महानगर गॅस लिमिटेडने नैसर्गिक वायूच्या वितरणाला 25 वर्षे पूर्ण केली त्या निमित्ताने “विशेष टपाल तिकिट” आणि “विशेष कव्हरचे” अनावरण केले

 महानगर गॅस लिमिटेडने नैसर्गिक वायूच्या वितरणाला 25 वर्षे पूर्ण केली त्या निमित्ताने 

“विशेष टपाल तिकिट” आणि “विशेष कव्हरचे” अनावरण केले

मुंबई, 28 Sep 2020: मुंबई महानगरात सीएनजी आणि पाईप गॅसचे वितरण करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने मुंबईत आपल्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण केली. 

ऐतिहासिक प्रवास लक्षात ठेवण्यासाठी मुंबईत मुख्य पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र सर्कल हरीशचंद अग्रवाल यांच्या हस्ते एमजीएलचे व्यवस्थापकीय संचालक संजीब दत्ता यांच्या आणि इतर ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत एक विशेष टपाल तिकिट आणि विशेष कव्हरचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी एमजीएलने पर्यावरणास अनुकूल नैसर्गिक वायूसह मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागांना इंधन देण्याचा ऐतिहासिक प्रवास साजरा करण्यासाठी आपला स्मारक खंड प्रसिद्ध केला. स्मारक खंड एमजीएलच्या वेबसाइट www.mahanagargas.com वर पाहिले जाऊ शकते.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार