‘एस्सार पोर्ट्स’च्या कामगिरीत पुन्हा पूर्वीइतकी सुधारणा

 स्सार पोर्ट्सच्या कामगिरीत पुन्हा पूर्वीइतकी सुधारणा

अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याने स्सारच्या बंदरांमध्ये पहिल्या तिमाहीमध्ये माल हाताळणी 11.23 दशलक्ष टन

·         एप्रि’20च्या तुलनेत जून’20मधील माल हाताळणीत 75 टक्के वाढ

·         पोलादउर्जा व खाण क्षेत्रातील कामकाज वाल्याने टाळेबंदीनंतरच्या काळात अर्थव्यवस्थेला गती

मुंबई, 07 जुलै 2020 : ‘कोविड-19’चा प्रसार रोखण्यासाठी यावर्षी मार्च ते मे यांदरम्यानजगातील सर्वात मोठी टाळेबंदी भारतभर लागू करण्यात आलसर्व व्यवसायाचे कामकाज या काळात बंद पडले आणि सर्व उद्योगांवर त्याचा विपरीत परिणाम झाला. व्यवसायांची कामगिरी पुन्हा पूर्वीप्रमाणे व्हावीयाकरीता आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीत त्यांचे स्वरुप काही प्रमाणात बदलून कामकाज जोमाने सुरू करण्यात येत आहे.

एस्सार पोर्ट्समध्ये एप्रिल २०२० मध्ये मालाची हाताळणी कमी प्रमाणात झालीयाचे कारण तिचे मुख्य ग्राहक असलेल्या वीज आणि पोलाद कंपन्यांचे उत्पादन कमी झाले होते; तथापि30 जून 2020 रोजी संपलेल्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एस्सार पोर्ट्सने 11.23 दशलक्ष मेट्रिक टन (एमटीइतकी मालाची हाताळणी केली. एप्रिलच्या तुलनेत जून 2020 मधील माल हाताळणी 75 टक्के वाढ झाली.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24