

    जुलै 2020: आपल्या विविध डिजिटल सेवा एकाच आस्थापनेअंतर्गत आणण्यासाठी आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एईएसएलया परीक्षा तयारी क्षेत्रातील देशातील आघाडीच्या संस्थेने आकाश एज्युटेक प्रालि. (एईपीएलया नावाने नवी उपकंपनी सुरू केली आहेयातून एईएसएलच्या डिजिटल एडटेक व्यवसायाला वृद्धिंगत करण्याचा उद्देश आहेआकाश एज्युटेक प्रालिही एईएसएलची 100 टक्के मालकीची उपकंपनी आहे.

    या नव्या उपकंपनीत आकाश डिजिटल आणि मेरिटनेशन व्यवसायाचा समावेश असेलएईपीएलतर्फे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे परीक्षा तयारीचे लाईव्ह क्लासेस आणि लाईव्ह ट्युशन्स एकत्र उपलब्ध करून देण्यासाठी अत्याधुनिक ऑनलाइन व्यासपीठ देण्यात येईल तसेच सेल्फ स्टडी मटेरियलमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले यश मिळवता येईलआकाश डिजिटलची सुरुवात सात वर्षांपूर्वी झाली तर 2009 मध्ये सुरू झालेल्या मेरिटनेशनचे एईएसएलने 2020 मध्ये संपादन केले.

    आकाश एज्युटेक प्रालि.च्या स्थापनेबद्दल आकाश एज्युकेशन सर्विसेस लिमिटेड (एईएसएल)चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीआकाश चौधरी म्हणाले, "आकाश एज्युटेक प्रालि,च्या स्थापनेमुळे एईएसएलच्या डिजिटल व्यवसायाच्या प्रगतीला चालना मिळेलऑफलाइन क्षेत्रातील एक सगळ्यात मोठी संस्था असण्यासोबतच एईएसएल ही भारतातील ऑनलाइन लाईव्ह ट्युटरिंगमधीलही एक सर्वात मोठी संस्था आहेया नव्या उपकंपनीमुळे एईएसएलला डिजिटल शिक्षणात स्पर्धात्मक स्थान मिळण्यासोबतच आपल्या 200 ऑफलाइन सेंटर्समधील 250000 विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये वृद्धी करता येणार आहे. 'विद्यार्थी प्रथमया आमच्या संस्थापकांच्या तत्वाला अनुसरूनच या नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे."

    एईपीएलच्या डिजिटल व्यवसायाची धुरा सांभाळण्यासाठी कंपनीने या क्षेत्रातील ज्येष्ठ श्रीनरसिम्हा जयकुमार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 20 वर्षांहून अधिक काळाच्या व्यापक अनुभवासह श्रीजयकुमार आतापर्यंत Shubhloans.com चे सीबीओ होतेShubhloans.com च्या आधी श्रीजयकुमार नाइटिंगल्स या आघाडीच्या होम हेल्थकेअर सर्विसेस कंपनीचे सीईओ होतेत्यांनी 99acres.com चे (भारतातील आघाडीचे ऑनलाइन रीअल इस्टेट पोर्टल आणि इन्फोएज इंडिया लिमिटेड या लिस्टेड कंपनीचा भाग,BSE: Naukriसीबीओ तसेच HomeShop18 च्या ई-कॉमर्सचे सीओओ आणि गुगलएक्स्पेडिया आणि गॅलिलिओ अशा ठिकाणी आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेतसुरथकाल येथून एनआयटी म्हणून बीटेक (कम्प्युटर इंजिनीअरिंग), आयआयएम बंगळुरुमधून पीजीडीएम आणि लंडन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीचे शिक्षण त्यांनी घेतले आहे.

    एईपीएलचे सीईओ श्रीनरसिम्हा जयकुमार म्हणाले, "एईएसएलने गेल्या दशकात लक्षणीय प्रगती करत देशातील एक सगळ्यात मोठी शैक्षणिक कंपनी म्हणून ओळख निर्माण केली आहेआकाश एज्युटेक प्रालि.च्या स्थापनेमुळे आम्ही नव्या क्षेत्रात आणि अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानात प्रगती करू शकूयातून आम्ही आमचे विद्यार्थीकर्मचारीगुंतवणूकदार आणि इतर भागधारकांना दीर्घकालीन मूल्य देऊ शकू."

    एईपीएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पवन  चौहान म्हणाले, "शिक्षण, अभ्यासक्रम आणि कोर्सेस या संदर्भात मेरिटनेशन आणि आकाश डिजिटल या दोघांमधील सर्वोत्तम आणि अत्यंत प्रभावी असे सर्व काही आकाश एज्युटेक प्रा. लि.मुळे एकाच छताखाली उपलब्ध होईल. या दोन्ही व्यासपीठांचा वारसा आणि अभ्यासपद्धती यामुळे K12च्या विद्यार्थ्यांना आणि स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्यांना प्रचंड लाभ होणार आहेत आणि त्यांना दर्जेदार शिक्षण ऑनलाइन उपलब्ध होईल."

    आकाश डिजिटल विद्यार्थ्यांना जेईईनीट आणि आठवी ते 12 वीच्या परीक्षाबोर्डाच्या आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी त्यांच्या घरूनच सोयीनुसार दर्जेदार ऑनलाइन टेस्ट तयारी करण्याची सोय देतेया एड-टेक व्यासपीठामुळे आकाश इन्स्टिट्यूटचा वारसा आणि शिस्त लाईव्ह ऑनलाइन क्लासेसरेकॉर्ड केलेले व्हिडीओ लेक्चर्स आणि ऑनलाइन प्रॅक्टिस टेस्टच्या माध्यमातून तुमच्या घरात उपलब्ध होतोदर्जेदार शिक्षण हवे आहे मात्र भौगोलिक वा आर्थिक कारणांमुळे ते उपलब्ध होऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम ही संस्था करते.

    मेरिटनेशन हे भारतातील के12 विद्यार्थ्यांसाठीचे पहिले ऑनलाइन लर्निंग व्यासपीट आहेसर्व मुख्य बोर्डांचे 2.5 कोटींहून अधिक विद्यार्थी इथे आहेतसर्व शैक्षणिक बोर्डाच्या पहिली ते बारावीच्या विद्कार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचा विचार इथे होते आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती बहरण्यासाठी वैयक्तिक स्वरुपाचे आणि गुंतवून ठेवणारा कंटेंट देण्याच्या दृष्टीने ते तंत्रज्ञानाच्या कौशल्यांचा वापर करतातमेरिटनेशनच्या लाईव्ह क्लास व्यासपीठावर भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना लाईव्ह ट्युशन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या थेट संपर्कात आणले जाते तेही विद्यार्थ्यांच्या घरात... त्यांच्या सोयीने.

    ऑक्टोबर 2019 मध्ये एईएसएलने ब्लॅकस्टोन इन्कसोबत भागीदारी करत भारतातील सर्वात मोठी डिजिटल समर्थितबहुमाध्यम परीक्षा तयारी कंपनी सुरू केलीआपल्या 200 प्रत्यक्ष केंद्राच्या बळकट नेटवर्कला साह्यकारी असा भव्य डिजिटल व्यवसाय यातून सुरू करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202